हसली रे हसली...
हसली रे हसली...
माझ्या जाळ्यात ती फ़सली,
बागेत होतो खात भेळ
पा्हता पाहता मुलांचा खेळ
रंगल्या होत्या आमच्या गप्पा
तेवढ्यात तिकडुन आले तिचे पप्पा
वडिलांना बघताच बावरली बिचारी
आम्ही दोघेही पडलो विचारी
सुट्ला तिचा माझा संग
झाला आमचा प्रेमभंग
तेवढ्यात दुसरीही अशीच हसली
मला वाटले ती पण फ़सली
म्हणुन पुढे गेलो तर.................
........................ काणाखाली बसली...
-संदीप...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1624
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
वासुगिरी
मस्त आहे
रंगल्या
मजेशीर रचना