बिकांशी पूर्ण सहमत. रेसींग थॉट्स ही मानसोपचारशास्त्रामधील टर्म आहे.
कविता खूप छान आहे. विशेषतः "लहान पागा" हा सन्दर्भ फार चपखल. मनाला घोड्याची उपमा दिली जाते आणि विवेकरूपी लगाम त्याला लावावा असं सुचवल जातं.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
शुचि, मेघवेडा, प्राजुताई, क्रान्तिताई -
मनःपूर्वक आभार!
(शुचि आणि मेघवेडा यांचं वय माहित नसल्याने, ताई किंवा दादा असं म्हटलेलं नाही - राग मानू नये!)
अजिंक्य.
मस्त.
धन्यवाद!
बिका
छान कविता
मस्त
मस्त!
मनःपूर्वक आभार!