ओढून पापण्यांचा पडदा अलगद थोडा
हळुच लोचनी या कोण डोकावीत आहे?
सुरेख...
हा श्वास कोंडताना, मजला कळून आले
कि आयुष्य दार माझे, ठोठावीत आहे
व्वा...
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
मस्त
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
अॅज युज्वल ! प्राजु स्ट्राईक्स नथिंग लेस थॅन अ सिक्सर !
खूपच छान !
कधी एकदा तरी हे असले विचार यावे
काव्य माझेही प्राजुच्या काव्या सारखे व्हावे !
मला आवडलेल्या सर्वात सुंदर दोन ओळी :
'होईल सर्व काही, जे आपणा हवे ते'
अंदाज हा तुझा की सांग भाकीत आहे?
ओढून पापण्यांचा पडदा अलगद थोडा
हळुच लोचनी या कोण डोकावीत आहे?
आणि
हा श्वास कोंडताना, मजला कळून आले
कि आयुष्य दार माझे, ठोठावीत आहे
मस्तच...!
-दिलीप बिरुटे
ओढून
मस्त --प्रभ
तुमच्या
सहमत
छान कविता
खुप छान
एकदम सुरेख.....
छान!!!
छान!
+१ हेच म्हणतो!
आवडली.
नेहमी
सर्वांचे
या गूढ
अप्रतिम
छान कविता.
मॆडम, अजून येऊ द्या, अशाच सुंदर कविता.