>>उसाच्या एका टनाला ९० रुपये म्हणजे..... Sad
काही ठिकाणी दर ह्यापेक्षा जास्त आहे. आणि हा दर इतकाही वाईट नाही.
सर्वसाधारणपणे एक जोडपे दिवसाला २ टन उस तोडु शकते. त्यांना उस मालकांकडुन वाढे बांधण्याचे पैसे वेगळे मिळतात. त्यात त्याच्या घरखर्च आरामात चालतो. सरपण व इतर छोट्या गोष्टी सुद्धा उसमालकाकडुन भेटतात.
इतर कामासाठी शेतमजुराला सध्या ९० ते १५० पर्यंत प्रतिदिन मजुरी मिळते.
शेवटी मागणी आणि पुरवठा...
---
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!
काही ठिकाणी दर ह्यापेक्षा जास्त आहे. आणि हा दर इतकाही वाईट नाही.
आपला मताचा आदर आहे.. पण 'ती' ओळ लिहिण्यामागचे खरे कारण म्हणजे - आपण ३६५ दिवस खरच किती (आणि काय !) काम करतो याचा जराही विचार न करता अमुक एवढे लाख पगार वाढवून मिळण्याची अपेक्षा करणारे लोक आजुबाजूला बघतो आणि प्रश्न पडतो की खरच यातील किती लोकांना इतरांच्या कष्टाची ओळख (आणि जाणिव ) आहे .. इथे कोणी अनुभव घेतला असल्यास माहीती नाही, पण उसाच्या शेतात एका बाजूने शिरुन दुसर्या बाजूने बाहेर पडल्यास ज्या प्रकारे हात पाय साळून निघालेले असतात, ते अनुभवल्यावर टनाचा दर किती कमी आहे हे कळून चुकते...
असो, प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद
सदर कविता ई-सकाळ वर http://72.78.249.107/esakal/20100223/5640162903973897816.htm वाचावयास मिळेल
काही वेगळीच ..... हट के!!!! नाना पाटेकर चा अभिनय आठवला समहाऊ..... चर्र करणारा
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
छान
व्वा! मस्त!!
एकदम ब्येस
:)
+++
++++
हम्म! वास्त
>>उसाच्या
भूमिका..
वास्तच
लईच भारी.....डोक्याला पेलणारी
मस्त
मस्त.....
दाहक
बेंड्या...
वास्तव
समजली
काही वेगळीच