किस्से कॅफेतले
In reply to हा हा हा! by ब्रिटिश टिंग्या
In reply to किस्से by रेवती
२७-२८ वर्षाची युवती तोंडावर जमेल तेवढे शिष्ठ आणी जगाला तुच्छ लेखणारे भाव दाखवत प्रवेश करते.भेंडी, या टाईपच्या पोरी पटवायला सर्वात सोप्या. अनुभवावरून सांगतो! ;)
युवती :- (अतिशय तुच्छपणे) ह्या माऊसला काय प्रॉब्लेम आहे का ? हा वर्क करतच नाहिये.हम्म! तिला इतकंच सांगायचं, 'मॅडम वर्क करणारा माऊस हवा आहे का? तोही आहे माझ्याकडे!' ;) तात्या.
In reply to अरेच्च्या... by राजेश घासकडवी
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
In reply to अरेच्च्या... by राजेश घासकडवी
चार मठ्ठ तरुणी... शहराचं नाव दिलेलं नाही, पण माझ्या मनात काही अंदाज आहे. तेव्हा त्या विशिष्ट शहरातल्या तरुणी मठ्ठ असतात असं लेखकाला म्हणायचं आहे का? की सर्वच तरुणी मठ्ठ असतात?गुर्जींनी अजुन कॅफेला भेट दिली नसल्याने त्यांचा गैरसमज होणे साहजीकच आहे. आमच्या कॅफेच्या आजुबाजुला ६ हॉस्टेल्स + फ्लॅट घेउन राहणारे विद्यार्थी (मुले-मुली) आहेत. त्यामुळे असे किस्से घडण्यात आणि घडवण्यात सर्व धर्म - जाती - प्रांत - विभाग ह्यांचा सहभाग असतो. त्यामुळे फक्त स्त्रीयांनाच किंवा शहरालाच दोष देता येणार नाही :) खुलासक ©º°¨¨°º© व्यर्थेश कळबडवी ©º°¨¨°º© आमचे राज्य
In reply to चार मठ्ठ by परिकथेतील राजकुमार
त्यामुळे फक्त स्त्रीयांनाच किंवा शहरालाच दोष देता येणार नाहीखुलासे काय कोणीही देईल, पण लेखातून काय दिसतं ते महत्त्वाचं ना...असो, निदान तुमचा हेतू शुद्ध होता हे कळलं ते बरं झालं. इतरांचा तसा नसेल हे गृहित धरण्याचा तुमचा हक्कही नुकताच दिसून आला, तेव्हा तेही ठीकच. कधी कधी कोणत्या शहराला, कोणत्या डेमोग्रफिकला, काय म्हटलंय यापेक्षा ते कोणी म्हटलं हे महत्त्वाचं ठरतं. ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल हेच शेवटी खरं. ©º°¨¨°º© मठ्ठपर्यांचा दुकानदार ©º°¨¨°º©
In reply to खुलासे by राजेश घासकडवी
खुलासे काय कोणीही देईल, पण लेखातून काय दिसतं ते महत्त्वाचं ना...असो, निदान तुमचा हेतू शुद्ध होता हे कळलं ते बरं झालं. इतरांचा तसा नसेल हे गृहित धरण्याचा तुमचा हक्कही नुकताच दिसून आला, तेव्हा तेही ठीकच.दिखावे पे मत जाओ अपनी अकल लगाओ...
कधी कधी कोणत्या शहराला, कोणत्या डेमोग्रफिकला, काय म्हटलंय यापेक्षा ते कोणी म्हटलं हे महत्त्वाचं ठरतं. ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल हेच शेवटी खरं.हो हो. जॉर्ज ऑरवेल म्हणुन गेलाय ना असे ? त्यानी म्हणल्यामुळे हे वाक्य महत्वाचे मानायला हरकत नाही. (तुमच्या प्रतिसादात आले असले तरी) ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
In reply to खुलासे काय by परिकथेतील राजकुमार
जॉर्ज ऑरवेल म्हणुन गेलाय ना असे ?ऑरवेलचं आहे होय! मला ते अवलियांचं वाटलं होतं...
In reply to अरेच्च्या... by राजेश घासकडवी
In reply to गल्लत होते आहे ... by छोटा डॉन
In reply to चुकलो, चुकलो... by राजेश घासकडवी
In reply to हा हा हा by सहज
In reply to चुकलो, चुकलो... by राजेश घासकडवी
तुम्ही डान्रावांचे मित्र हे आधीच नाही का सांगायचं? मग मी कशाला उगाच तोंड वर करून बोललो असतो? हॅ हॅ हॅ. ते सम आर मोअर ईक्वल वगैरे तर विसरूनच जा. लय वंगाळ त्वांड बगा माजं. कोणासमोर बोलतोय याची काही पोच? चालू द्यात. सुंदरच लेख. आणि अनुभव तर लाजवाब. हसून हसून मुर्कुंड्या वळल्या. हा हा हा... काय पण एकेक कष्टमर असतात. हा हा हा...=)) =)) =)) =)) =)) _/\_ गुर्जी, ह्या प्रतिसादानंतर आपली सपशेल माघार. तुम्ही थोर आहात हे म्हणतो व माझे ४ शब्द संपवतो. ------ छोटा डॉन
In reply to खल्लास ... by छोटा डॉन
In reply to छे छे डान्राव... by राजेश घासकडवी
In reply to जाउ दे हो by परिकथेतील राजकुमार
In reply to जाउ दे हो by परिकथेतील राजकुमार
जाउ दे हो गुर्जी, मांजरीची नखे पिल्लाला लागत नाहीत.पराशेठ, मेलेल्याला पुन्हा कशाला मारताय. मी घेतलं ना ते सम आर मोअर इक्वलचं वाक्य मागे! सोडून द्या ना गरीबाला.
In reply to गल्लत होते आहे ... by छोटा डॉन
In reply to टॅब हँगला तर ... by sagarparadkar
In reply to mirc वर चॅटींग करत बसायचो by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to मस्त लेखन !! by चिनार
परा