✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अगस्त्य जीव नाडी कथा भाग ३...अगस्त्य महर्षी निघाले भद्राचलमला!

श
शशिकांत ओक यांनी
Tue, 03/09/2010 - 23:45  ·  लेख
लेख

Book traversal links for अगस्त्य जीव नाडी कथा भाग ३...अगस्त्य महर्षी निघाले भद्राचलमला!

  • ‹ अगत्यार जीव नाडीचे अनुभव भाग ...२ पुढे चालू
  • Up
  • अगस्त्य जीव नाडी भाग ४... ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5690 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

नाडीमहर्षी हे जर उंदीर असतील तर

शशिकांत ओक
Tue, 03/09/2010 - 23:49 नवीन
मिपाकारंनो, भाग २ घाग्यावरील प्रतिक्रियेने करमणूक झाली. काहींना भल्या मोठ्य़ा बंदुकीने नाडी ग्रंथांचा उंदीर मारल्याचा दंभ झाला. मात्र तात्यांनी नाडीला देवी स्वरूप मानून और आने दो अशी फरमाईश केलेली पाहून हुरुप आला. नाडी ग्रंथ वा नाडीमहर्षी हे जर उंदीर असतील तर ते टॉम आणि जेरी कार्टून मधील जेरी सारखे विरोधकांना जेरीला आणणारे आहेत हे चतुर व सूद्न्य वाचक जाणतात. मी मी म्हणणारे काही काळाने गारद झाले. तेंव्हा इतरांची काय कथा. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत
  • Log in or register to post comments

नाडी ग्रंथ

कौंतेय
Wed, 03/10/2010 - 21:13 नवीन
नाडी ग्रंथ वा नाडीमहर्षी हे जर उंदीर असतील तर ते टॉम आणि जेरी कार्टून मधील जेरी सारखे विरोधकांना जेरीला आणणारे आहेत हे चतुर व सूद्न्य वाचक जाणतात. मेलो!!!!! जेरी महर्षी... टॉम अँड नाडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

कमाल आहे!!

चतुरंग
Tue, 03/09/2010 - 23:54 नवीन
ही अगस्त्य नाडी एकदम रिअल टाईम मध्ये भविष्य कथन करते आहे की! ;) (खुद के साथ बातां : रंगा, महर्षींनी कुठली आरटॉस वापरली असावी बरं? :?) (एम्बेडेड)चतुरंग
  • Log in or register to post comments

हा हा हा हा हा.........

वेताळ
Tue, 03/09/2010 - 23:59 नवीन
खरच अशी जीवनाडी पॅकेट आपल्या सैन्याला वाटायला पाहिजेत. वेताळ
  • Log in or register to post comments

अद्भुत !!

अर्धवटराव
Wed, 03/10/2010 - 03:29 नवीन
असहि काहि आहे जगा मध्ये ??? (अचंभित) अर्धवटराव -रेडि टु थिंक
  • Log in or register to post comments

ओकसाहेब,

प्रमोद देव
Wed, 03/10/2010 - 07:57 नवीन
तुमच्या त्या 'नाडी'शास्त्रावर आमचा काही विश्वास नाही...पण त्या निमित्ताने एकेक सुरस कथा वाचायला मात्र मजा येतेय. लहानपणी चांदोबा वाचतांना अशीच मजा यायची. येऊ द्या अजून. आम्ही वाचायला तयार आहोत.
  • Log in or register to post comments

छान!

प्रकाश घाटपांडे
Wed, 03/10/2010 - 08:57 नवीन
मनोरंजक. पुढचा भाग येउ द्यात प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

शीग (उत्सुकता जिथपर्यंत पोचते ती)

राजेश घासकडवी
Wed, 03/10/2010 - 09:19 नवीन
त्या दागिन्यांचं पुढे काय झालं? असा हल्ला होणार हे दासनना आधीच माहीत होतं का? की महर्षींनाच फक्त ते माहीत असल्यामुळे ही अनुभूती येण्यासाठीच महर्षींनी दासनना पाठवलं होतं? प्रत्यक्ष रामच तर नक्षलवादींच्या म्होरक्याचं रूप घेऊन आला नव्हता ना? भद्राचलमला काय घडलं? ते भद्राचलममध्येच राहील का? या सर्व प्रश्नांची उत्तरं - चौथ्या किश्तमे. वाट पाहातो आहे. राजेश
  • Log in or register to post comments

चालू द्या...

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/10/2010 - 09:20 नवीन
ओकसाहेब, चालू द्या. मनोरंजक कथा वाचायला मिळत आहेत. पण दरवेळी तात्याने परवानगी दिली आहे हे कशाला हो? :) कोणी नाही डिलिट करणार धागा. ;) पुढच्या भागाची वाट पाहतोय. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

डीलीट

टारझन
Wed, 03/10/2010 - 09:30 नवीन
डीलीट करणार्‍याच्या डोक्यावर आम्ही मिर्‍या वाटू ;) हॅहॅहॅ ..
काहींना भल्या मोठ्य़ा बंदुकीने नाडी ग्रंथांचा उंदीर मारल्याचा दंभ झाला.
आहो .. बंदुकीत गोळ्या ही लिमीटेड असतात .. आणि मारण्यासाठी मुडची सुद्धा गरज असते ना ? ;) वेळ आणि मुडच्या उपलब्धतेनुसार भल्या मोठ्या बंदुकीने आम्ही णाडी ग्रंथाच्या उंदराची मारत राहु :) -(मोठ्या बंदुकीवाला शिकारी) टारोबा हंटर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

टार्झनशी सहमत

jaypal
Wed, 03/10/2010 - 20:22 नवीन
शस्त्रास्त्र व मसाले व्यापरी फेकुचंद नाडाणी *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा