मजूर बाई च्या दैनंदिनीतील एक दिवस. चांगली आहे कल्पना.
>>२ रुपायाच्या इड्या आन १ रुपायाचं फुटान>>>>
फुटाणे चखना म्हणून असावेत.
हा प्रयोग आवडला.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
काही लोकांच अख्ख आयुष्य दुसर्यांची घर बांधण्यात निघुन जात...पण स्वतःच असं घर मात्र कधीच होत नाही. :(
दफो छान लिहल आहेस रे...
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
प्रतिक्रिया
मजूर बाई
अरे ?
काही लोकांच
रखमाचा
असेच म्हणतो
मस्त शैली.
उत्तम