कर्णालाही लाजवेल असे आमुचं औदार्य
खल्लास!
बाकी अश्या कविता त्या शेतकर्यांपर्यंत पोहोचत असतील का हो? आजच मी शेतीचा धंदा मस्त असे काहीतरी ऐकत होतो काही लोकांकडून.
सुंदर ओळख.
बाकी अश्या कविता त्या शेतकर्यांपर्यंत पोहोचत असतील का हो?
संघर्ष आणि कष्टमय जीवन जे जगतात त्यांना अशा कवितांचे काय आश्चर्य वाटणार ?
शाळेत जाण्यासाठी पाचेक आणि येण्यासाठी तितकेच किमी अंतर कापणा-या आणि डांबरी रोडचे पायाला चटके बसू नये म्हणून तळपायाला पळसाची पाने बांधून धावत चालणार्या पोरा-पोरींची कथा वाचून खूप आश्चर्य वाटायचे, पण प्रत्यक्ष आम्ही ते जगलोय त्यात काय विशेष, असे म्हणनारे मला माहित आहे.
अवांतर
आजच मी शेतीचा धंदा मस्त असे काहीतरी ऐकत होतो काही लोकांकडून.
:) प्रतिसाद हलकेच घ्याल म्हणून लिहितो, आमच्याकडे काही प्राध्यापक मित्र गमतीने म्हणतात. एखाद्याला मानसिक त्रास द्यायचा असेल तर त्याला तीन गोष्टींचा सल्ला दिला पाहिजे. १) वापरलेल्या गाड्या घ्यायचा २) शेती करण्याचा [बटाईने] ३) आणि प्राचार्य होण्याचा.
वापरलेल्या गाडीचे सतत काही ना काही काम निघत असते, माणूस वैतागुन जातो. शेती बटाईने करावी की स्वत:करावी, पीक कोणते घ्यावे वगैरे,शेतीतील नफा दिसतो, मानसिक त्रास दिसत नाही. आणि प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, प्रशासकीय कामे, संस्थाचालक....यात प्राचार्य नावाचा माणूस पार वेडा होऊन जातो. :)
-दिलीप बिरुटे
एकदम वाचनीय काव्यसंग्रह दिसतोय. चांगल्या पुस्तकाच्या ओळखीनिमित्त धन्यवाद. पुढ्चया खेपेत नक्कीच घेईन. :-)
सभेमधून बोलतात
गांधीजींचे अनुयायी
खिशात रिव्हॉल्व्हर लपवून..
यावरून "मुहं मे राम बगल मे सुरी (छुरी?) " तसेच "ज्या गांधीटोपीने स्वातंत्र्यासाठी आवाज उठवायला शिकवले त्याच गांधी टोपीने आज (तोंडात कोंबून) आवाज बंद केला" या अर्थाचे पुरूष नाटकातील वाक्य आठवले...
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
पुस्तक परिचय आवडला असे प्रतिसादात लिहिणारे, अमृतांजन, सहज, चित्रा, स्वातीदिनेश, बिका,टोळभैरव,चतुरंग,संजय अभ्यंकर,जयपाल (चित्र भारी रे), विकास,सुनील पाटकर, देव साहेब आणि वाचक मित्र हो, आपले प्रतिसाद आणि प्रोत्साहान अधिक चांगले लिहिण्यासाठी बळ देतात. आपले मन:पुर्वक आभार........!!!
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
अवश्य
सही
शेती वाटते तितकी सोपी नसावी ?
वाचनीय
हेच..
+२
+३
+ ४ ओळख चांगली करुन दिली आहेत!
+५
लै भारी
डॉ. एका चांगल्या काव्य संग्राहाची
चित्रमय
धन्यवाद
एकदम सही
मस्त!
आभार......!
सुंदर