MISALPAV CHAT

मंगेशपावसकर's picture
मंगेशपावसकर in जनातलं, मनातलं
11 Mar 2010 - 10:04 am

मागील काही दिवस मला लेखकांशी व्यक्तिगत बोलायचे आहे असे त्यांचा प्रतिक्रियेमध्ये दर्शवले असता, चुकीचा समज करून घेण्यात आला.
मला वाटत मिपा वरही ऑर्कुट प्रमाणे गप्पा करण्याची सोय असावी. कारण त्यामुळे लेखकाच्या लेखनाबद्दल आणखी जाणून घेता येते. त्याचा व्यक्तिमत्वाचा कानोसा घेता येतो. त्याची विचारसरणी कळते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट तो लेख त्याच व्यक्ती ने लिहिला आहे कि नाही याची देखील प्रचीती येते, ह्याने नवोदित लेखकांना मदतच होईल असे मला तरी वाटते.
जर वाचक सहमत असतील तर नक्कीच प्रतिक्रिया द्याव्यात.

तात्या एक सुचवायचे आहे .
राग मानून घेऊ नका
बाकी संकेतस्थळांच्या तुलनेने आपला हस्तक्षेप संपादक म्हणून इथे जास्त असतो ह्याने लोकांना तुम्हाला बाकी काही काम धंधा नसावा,तुम्ही रिकामटेकडे आहात असे वाटते, जे खरे नाही हे मला माहित आहे आणि आपल्याच संकेतस्थळावर आपलेच वेळोवेळी वस्त्रहरण केले जाते [मी ही चुकून केले होते] . जरा काळजी घ्या.

MANGESH PAWASKAR

हे ठिकाणविचार

प्रतिक्रिया

Nile's picture

11 Mar 2010 - 10:07 am | Nile

=)) =)) =))

हे पावश्या काय सुधरत नाय!

दिपक's picture

11 Mar 2010 - 10:13 am | दिपक

=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))

टारझन's picture

11 Mar 2010 - 7:44 pm | टारझन

व्वा !! हनिमुनचे सर्व फोटो खुप खुप सुरेख आलेत . तो वरुन त्रेपण्णावा फोटू आहे .. त्यात तुम्ही काय भारी वाकुन उभे राहिला आहात मंगेश राव .. कमाल ..
अजुन फोटो येऊन द्या :)

- (हनिमुन प्रेमी) टारोबा हॅहॅहॅ

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Mar 2010 - 10:35 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =))

अरे सुधरलं तर तुला असा लोळायला नाही रे मिळणार! असो. पावश्याचे आभार, माझं विडंबन पुन्हा वर घेऊन येण्यासाठी!!

(खुद के साथ बातां: ताटी बंद केली की आपले धागे वर येतात; हाऊ गुड इज दॅट!)

प्रशान्त पुरकर's picture

11 Mar 2010 - 10:53 am | प्रशान्त पुरकर

खर आहे...नुसताच हसतो आहे मी मघापासुन्......

प्रभो's picture

11 Mar 2010 - 10:19 am | प्रभो

तात्या, घे बाबा नवा बकरा आय डी उडवायला.

ओ पावसकर, ऑर्कुटच्या सुविधा ऑर्कुटवर. इथल्या सुविधा इथे.
बाकी काही सजेशन असेल तर खव आणी व्यनीचा वापर करा की. का उगाच सार्वजनीक धोबीघाट उघडताय.

(धोबीपछाड)प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

मंगेशपावसकर's picture

11 Mar 2010 - 10:31 am | मंगेशपावसकर

सहमत असाल तर प्रतिक्रिया द्याव्यात उगाच स्वतःचा अपमान करून घेऊ नये

सहमत असाल तर प्रतिक्रिया द्याव्यात उगाच स्वतःचा अपमान करून घेऊ नये

हे लै भारी!

प्रभो's picture

11 Mar 2010 - 10:53 am | प्रभो

गिरे तो भी *ड उपर चालुय तुमचं..
सहमती नसेल तर प्रतिसाद देऊ नये असं मिपाच्या कोणत्या नियमात लिहिलय ते दाखवा आणी खुशाल कंप्लेंट करा मग.

--उगेश बडबडकर

मंगेशपावसकर's picture

11 Mar 2010 - 11:06 am | मंगेशपावसकर

*** श्री. पावसकर, आपले म्हणणे सभ्य आणि योग्य शब्दात मांडावे. आपला सदर प्रतिसाद वैयक्तिक रोखाचा असल्याने संपादित होत आहे. यापुढे काळजी घेणे. ***

प्रभो's picture

11 Mar 2010 - 12:03 pm | प्रभो

तुम्हाला समजलय तरी का नादी लागताय मग परत..असो...

-निर्लज्ज

मेघवेडा's picture

11 Mar 2010 - 2:56 pm | मेघवेडा

सहमत असाल तर प्रतिक्रिया द्याव्यात उगाच स्वतःचा अपमान करून घेऊ नये

गिरे तोभी *ड उपर

=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))

काय चल्लाहा च्यामायला?? प्रभ्या .. मेल्या कशाला घेतोयस त्याची उगीच.. असते एकेकाला खाज!!

आणि कायरे प्रभो?? एवढं सांगून कळत कसं नाही तुला ;) अरेरे.. किती निर्लज्ज असावं माणसानं??... प्रत्येक प्रतिसादासोबत तुझं बोलणं आगाऊ हो चाललंय हं.. वेळीच आवर हो स्वतःला नाहीतर काका तुझ्या श्रीमुखात भडकावतील.. ;)
=)) =))

-- (महानिर्लज्ज) मंगोबा चॅटर.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेड्याचे वेडे विचार!!

विसोबा खेचर's picture

11 Mar 2010 - 3:06 pm | विसोबा खेचर

सहमत असाल तर प्रतिक्रिया द्याव्यात उगाच स्वतःचा अपमान करून घेऊ नये

म्हणजे जे सहमत नसतील त्यांचा तुम्ही अपमान करणार? कुणी दिला हा अधिकार तुम्हाला??

तुम्ही मिपावर आल्यापासनं बघतोय मी, सततचा तुमचा काहीना काही तक्रारीचा सूर आहे. तुम्हाला एकदा सांगितलं ना की आहे हे असं आहे.. पटलं तर र्‍हावा, नायतर दारं उघडी आहेत..

तरीही तुमचे काहीना काही तक्रारवजा धागे सुरूच आहेत! (अर्थात, त्या धाग्यांमुळे अन्य मिपाकरांची निखळ करमणूक होते हा भाग वेगळा!)

मी अजूनपर्यंत तुमचे खाते गोठवले नाही अथवा रद्द केले नाही कारण मला तुम्ही अजून एक बालीश, अमॅच्युअर्ड कॉलेजकुमार वाटता.. म्हटलं राहू देत.. तरूण पोरगं आहे, उत्साही आहे..

तर सततचे काहीना काही तक्रारवजा धागे काढ, अनोळखी स्त्री सभासदांना त्यांचे ऑर्कुटवरील पत्ते विचारत फिर, हे तुमचे प्रकार सुरूच आहेत!

काय चालवलंय काय?

तात्या.

नितिन थत्ते's picture

11 Mar 2010 - 4:22 pm | नितिन थत्ते

>>त्या धाग्यांमुळे अन्य मिपाकरांची निखळ करमणूक होते हा भाग वेगळा

=)). तात्याच वेगळा आयडी घेऊन हे धागे काढतायत आणि मिपाकराम्ची करमणूक करतायत असा माझा दाट संशय आहे. ;)
स्वगतः तात्या बहुधा माझाच आयडी गोठवणार बहुतेक.

(खरा आय डी)नितिन थत्ते

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Mar 2010 - 6:56 pm | बिपिन कार्यकर्ते

स्वगतः तात्या बहुधा माझाच आयडी गोठवणार बहुतेक.

=)) पेढ्यांची ऑर्डर दिली लग्गेच.... ;)

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

11 Mar 2010 - 7:27 pm | चतुरंग

नाही, म्हणजे दातात अडकायला नकोत!! ;)

(मेगाबँड)चतुरंग

शेखर's picture

11 Mar 2010 - 10:20 am | शेखर

का रे बाबा... का तात्यांच्या मागे लागला आहे? :)

हर्षद आनंदी's picture

11 Mar 2010 - 11:28 am | हर्षद आनंदी

तात्यांच्या मागे???

????
???????
?????????

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

स्मिता श्रीपाद's picture

11 Mar 2010 - 11:04 am | स्मिता श्रीपाद

"मिसळपाव चाट"
या नावाची नवी पाकॄ जन्माला घातली असे वाटले क्षणभर... :-) :D

बाकी चालु द्यात तुमचे लिखाण...त्याबद्दल प्रतिक्रिया देण्याची आमची पात्रता नाही असे आम्हाला वाटते... :|

-स्मिता

मंगेशपावसकर's picture

11 Mar 2010 - 11:11 am | मंगेशपावसकर

thanx 4 ur precious appriciation.
ok noe bye

प्रशान्त पुरकर's picture

11 Mar 2010 - 11:16 am | प्रशान्त पुरकर

मिपा चाट कि मिपाचि वाट्.....फारच Creative आहात ब्वा मन्गेश राव तुम्हि...........

शानबा५१२'s picture

11 Mar 2010 - 11:30 am | शानबा५१२

चांगला आहे विचार पण त्यामुळे कोणाचीतरी copyकेल्यासारखे वाटेल.
मिपावर तशी सुविधा फक्त तात्या सुरु करु शकतील......
बोलवा त्यांनापण मैदानात...........हा हैलो
एक मिनिट हा.....
ह बोल ना........आलो चल.......
अरे हो chatting सुरु झाली की बोलवतो.....

लिहत रहा मंगेश.....कमीत कमी ७ लेख रोज..
च्यायला ते पचपचीत व फुसफुशीत लेख वाचयचा वैताग आलाय..
---एक एकटा जीव

Dhananjay Borgaonkar's picture

11 Mar 2010 - 12:00 pm | Dhananjay Borgaonkar

मला वाटत मिपा वरही ऑर्कुट प्रमाणे गप्पा करण्याची सोय असावी. कारण त्यामुळे लेखकाच्या लेखनाबद्दल आणखी जाणून घेता येते. त्याचा व्यक्तिमत्वाचा कानोसा घेता येतो. त्याची विचारसरणी कळते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट तो लेख त्याच व्यक्ती ने लिहिला आहे कि नाही याची देखील प्रचीती येते, ह्याने नवोदित लेखकांना मदतच होईल असे मला तरी वाटते.

तात्याने व्य नि ची सोय केली आहे. तुला ज्याच्याशी बोलायचय त्यांनी व्य. नि ने कळव. जर का त्यांना तुझ्याशी बोलायच असेल तर ते तुला स्वतःहुन त्यांचा मेसेंजर आयडी देतील.

समझनेवाले को ईशारा काफी है....

तात्या एक सुचवायचे आहे .
राग मानून घेऊ नका
बाकी संकेतस्थळांच्या तुलनेने आपला हस्तक्षेप संपादक म्हणून इथे जास्त असतो ह्याने लोकांना तुम्हाला बाकी काही काम धंधा नसावा,तुम्ही रिकामटेकडे आहात असे वाटते,.............

बाब्ब्ब्ब्ब्ब्बो
या येवढ्या सगळ्या हसमुखी एकाच वेळेस डकवायची संधी उपलब्ध करुन दिल्या बद्दल मंगेशरावांचे कौतुक आणि आभार. पु.ले.शु.

क लिवलस बाला क लिवलस. येवरे दिस कुठ व्हतारे बाल्या तु?

*************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

सविता's picture

11 Mar 2010 - 2:26 pm | सविता

ओ मंगेशराव,

तुमचे वय काय हो? तुम्ही घरात एकुलते एक आहात का हो?

तुम्हाला तुमच्या मित्रमंडळी नी खाजगी मध्ये काही विशेष नाव दिले आहे का? "दिडशहाणा" वगैरे?

तुमची "चाट" ची कल्पना वाईट नाहिये खरेतर... पण प्रत्येक वेळी "राग मानून घेऊ नका" असे म्हणून तुम्ही "मालक/बॉस" यांची अक्कल काढत बसलात... तर "कल्पना मान्य न होणे" आणि "स्वत:चे हसे होणे" याशिवाय काही साध्य होणार नाहीये...

कल्पना सुचावण्याचे यापेक्षा बरेच वेगळे मार्ग आहेत. शिकून घ्या, उपयोगी पडतील... फ़क्त इथेच नाही आयुष्यात सगळीकडे!!!!

(तुमच्यापेक्षा अर्धी कमी शहाणी) - सविता

गुपचुप's picture

11 Mar 2010 - 2:37 pm | गुपचुप

चाट ची कल्पना छान आहे..पण हे तात्या कुठे दिसले नाहीत अजुन???

"मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..."

परिकथेतील राजकुमार's picture

11 Mar 2010 - 2:50 pm | परिकथेतील राजकुमार

पावसकर एक सुचवायचे आहे .
राग मानून घेऊ नका
बाकी संकेतस्थळांच्या तुलनेने आपला तुच्छ वावर सदस्य म्हणून इथे जास्त असतो ह्याने लोकांना तुम्हाला बाकी काही काम धंधा नसावा,तुम्ही रिकामटेकडे आहात असे वाटते, जे खरे आहे हे मला माहित आहे आणि आपल्याच लेखावर आपलेच वेळोवेळी वस्त्रहरण केले जाते [अनेकांनी हे मुद्दाम केले होते] . जरा काळजी घ्या.

HUNGESH PAYWARKAR

अवांतर :- सध्या आपण जो एकमार्गी तात्याच्या नावानी शंख चालवला आहे तो बघुन काही भलतीच शंका मनात येत आहे :)

असो..

तुम्ही काय करताय हे तुम्हाला चांगले माहित असल्याने तात्या तुम्हाला माफ करणार नाहीच ;)

©º°¨¨°º©फादर परा दिब्रेटो ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अप्पा जोगळेकर's picture

11 Mar 2010 - 2:55 pm | अप्पा जोगळेकर

:)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :)] :)] :)] :)] :)] :)] :)] :)] :)] :)] :)] :)] :)] :)] :)] मला डाऊट आहे की मंगेश पावसकर या नावाने तात्यांनीच नविन आय्.डी. ओपन केला आहे. आणि सारखं काहीतरी सनसनाटी लिहून आपल्या सगळ्यांना चुत्या बनवताहेत. गंमत बघताहेत.

विसोबा खेचर's picture

11 Mar 2010 - 3:06 pm | विसोबा खेचर

अरे नाही रे अप्पा.. तो मी नव्हेच!

तात्या.

विसोबा खेचर's picture

11 Mar 2010 - 3:03 pm | विसोबा खेचर

मला वाटत मिपा वरही ऑर्कुट प्रमाणे गप्पा करण्याची सोय असावी. कारण त्यामुळे लेखकाच्या लेखनाबद्दल आणखी जाणून घेता येते. त्याचा व्यक्तिमत्वाचा कानोसा घेता येतो. त्याची विचारसरणी कळते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट तो लेख त्याच व्यक्ती ने लिहिला आहे कि नाही याची देखील प्रचीती येते, ह्याने नवोदित लेखकांना मदतच होईल असे मला तरी वाटते.

सूचनेबद्दल धन्यवाद..

तूर्तास तरी मिपा आहे तसेच सुरू राहील.. त्यात काहीही बदल होणार नाहीत..

बाकी संकेतस्थळांच्या तुलनेने आपला हस्तक्षेप संपादक म्हणून इथे जास्त असतो

आहे हे असं आहे..!

ह्याने लोकांना तुम्हाला बाकी काही काम धंधा नसावा,तुम्ही रिकामटेकडे आहात असे वाटते,

नाहीच आहे.. तूर्तास बेकार आहे धरून चाला. पोसता मला? बाईबाटली इत्यादी सर्व खर्चासकट? :)

जे खरे नाही हे मला माहित आहे

धत तेरीकी! मग झालं तर! :)

आणि आपल्याच संकेतस्थळावर आपलेच वेळोवेळी वस्त्रहरण केले जाते [मी ही चुकून केले होते] . जरा काळजी घ्या.

सूचनेबद्दल धन्यवाद.. :)

तात्या.

शानबा५१२'s picture

11 Mar 2010 - 7:57 pm | शानबा५१२

ह्याने लोकांना तुम्हाला बाकी काही काम धंधा नसावा,तुम्ही रिकामटेकडे आहात असे वाटते,

नाहीच आहे.. तूर्तास बेकार आहे धरून चाला. पोसता मला? बाईबाटली इत्यादी सर्व खर्चासकट? Smile

जे खरे नाही हे मला माहित आहे

धत तेरीकी! मग झालं तर!

हे एकदम रापचिक होतं.

कराडकर's picture

11 Mar 2010 - 4:32 pm | कराडकर

अप्पा, तुम्हीच नाही ना घेतला मंगेशच्या नावाचा आय्.डी.. ? :)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

11 Mar 2010 - 6:47 pm | घाशीराम कोतवाल १.२

बाला मंग्या अरे तुझ ह्या संकेतस्थळावरच वय किती ?
कालावधी
सदस्य कालावधी
3 आठवडे 1 दिवस

आणी तु बोलतो किती अरे बाळा असा बालिशपणा आणखी किती दिवस करशील तात्या रिकामटेकडा हा जावाईशोध कधी लागला बा तुला?

JAGOMOHANPYARE's picture

11 Mar 2010 - 7:09 pm | JAGOMOHANPYARE

मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश
तात्याकडे 'पाव' याचा पाहतो आहे...

काथ्याकूट माथ्यावरी / तंटा सदा शिरी धरी
शब्दमाळ रुळे उरी
मिपाद्वेष सर्वांगास लिंपून राहे...

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

मेघवेडा's picture

11 Mar 2010 - 7:44 pm | मेघवेडा

काथ्याकूट माथ्यावरी तंटा सदा शिरी धरी
=)) =)) =))

जबरा!!

पण तात्याकडे याचा 'पाव' कशाला पाहतोय तो?

-- पावसनाथ मंगेशकर.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेड्याचे वेडे विचार!!

अनामिक's picture

11 Mar 2010 - 7:21 pm | अनामिक

तुम्हीच पुढाकार घेवून "मंगेश्-पाव (सकर) चाट" असं संकेतस्थळ का काढत नाही?

-अनामिक

प्रकाश घाटपांडे's picture

11 Mar 2010 - 7:35 pm | प्रकाश घाटपांडे

आपल्याला हे *ट काय कळ्ळ नाय!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

रेवती's picture

11 Mar 2010 - 8:29 pm | रेवती

कृपया या धाग्यावर अजून काहीही प्रतिक्रिया देवू नयेत्.......कुणीही!
सदस्य मंगेश पावसकर यांनी हा धागा काढण्याचे प्रयोजन कळले नसले व त्यात त्यांची चूक झाली आहे असे वाटत असेल तरी इतर सदस्यांनी खील्ली उडवण्याचे कारण नाही. त्यावरूनच पुढे वाद वाढत जातात. मी पावसकरांची बाजू घेत आहे हे समजण्याचे कारण नाही. तात्यांनी त्यांना प्रतिसादातून योग्य ती समज दिलेली आहेच. कृपया वादाचे कारण बनू नये हि विनंती!
पावसकर, आपण तात्यांना देण्याच्या सुचना, तक्रार वगैरे त्यांना इ मेल कराव्यात म्हणजे असे वाद होणार नाहीत.

रेवती