जाते म्हणतेस...................
जाते म्हणतेस हरकत नाही
ढाळतो मी अश्रू एकदा तरी पाहून जा
नाते तोडतेस हरकत नाही
मनी आज फक्त एकदा तरी राहून जा
भातुकली मोडतेस हरकत नाही
पुन्हा आज फक्त एकदा डाव मांडून जा
हसते आहेस हरकत नाही
माझी बुडती नाव पाहून जा
जाळत आहेस हरकत नाही
जळणारे माझे गाव पाहून जा
छळत आहेस हरकत नाही
माझे छीन-विच्छिन शरीर पाहून जा ................
मंगेश पावसकर
mgccmangeshpaw@gmail.com
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3207
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
हं
छान आहे
सदर
In reply to छान आहे by भारद्वाज
सदर
अजून येऊ
अजुन काय
In reply to अजून येऊ by मंगेशपावसकर
सदर
अरेच्चा,
अफलातून....
In reply to अरेच्चा, by ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त आहे
ओरिजिनल विडंबन
फोनचे पैसे
अदिती
अप्रिय
३_१४
आद्याक्षर
In reply to ३_१४ by आशिष सुर्वे
जा म्हणतेस ......तर जा निघुनी
छाण ! वगळीच