हवे कुणाला...! व — विशाल कुलकर्णी, Fri, 01/15/2010 - 11:14 प्रतिक्रिया द्या 1219 वाचन 💬 प्रतिसाद (2) चांगली जाणीव- विदेश Fri, 01/15/2010 - 19:24 नवीन हवे कशाला क्षितिज सारे, हवी कुणाला धरा नवी.., तुजपुरती मज चाकोरी बरी, अन तुला जाणीव हवी ...! कवितेमधून 'तुझ्याभोवती' रिंगण छान घातले आहे. हवी कशाला प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/15/2010 - 19:34 नवीन हवी कशाला रित पुराणी हवे कुणाला प्रश्न नवे... जुनेच अपुले घाव बरे.., अन वर्तमानाचे सुत्र हवे...! मला वरील ओळी आवडल्या ..! -दिलीप बिरुटे [जुन्याच घावांनी बेजार]
चांगली जाणीव- विदेश Fri, 01/15/2010 - 19:24 नवीन हवे कशाला क्षितिज सारे, हवी कुणाला धरा नवी.., तुजपुरती मज चाकोरी बरी, अन तुला जाणीव हवी ...! कवितेमधून 'तुझ्याभोवती' रिंगण छान घातले आहे.
हवी कशाला प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/15/2010 - 19:34 नवीन हवी कशाला रित पुराणी हवे कुणाला प्रश्न नवे... जुनेच अपुले घाव बरे.., अन वर्तमानाचे सुत्र हवे...! मला वरील ओळी आवडल्या ..! -दिलीप बिरुटे [जुन्याच घावांनी बेजार]
चांगली जाणीव-
हवी कशाला