✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कारभारी गोपाळे!

च
चतुरंग यांनी
Fri, 03/12/2010 - 10:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14759 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

सही...

चेतन
Fri, 03/12/2010 - 11:17 नवीन
रंगाकाका मस्त लिहलयं आवडलं मला दोरी वर नाही चढता येत मल्लखांब खुप दुरच गोष्ट. पण पाचवी सहावित असताना एकदा स्पर्धा पहायला गेलो होतो. भिती होती साला एक पाय घसरला तरं... चेतन अवांतरः कारभारी शब्द पाहून पहिलांदा वाटलं काय विडंबन लिहलं की काय ;)
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Fri, 03/12/2010 - 11:19 नवीन
सुरेख आठवणी लिहिल्या आहेत. शाळेतील शिक्षक जसे आठवतात, भावतात तसे कॉलेजचे नाही. कारण ठाऊक नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

छान लेख.

विंजिनेर
Fri, 03/12/2010 - 13:26 नवीन
छान लेख. शाळेतल्या आठवणी जागवल्या ! (दोरीचा मल्लखांब केलेला)विंजिनेर
  • Log in or register to post comments

सहमत..!

विसोबा खेचर
Fri, 03/12/2010 - 15:41 नवीन
सहमत..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

व्वा..

स्वाती दिनेश
Fri, 03/12/2010 - 13:37 नवीन
सुरेख! आठवणी आवडल्या, स्वाती
  • Log in or register to post comments

भारी

झकासराव
Fri, 03/12/2010 - 13:41 नवीन
भारी लिहिलय :)
  • Log in or register to post comments

पर्फेक्ट

बिपिन कार्यकर्ते
Fri, 03/12/2010 - 14:38 नवीन
पर्फेक्ट रंगा स्टाईल... मस्त. !!!!!!!!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

खूप छान!!

समीरसूर
Fri, 03/12/2010 - 15:36 नवीन
चतुरंग, अप्रतिम लेख! आमचे काही ध्येयवादी शिक्षक आठवले. आजकाल अशा शिक्षकांची वानवा आहे आणि इतर शिक्ष़क, समाज, विद्यार्थी त्यांची कदर करतातच असे नाही. शाळांमधले वातावरणच इतके बदलले आहे की अशा शिक्षकांची जात नामशेष होण्यास आता जास्त अवधी उरलेला नाही. काल/परवा 'छडी लागे छम छम' हा एक बरा चित्रपट झी टॉकीजवर पाहिला. मोहन जोशी, शरद पोंक्षे, स्मिता तळवलकर, उदय सबनीस आदी कलाकारांनी समरसून शिक्षकांच्या व्यक्तिरेखा रंगवल्या आहेत. शाळेतले राजकारण, एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न, विद्यार्थ्यांच्या अपेक्षा, शिक्षकांच्या अपेक्षा, असूया, हेवे-दावे इत्यादी गोष्टींवर मार्मिक भाष्य करणारा असा हा चित्रपट वाटला. सध्या वातावरण ही बदलले आहे. सगळं फायद्याच्या रुपात तोलून बघतांना खरी कळकळ, काहीतरी चांगलं करून दाखविण्याची वृत्ती, निस्वार्थ भाव वगैरेंची किंमत शून्य होत चाललेली आहे. --समीर
  • Log in or register to post comments

अत्तिशय

टारझन
Fri, 03/12/2010 - 16:35 नवीन
अत्तिशय सुंदर ... वाचतांनाच स्फुरण चढले .. आणि दोनच्यार मल्लखांब आपणही मोडावेत असं वाटलं .. :) लै भारी रंगाशेट ...
"तुमची बॅच भारी होती राव. तुमच्यासारखी पोरं परत काय मिळाली नाईत.
हॅहॅहॅ .. आमचे दहावीचे शिक्षक श्री.ढगे सर .. हे सुद्धा मी त्यांना भेटल्यावर असेच म्हणाल्याचं आठवलं =)) - (मल्लिका प्रेमी) मल्ल कलंदर
  • Log in or register to post comments

सुन्दर!

अरुंधती
Fri, 03/12/2010 - 18:03 नवीन
अतिशय सुंदर आठवणी तुम्ही अतिशय सहजपणे, उत्कटतेने मांडल्या आहेत. खेळाच्या, कसरतीच्या शिक्षकांचे आपल्या जडणघडणीतले योगदान वेगळेच असते. त्याची तुलना कोणाशीच व कशाशीच होऊ शकत नाही. आमच्या शाळेत क्रीडा शिक्षक असलेल्या मुंगसे सरांची आठवण झाली त्या निमित्तानं! धन्यवाद!! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त लिहिले आहे

धनंजय
Fri, 03/12/2010 - 18:04 नवीन
मस्त लिहिले आहे
  • Log in or register to post comments

मस्त

प्रभो
Fri, 03/12/2010 - 20:36 नवीन
मस्त रंगाशेठ, आमच्या शाळेत मल्लखांब नव्हता पण आम्ही गणपतीच्या मिरवणूकीसाठी १ महिना आधीपासून मनोरे करायचो. त्याची आठवण झाली. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments

सुंदर आठवणी

अक्षय पुर्णपात्रे
Fri, 03/12/2010 - 20:40 नवीन
श्री चतुरंग, आठवणींचे-गोपाळे सरांचे सहज चित्रण आवडले.
  • Log in or register to post comments

मस्त

सुमीत भातखंडे
Fri, 03/12/2010 - 20:47 नवीन
मस्त आठवणी.
  • Log in or register to post comments

सुंदर

पिवळा डांबिस
Fri, 03/12/2010 - 22:36 नवीन
सुंदर लिखाण, रंगा! आवडलं!!
  • Log in or register to post comments

सहजसुंदर लेखन

राजेश घासकडवी
Fri, 03/12/2010 - 23:04 नवीन
कथा ओघवती झाली आहे. गोपाळे मास्तरांचं चित्र डोळ्यासमोर उभं होतं. मिपावर बऱ्याच चित्रण / कथां विषयी अजून मोठं असायला हवं होतं असं वाटतं. तेच या चित्रणाविषयी वाटल्यावाचून राह्यलं नाही. राजेश
  • Log in or register to post comments

क्या बात

Nile
Fri, 03/12/2010 - 23:12 नवीन
क्या बात है! गोपाळे सरांची मस्त आठवण आली. आम्ही नेहमी ग्राउंडवरच असल्याने आम्हाला खेळाचे शिक्षक सगळ्यात जास्त प्रिय होते. ह्या खेळाच्या प्रत्येक शि़क्षकाची पोरांना मारायची एक खास 'स्टाईल' होती. गोपाळे सर आमच्या (इवल्याश्या) मानेला धरुन, कंबरेत वाकवुन, आम्हाला गरागरा गोल फिरवायचे! सगळ्यात जास्त धमाल म्हणजे, शाळा सुटल्यावर आम्ही नेहमीच फुटबॉल, हॉकी, क्रीकेट आणि काही नसले तर 'खेळाच्या मेळाव्याची' तयारी म्हणुन, खोखो इ. साठी जमत असुच. कधी कधी ही शिक्षक मंडळी सुद्धा आमच्यात सामील होउन खेळत असे, तेव्हा काय जोशाने खेळायचो आम्ही! नगरला गेलो की शाळेच्या ग्राउंडवर जातोच, दोन्ही बाजुला बांधलेल्या इमारतींमुळे ग्राउंड पार भकास दिसतं!
  • Log in or register to post comments

सुंदर लेख...

मदनबाण
Sat, 03/13/2010 - 05:14 नवीन
सुंदर लेख... :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com
  • Log in or register to post comments

>>> म्हणजे

पाषाणभेद
Sat, 03/13/2010 - 05:28 नवीन
>>> म्हणजे सर मारत वगैरे नसत पण त्यांच्या तळमळीनं शिकवण्याचाच धाक पुरेसा असे. रंगाशेठ, असले शिक्षक आज मिळणे नाही. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments

छानच

चित्रा
Sat, 03/13/2010 - 22:45 नवीन
छानच लिहीले आहे. मशालीचा मल्लखांब म्हणजे खासच असावा. असेच लिहीत जाणे!
  • Log in or register to post comments

वा! डोळ्यात पाणी आलं.

चुकलामाकला
Sat, 10/10/2015 - 07:38 नवीन
वा! डोळ्यात पाणी आलं.
  • Log in or register to post comments

वा

बाबा योगिराज
Sat, 10/10/2015 - 07:51 नवीन
चांगला धागा वर आलाय. मस्त आठवण आहे. सुंदर लिखाण.
  • Log in or register to post comments

वा मस्त!

बोका-ए-आझम
Sat, 10/10/2015 - 09:26 नवीन
दादरच्या समर्थ व्यायाम मंदिराचे दत्ताराम दुदम सर म्हणजे जबरदस्त मल्लखांबपटू. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी थोडाफार मल्लखांब शिकलो. पुढे घर बदलल्यामुळे त्यात खंड पडला. या लेखाने सरांची आठवण परत जागी झाली. त्याबद्दल विशेष धन्यवाद!
  • Log in or register to post comments

अरे वा बोका तुम्ही

चतुरंग
Sat, 10/10/2015 - 20:45 नवीन
दत्ताराम दुदम सरांचे विद्यार्थी आहात हे ऐकून छान वाटले. जालावर सहज शोध घेतला आणि दुदम सर चेपूवरती आहेत हे दिसले. आम्ही त्यांचा जो सुप्रसिद्ध हँडस्टँड बघितला त्याचा फोटू देखील तिथे मिळाला. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अरे वा! मस्तच!

बोका-ए-आझम
Sun, 10/11/2015 - 09:52 नवीन
फोटोबद्दल आणि सर चेपुवर आहेत हे सांगितल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सुरेखच... धन्यवाद!!

असंका
Sat, 10/10/2015 - 09:33 नवीन
सुरेखच... धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

चतुरंग मस्त लेख.

हेमंत लाटकर
Sat, 10/10/2015 - 12:29 नवीन
चतुरंग मस्त लेख.
  • Log in or register to post comments

छान

dadadarekar
Sat, 10/10/2015 - 12:35 नवीन
छान
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर लिहिलंय. फार छान

पद्मावति
Sat, 10/10/2015 - 13:02 नवीन
अतिशय सुंदर लिहिलंय. फार छान व्यक्तिचित्र.
  • Log in or register to post comments

सुर्रेख!!!!!

बॅटमॅन
Sat, 10/10/2015 - 15:26 नवीन
सुर्रेख!!!!!
  • Log in or register to post comments

काही काळ मिरजेला रहात असताना

एक सामान्य मानव
Sat, 10/10/2015 - 19:20 नवीन
काही काळ मिरजेला रहात असताना भानू तालमीत जात असे. तिथल्या वस्तादान्च्या आठवणी जाग्या झाल्या. मुलान्ना फुकट शिकवायला रोज अगदी नियमाने वेळेवर येणारे असे लोक आता जिमच्या जमान्यात दुर्मिळच...
  • Log in or register to post comments

हो भानू तालमीत आम्ही देखील

चतुरंग
Sat, 10/10/2015 - 20:50 नवीन
जोर घुमवलेत, टेटे खेळलोय, त्यांच्या त्यावेळी नव्या असलेल्या बॅडमिंटन कोर्टावर भरपूर खेळलोय. वासू जोगळेकर पैलवान, तिथल्या जोर बैठका आणि मुद्गल सगळ्या गोष्टी अजूनही आठवताहेत! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक सामान्य मानव

सुरेख व्याक्तीचित्रण

नूतन सावंत
Sun, 10/11/2015 - 10:13 नवीन
सुरेख व्याक्तीचित्रण.शाळेतल्या व्यायामशिक्षकांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

गोपाळे सरांच्या अजून काही

मनो
Sun, 10/11/2015 - 11:24 नवीन
गोपाळे सरांच्या अजून काही खुमासदार आठवणी आहेत पण त्या इथे नकोत. त्याचा एक स्वतंत्र लेखच लिहायला हवा, त्यांच्या भूगोलाच्या वहीसारखा. त्यांचे शिकवणं म्हणजे फक्त एकच वाक्य "लिहून घ्या". त्यामुळे भूगोल म्हणजे "घोका आणि ओका". म्हणून मैदानातले गोपाळे किती जरी हवेहवेसे वाटले तरी वर्गात नकोसे होत. खेर मास्तर, एस डी आणि जी डी हे कुलकर्णी, बोरुडेसर, व्ही पी कुलकर्णी, किती नावे घेऊ. या मास्तरांची खरी आणि "ठेवलेली" नावे, nostalagic केलत राव तुम्ही आज.
  • Log in or register to post comments

गोपाळे सर आठवले . आम्हाला

मीता
Mon, 10/12/2015 - 15:23 नवीन
गोपाळे सर आठवले . आम्हाला पाचवीला होते PT साठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

आतिशय सुंदर काळजाला भिडणारा

विवेकपटाईत
Sun, 10/11/2015 - 18:44 नवीन
आतिशय सुंदर काळजाला भिडणारा लेख. सन १९८४च्या आधी जनकपुरीतल्या पार्कांमध्ये पंजाबी, सरदार आणि इतर सर्व हॉकी खेळायचे, ब्लॉक मध्ये प्रतिस्पर्धा व्हायचा. मस्त मजा यायची. त्या काळात दिल्लीत मुले भरपूर हॉकी खेळायची. नंतर दिल्लीत परिस्थिती खराब झाली, खेळ बंद पडले . १९९० नंतर त्या नंतर पोरे क्रिकेट खेळताना दिसू लागली. पण आज पार्क सुनसान पडलेले असतात.
  • Log in or register to post comments

वाह, नॉस्टॅल्जिक लिखाण!!

सूड
Mon, 10/12/2015 - 16:58 नवीन
वाह, नॉस्टॅल्जिक लिखाण!!
  • Log in or register to post comments

या लेखात उल्लेख केलेलं

आदूबाळ
Mon, 10/12/2015 - 21:05 नवीन
या लेखात उल्लेख केलेलं गुलटेकडीचं विद्यालय म्हणजे माझी शाळा - महाराष्ट्र मंडळ. मैदानावर सतत कोणते ना कोणते खेळ चालू असायचे. एक तरणतलाव सोडला, तर बाकी काय वाट्टेल ते होतं. अगदी पोलव्हॉल्टही होता.
  • Log in or register to post comments

शिसवीच्या लाकडासारख्या टणक

अभ्या..
Tue, 10/13/2015 - 23:33 नवीन
शिसवीच्या लाकडासारख्या टणक आणि गोटीबंद शरीराचा बुटकेलासा दत्ताराम येऊन उभा राहिला. टाचा उंच करुन त्यानं हात उंचावला आणि विजेच्या वेगानं पळत येऊन खांबावर झेप घेतली थेट पायात खांब पकडला.
कम्प्लीट व्हिज्युअलाईझ झाले. खूप वेळा मल्लखांब पाहिल्याने असेल कदाचित. पण ते शरीर खरे शरीर. तोच खरा शरीराचा चिवटपणा अन स्टेमिना. ती खरी साधना. सप्लीमेंट्स घेऊन जिममध्ये फुगवलेल्या कटसपेक्षा ही अ‍ॅथलीट बॉडी शेवटपर्यंत साथ देते. सुरेख वर्णन रंगाकाका. मस्त मस्त. मिरजेतल्या भानू तालीम मंडळाकडून माझे भाऊ खेळायचे. त्यामुळे जास्तच आपलेपणा.
  • Log in or register to post comments

अ‍ॅथलीट बॉडी शेवटपर्यंत साथ

सूड
Wed, 10/14/2015 - 17:55 नवीन
अ‍ॅथलीट बॉडी शेवटपर्यंत साथ देते.
सहमत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सुरेख लिहिलंय.

रुपी
Wed, 07/20/2016 - 22:35 नवीन
सुरेख लिहिलंय. गोपाळे सर आम्हालाही भूगोळ शिकवायचे. मी असताना मल्लखांब मात्र दुसरे सर शिकवत होते, आणि गोपाळे सर खोखो. मध्ये शाळेच्या आणखी एका माजी विद्यार्थ्याने गोपाळे सरांबद्दल लिहिले होते. हा त्या लेखाचा दुवा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा