✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मी संपादक झालो तर ?

ट
टारझन यांनी
Sat, 02/20/2010 - 23:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10244 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

ठ्यॉ....ठ्यॉ.

प्रभो
Sat, 02/20/2010 - 23:39 नवीन
ठ्यॉ....ठ्यॉ....ठ्यॉ....ठ्यॉ....ठ्यॉ....ठ्यॉ....ठ्यॉ.... हिण आणी हिणकसतेचा कहर.....मुळा-मुठेच्या (मुठीला नाही) पुराप्रमाणे..... भयताडा, तुझा लेख येई पर्यंत जेवायचा थांबलो होतो....सार्थक झालं... :) (पहिले प्रतिसादकर्ते) प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments

माताय

शेखर
Sat, 02/20/2010 - 23:41 नवीन
माताय टार्‍या..... अंमळ तुझा शेपटावर पाय दिलेला दिसतोय कोणीतरी..... :) बाय द वे, खास टार्‍या टच लेख.... टिकलातर कायमच वाचत राहीन.... शेखर
  • Log in or register to post comments

"टिकलातर"

प्रभो
Sat, 02/20/2010 - 23:44 नवीन
"टिकलातर" बोल्ड करायचं राहिलं का रे शेखर्‍या??? या लेखात मलातरी काही उडवण्यासारखं वाटत नाही.... (सौजन्य...आपण समजला असालच..) आणी उडाला तरी वाचून प्रतिक्रिया देउन झालेली आहेच... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

गपा की रे ए

टारझन
Sat, 02/20/2010 - 23:47 नवीन
गपा की रे ए चोच्याहो !! कशाला "उडणार ..." "नाही उडणार" चा उहापोह करताय ? च्यामारी ह्यामुळं उडायचा नसला तरी उडेल लेख .. :) -- आ.धी. ब्याकप घेऊदे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

घ्या

प्रभो
Sat, 02/20/2010 - 23:57 नवीन
घ्या ...घ्या ब्याकप घ्या... (ब्याकप) प्रभोरंग ----------------------------------------------------------------------- मी या संस्थळावर आणी सगळीकडेच लाईन न लावता फिरतो...त्यामुळे माझी लाईन क्लीअर आहे अशी समजावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

तोडलस.. मित्रा

हर्षद आनंदी
Sat, 02/20/2010 - 23:52 नवीन
बाकी शेखरशी सहमत,,, टिकला तर कायम स्मरणात राहील :) आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

बोर्डात येणार हे कार्ट...

कुंदन
Sun, 02/21/2010 - 00:18 नवीन
नक्की बोर्डात येणार हे कार्ट... "उडणार" , "नाही उडणार" .......काऴजी नको रे.... ब्याकप घिऊण ठेव , ऊडालाच तर लिंकाळ्याला सांगु ब्लॉग वर प्रकाशित कर म्हणुन.
  • Log in or register to post comments

१५ पैकी १२ मार्क...

मी-सौरभ
Sun, 02/21/2010 - 00:39 नवीन
नविन नावं सहीच्च..... ----- सौरभ =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

फक्त १२?????

शुचि
Sun, 02/21/2010 - 04:43 नवीन
फक्त १२????? 8| :? >:P [( /:) वा रे वा!!!!! परीक्षकांचा जाहीर आणि जहाल णिषेध ********************************* या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

परीक्शेत कोणाला निबंधात.....

मी-सौरभ
Sun, 02/21/2010 - 23:09 नवीन
१० गुण पण मिळण कठीण म्हणून ह्याला १२ दिलेत... टारझन: पटतय ना बाबा तुला ???????? ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

लै भारी

शुचि
Sun, 02/21/2010 - 03:57 नवीन
>>अरे पण आपल्याला कल्ला किंवा राडा नसलेली प्रत्येक गोष्ट सपक आळणीच लागते>>> =)) =)) =)) सही है!!!! माना गुरु वाक्या वाक्याला हशा ..... काय मस्त लिहीलाय !!! आई शप्पत!!! _______/\________ ********************************* या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

शुचि जी

टारझन
Sun, 02/21/2010 - 04:20 नवीन
शुचि जी , आपल्या मौल्यवाण प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद . आपल्या सारख्या प्रख्यात सिद्धहस्त लेखिकेच्या प्रतिक्रीयेने लेख वजनदार होईल आणि मग उडणार नाही :) - शेव्चि (भाजी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

अभिणंडण

अरुण मनोहर
Sun, 02/21/2010 - 03:15 नवीन
भावी संपादकाचे अभिणंडण सजेशण- "कात्रट टार्ट" णाव चालेल कां ?
  • Log in or register to post comments

टार्‍या, तू

रेवती
Sun, 02/21/2010 - 03:26 नवीन
टार्‍या, तू धन्य आहेस रे बाबा! नसत्या उचापती करायला सांगितलय का कोणी? मालक चिडतात ते उगीच नाही!:) एक मात्र आहे, तू लवकरच संपादक पदाला पोहोचणारेस! हल्ली कोणी उठाव करण्याच्या बेतात दिसलं रे दिसलं कि मालक त्या सदस्याला संपादक करून टाकतात. मग हुल्लडबाजी न करता आपोआपच हातात टाळ घेऊन भजनं म्हणायची वेळ येते. संपादकपद हे भूषण न राहता भिषण होऊन जातं!;) आता तूच ठरव हा लेख उडवून टाकण्याची विनंती करून दंगा करायचाय कि संपादकपद भूषवून गंभीर व्हायचय? मला कळव, आजकाल मी गंभीर क्यॅटॅगरीमध्ये आहे. अवांतर: कतरीना कैफ या नावाबद्दल काय वाट्टय? रेवती
  • Log in or register to post comments

:)

टारझन
Sun, 02/21/2010 - 03:34 नवीन
चुकीचा मेसेज जातोय का ? मालकांशी अथवा कोणत्याही संपादकांशी ह्या लेखाचं काहीएक घेणंदेणं नाहीये , असलंच तर फक्त नाममात्र :) बाकी लेख केवळ आणि केवळ मज्जा म्हणून टाकला ! हे असले खुलाशे टाकणे म्हणजे आपलाच जोग न समजल्यामुळे आपणंच समजावुन सांगण्यासारखे आहे. असो :) कतरिना कैफ म्हणजे आहाहा ! :) Image removed. ही आमची कतरिणा कैफ .. हीच्यावरही आमचा भारी जीव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

काह्ही

रेवती
Sun, 02/21/2010 - 03:38 नवीन
काह्ही चूकिचा वगैरे मेसेज जात नाहीये. लेखात बरीच कातराकातरीची नावं वाचली आणि एकदम कतरीनाचं नाव आठवलं. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अफलातूण रे

मेघवेडा
Sun, 02/21/2010 - 05:14 नवीन
अफलातूण रे टार्‍या! एकदम जबर्‍या!! फुल्लॉन आवडेश!! साष्टांग दंडवत बाबा तुला! --मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments

जा! तुला संपादक केले!

प्रमोद देव
Sun, 02/21/2010 - 08:06 नवीन
टारुशेठ, तू आजपासून संपादक झालास. ;) संपादकपदाची ’अंगवस्त्रे’ पाठवून देत आहे. संपादकपदासाठीचा तुझा आयडी असेल ’कातरण’.... :D तेव्हा होऊन जाऊ दे काम सुरु! B) ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments

कातरण ?!!!?!!!

टारझन
Sun, 02/21/2010 - 09:17 नवीन
कातरण ?!!!?!!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) कतरिणा च्या कित्ती जवळ आल्यासारखं वाटलं म्हणून सांगु :) आणि ती संपादकांची "**वस्त्रे" संपादकांना लखलाभ :) हॅहॅहॅ .. संपादकांच्या वस्त्रांचं क्वास्च्युम डिझायनिंग कोणी केलं ? असा एक हलकाच प्रश्नतरंग उमटला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

लय भारी

श्रद्धा.
Sun, 02/21/2010 - 09:28 नवीन
लय भारी बुवा हे पोरगं, नक्की संपादक व्हणार....
  • Log in or register to post comments

चालू द्या!

विसोबा खेचर
Sun, 02/21/2010 - 10:44 नवीन
चालू द्या! :) तात्या.
  • Log in or register to post comments

संपादक

विनायक प्रभू
Sun, 02/21/2010 - 10:57 नवीन
अगदी टार्गट लेख
  • Log in or register to post comments

:)

ऋषिकेश
Sun, 02/21/2010 - 11:31 नवीन
:) ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

झकास

जयवी
Sun, 02/21/2010 - 12:27 नवीन
झकास :)
  • Log in or register to post comments

धमाल..

स्वाती दिनेश
Sun, 02/21/2010 - 12:33 नवीन
टारोबा... काय लिवलयस रे :) स्वाती
  • Log in or register to post comments

माताय!

चतुरंग
Sun, 02/21/2010 - 14:42 नवीन
मिसळ-तर्री चापून आमच्याच धोतराला हात आन त्वांड पुसतंय!! ~X( लेख आवडेश रे (संपादक असलो तरी तसा मी मोठ्या मनाचा आहे हो! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

कोचरेकर मास्तर

प्रकाश घाटपांडे
Sun, 02/21/2010 - 16:02 नवीन
भ्रमणमंडळ मधील कोचरेकर मास्तरांच्या धोतरावर रस्सा सांडतो. हळुच चाटला बिटलात कि काय? छे हो चाटतोय कुठला? झोंबतोय ना मांडीला प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

(संपादक

टारझन
Sun, 02/21/2010 - 22:11 नवीन
(संपादक असलो तरी तसा मी मोठ्या मनाचा आहे हो! :) )
अगदी !!! आपलं केवळ मनच मोठं नाही तर स्वभावही अंमळ छाण आहे हो ;) चला .. दोन संपादक एका मालकाची प्रतिक्रीया .. उत्तम प्रतिसाद लाभला :) उद्या कोणी असं नको म्हणायला की कोणी संपादकही फिरकला नाही इकडं :) - प्रो. केळफा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हॅहॅहॅहॅहॅहॅहॅह

वेताळ
Sun, 02/21/2010 - 16:20 नवीन
=)) तु आहेस तसाच ठिक आहेस. संपादक झालास तर काय हाल करशील ह्याचा नेम नाही. =)) एकदम झक्कास लिव्हलयस भावा..... वेताळ
  • Log in or register to post comments

भारी होता!

शानबा५१२
Sun, 02/21/2010 - 18:52 नवीन
णमस्कार्स लोक्स......... :)) जेवढया वेळा वाचलं तेवढयावेळा हसलो. संपादक संपादक का चालु आहे,अशा गैरसमजाचे कारण? इथं वाईस नवा हाय म्या!
  • Log in or register to post comments

कठीण आहेस

अजुन कच्चाच आहे
Sun, 02/21/2010 - 20:10 नवीन
कठीण आहेस बॉ.... ......धारदार सुध्दा. बरेच दिवसांनी आलो मिपावर नी लगेच जबरदस्त झणझणीत मेजवानी... क्या बातै. ................. अजून कच्चाच आहे. जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?
  • Log in or register to post comments

लेख उत्तम

II विकास II
Sun, 02/21/2010 - 20:21 नवीन
लेख उत्तम जमला आहे. देवकाकांशी लेखकाबद्दल चर्चा केली होती. लेखकाच्या बुद्धीमत्तेबद्दल वादच नाही. असो..
  • Log in or register to post comments

हा हा हा... ज

अनामिक
Sun, 02/21/2010 - 21:11 नवीन
हा हा हा... ज ह ब ह र्‍या! -अनामिक
  • Log in or register to post comments

आता काय

प्राजु
Sun, 02/21/2010 - 22:31 नवीन
आता काय घेऊ ? "(सर्वकापी) कात्रु" घेऊ? नको .. नाजुक पण डेंजर ? नको बॉ .. एवढं बहुआयामी व्यक्तिमत्व आपलं नाही .. अस्सं काय??? टार्झटा!! बघते थांब तुला. :) लेख पूर्ण वाचून झाल्यावर सविस्तर प्रतिक्रिया देइन. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

चालू दे.....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/21/2010 - 23:06 नवीन
निबंधाची गुणविभागणी खालीलप्रमाणे. प्रास्ताविकाला पाच पैकी तीन गुण कोथळा उर्फ मथळ्याला पाच पैकी चार गुण समारोपाला पाच पैकी दोन गुण अशुद्धलेखनाला पाच पैकी पाच दिले. टारझन होतोस का संपादक. माझ्याच युजरनेमने यायचे. पासवर्ड पाठवतो. फक्त माझे व्य.नी वाचायचे नाहीस. :) -दिलीप बिरुटे [वर्ग दहावी तुकडी 'ढ'चा टार्‍याचा मास्तर]
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ

टारझन
Sun, 02/21/2010 - 23:18 नवीन
हॅहॅहॅ :) प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद सर :) आणि भर्पुर मार्क दिल्याबद्दलही :) बाकी दहावी "ढ" =))
टारझन होतोस का संपादक. माझ्याच युजरनेमने यायचे.
हाहाहा =)) =)) =)) आमची भुतावळ आलरेडी पळाली बा ;) आता केवळ गोतावळा उरलाय :) कशाला त्येंन्ला बी पळवताय ? =))
पासवर्ड पाठवतो. फक्त माझे व्य.नी वाचायचे नाहीस
ह्याह्याह्या ! का ? व्यनि मधे काय तो आणि ती चे संवाद आहेत की काय? =)) काही खरं नाही बा :) बिरुटेसर हा हिमनग जेवढा पाण्यावर दिसतो त्याच्या ९० पट पाण्याखाली असणार बाबा ;) हँड्स अप !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाहाहा.. मस

प्राजु
Sun, 02/21/2010 - 23:29 नवीन
हाहाहा.. मस्त !! बरेच चौकार , षट्कार लगावले आहेत. लेख उत्तम. ( हा लेख होळी विशेषांकासाठी पाठवायला हवा.. टार्‍या भाय!) - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

धन्यवाद

टारझन
Sun, 02/21/2010 - 23:42 नवीन
धन्यवाद प्राजु तै :) आणि ते करड्या शाईतलं तर एकदमंच क्लिक झालं बघ :) आता देवाची आज्ञा/अनुमती असेल तर जाऊ देत लेख हिवाळी अंकावर ... :) आमचं पण जरा च्यार संस्थळांवर णाव व्हईल :) अन्यथा मिपासोडल्यावर "कोण टारझन ?" असं होतं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही
Sun, 05/09/2010 - 03:13 नवीन
मनापासुन हसवणारा एक लेख....! टारझन, जबरदस्त विनोदबुद्धी आहे तुमच्याकडे! -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments

(No subject)

sur_nair
Sun, 05/09/2010 - 09:44 नवीन
~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X(
  • Log in or register to post comments

हाहाहा ...

टारझन
Sun, 05/09/2010 - 10:23 नवीन
हाहाहा ... :) केसं उपटुन का होईना , आमचा जुणा धागा वर आणल्याबद्दल धणुर्वात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sur_nair

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा