✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अभुतपूर्व संकट!

फ
फास्टरफेणे यांनी
Sat, 02/13/2010 - 20:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1999 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

लघुकथा

अभिज्ञ
Sat, 02/13/2010 - 22:36 नवीन
लघुकथा आवडली. महाराष्ट्राचे दुर्दैव दुसरे काय? अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

अरे ! इतके

फास्टरफेणे
Sat, 02/13/2010 - 22:42 नवीन
अरे ! इतके पोलीस कोरेगाव पार्कमधे काय करताहेत? तिकडे "थेटरात" खानाला कोण संरक्षण देणार? सरकारला तरी अक्कल आहे का नाही? कोणतं काम महत्वाचं हे आता आम्ही सांगायचं का?
  • Log in or register to post comments

सुंदर जोडे

विसोबा खेचर
Sat, 02/13/2010 - 23:13 नवीन
सुंदर जोडे हाणले आहेत. जियो...! तात्या.
  • Log in or register to post comments

त्रागा

अनामिका
Sun, 02/14/2010 - 00:17 नवीन
त्रागा ,चिडचिड ,आगपाखड करुन उपयोग शुन्य हाच आजपर्यंतचा अनुभव्........पुळचट आणि षंढ राज्यकर्ते लाभल्यावर जनतेच तरी कसे भले होणार? खानाचा गांधी घराण्याच्या नव्या पिढीशी असलेला दोस्ताना चित्रपट विपरित परिस्थितीत देखिल प्रदर्शित करण्यास कामी आला.....अशोकरावांना या निमित्ताने आपली स्वामीनिष्ठा सिद्ध करावयाची आयती संधी मिळाली त्याचा लाभ त्यांनी झुंडशाहीचे प्रदर्शन करुन व सर्व सरकारी यंत्रणा राबवुन मिळवला....मुळात हुजुरेगीरी रक्तातच असल्याकारणाने इतर कुठली अपेक्षा करणे व्यर्थच. "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments

खुप

अविनाशकुलकर्णी
Sun, 02/14/2010 - 05:27 नवीन
खुप छान..मान गये उस्ताद
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा