Skip to main content

हसली रे हसली...

लेखक Navigator यांनी शुक्रवार, 12/02/2010 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
हसली रे हसली... हसली रे हसली... माझ्या जाळ्यात ती फ़सली, बागेत होतो खात भेळ पा्हता पाहता मुलांचा खेळ रंगल्या होत्या आमच्या गप्पा तेवढ्यात तिकडुन आले तिचे पप्पा वडिलांना बघताच बावरली बिचारी आम्ही दोघेही पडलो विचारी सुट्ला तिचा माझा संग झाला आमचा प्रेमभंग तेवढ्यात दुसरीही अशीच हसली मला वाटले ती पण फ़सली म्हणुन पुढे गेलो तर................. ........................ काणाखाली बसली... -संदीप...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1624
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

वासुगिरी नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं रोमिओगिरी छान आहे मजेशीर!! ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मस्त आहे कविता ..आवडिंग

रंगल्या होत्या आमच्या गप्पा तेवढ्यात तिकडुन आले तिचे पप्पा
हे मस्त! :) तात्या.

मजेशीर आहे! फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.