✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग ४ (ऑलराऊंडर्स)

ज
जे.पी.मॉर्गन यांनी
Tue, 12/22/2009 - 18:59  ·  लेख
लेख

Book traversal links for हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग ४ (ऑलराऊंडर्स)

  • ‹ हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग ३
  • Up
  • हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग ५ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12811 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

एक उत्त्म

मदनबाण
Tue, 12/22/2009 - 19:18 नवीन
एक उत्त्म लेखमालिका वाचायला मिळते आहे याचा आनंद आहेच पण तिला पूर्णविराम मिळणार याचे दुखःसुद्धा झाले. वेगळ्या शैलीने गोलंदाजी करणार्‍यांबद्धल तुम्ही काही लिहावे अशी खरं तर विनंती करायची होती... पुढचा भाग वाचण्यास उत्सुक... :) Image removed. (मलिंगाला नमस्कार करणारा... ;) ) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia Malinga 4 wickets in 4 balls (almost 5!) http://www.youtube.com/watch?v=r3CZB2zNo9g
  • Log in or register to post comments

नेहमीप्रम

परिकथेतील राजकुमार
Tue, 12/22/2009 - 19:17 नवीन
नेहमीप्रमाणेच अप्रतीम लेखन. वासिमभाईच्या माहितीत तो मधुमेहावरची इंजेक्शन्स घेउन खेळायला उतरायचा तरीदेखील सर्वस्व झोकुन खेळायचा हा उल्लेख हवा होता असे वाटून गेले. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मधुमेह

जे.पी.मॉर्गन
Tue, 12/22/2009 - 20:50 नवीन
अगदी खरं परा..... राहून गेलं :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

वाचतोय...मस्त लेख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/22/2009 - 19:20 नवीन
>>'ओव्हर द विकेट' ने मिळणारा अँगल वापरून फलंदाजाला मोहात पाडणारा.... आणि दगाबाज प्रेयसीप्रमाणे त्याच्या धारदार 'इनकटर' ने त्याचा खून करणारा वसीमभाई. स्सही रे...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सोबर्सच्या नाबाद ३६५ विसरलात राव.

प्रमोद देव
Tue, 12/22/2009 - 22:34 नवीन
वसीम अक्रमबद्दल आपण लिहिता....कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक काढणारा तो एकमेव "ऑलराऊंडर".. पण अष्टपैलू खेळाडुंचा अनभिषिक्त बादशहा अशा सोबर्सच्या नाबाद ३६५ धावा कशा विसरू शकता राव? विनू मांकडनेही २३१ धावा काढलेल्या आहेत. बॉथम २०८
  • Log in or register to post comments

तपशीलातली चूक

जे.पी.मॉर्गन
गुरुवार, 12/31/2009 - 11:28 नवीन
प्रमोदजी, मला "मी पाहिलेल्या" ऑलराऊंडर्सपैकी म्हणायचं होतं. सोबर्स, मंकड तर नाहीच पण बोथमदेखील मला फक्त १९९२च्या वर्ल्डकपचा आठवतो. बोथम, कपिल, इम्रान, गावसकर इत्यादींचा खेळ फारसा बघायला नाही मिळाला हो! ह्या मालिकेतही ज्यांची बहुतेक कारकीर्द मला व्यवस्थित आठवते त्यांच्याच बद्दल लिहीले आहे. ऐकीव अथवा वाचलेल्या माहितीच्या आधारे लिहीण्यापेक्षा मला आठवणार्‍या खेळाडूंबद्दल लिहीणं मला सोपं वाटतं. अर्थात तपशीलातली चूक दाखवून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

मग माझे शब्द मागे घेतो.

प्रमोद देव
गुरुवार, 12/31/2009 - 11:35 नवीन
प्रमोदजी, मला "मी पाहिलेल्या" ऑलराऊंडर्सपैकी म्हणायचं होतं मॉर्गनसाहेब, असं असेल तर मग मी माझे शब्द मागे घेतो. :) आधीचा प्रतिसाद देताना "तुमची लेखनशैली बहारदार आहे"....हे मात्र सांगायचं राहिलं होतं. आवडतंय लेखन,तेव्हा थांबू नका. ह्यापुढेही असेच लिहिते राहा. ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन

सुरेख.

ज्ञानेश...
Tue, 12/22/2009 - 23:00 नवीन
प्रदीर्घ काळानंतर इथे एक अत्यंत वाचनीय लेखमालिका दिल्याबद्दल, जेपी, तुमचे आभार मानतो. सर्वच खेळाडूंचे वर्णन आवडले. =D> अगदी लिली-थाँप्सन, मार्शल-होल्डिंग, वसीम-वकार, वॉर्न-मॅक्ग्रा ह्यांच्याबरोबर नाव घ्यावं इतका... "बॉलर्स हंट इन पेअर्स" हे खरे आहे, मात्र वॉर्न-मॅक्ग्रा ही त्या अर्थाने 'पेअर' खचितच नव्हती.. :)
  • Log in or register to post comments

सुंदर

टुकुल
Wed, 12/23/2009 - 05:54 नवीन
सुंदर लेखमाला, तुम्ही लिहित रहा, आमच्या सुपीक डोक्यातुन काही विशेष आल्यास कळवतो लगेच ;-) --टुकुल
  • Log in or register to post comments

मस्तच!

चतुरंग
Wed, 12/23/2009 - 09:25 नवीन
वकारभाई बाकी जंटलमन होता ह्यात वाद नाही. आपल्याला आवडतो तो त्याचा यॉर्कर. हातातून सुटलेला चेंडू स्विंग होत होत फलंदाजाला लाईनचा अंदाज येऊच देत नाही आणि त्याच वेळी वेगाने बॅटच्या तळाचा वेध घेत तो लेंग्थचा अंदाजही चुकवत जातो. "आयला, हा यॉर्कर आहे!" ही ट्यूब पेटेपर्यंत यष्ट्या उध्वस्त झालेल्या असतात. मी नेमकं काय म्हणतोय ते इथे कळेल. बिच्चारा स्लेटर! जाँटीचा तर मी भक्तच आहे. हा माणूस मैदानावर मांडी घालून जरी बसला ना तरी त्याच्या जवळून बॉल मारायची हिंमत होणे अवघड आहे! एखाद्या प्रचंड मोठ्या चुंबकाचं जसं अदृश्य चुंबकीय क्षेत्र असतं ना तसं ह्याच्या फील्डिंगचं अदृश्य क्षेत्र असतं. त्याच्या आसपास कुठेही चेंडू आला की ओढला गेलाच. और भी आने दो यार! बहुत तारे बाकी है! चतुरंग
  • Log in or register to post comments

जाँटी आणि

विशाल कुलकर्णी
Wed, 12/23/2009 - 11:30 नवीन
जाँटी आणि वसीमभाईचा मी पण भक्त आहे. मस्त लेख ! धन्यवाद. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

गुड

शक्तिमान
Wed, 12/23/2009 - 11:38 नवीन
गुड लेख! लगे रहो जे पी!
  • Log in or register to post comments

आता तो

कानडाऊ योगेशु
Wed, 12/23/2009 - 12:02 नवीन
आता तो जेसीबी ब्रेक मारून, उलटा फिरून, परत अ‍ॅक्सिलरेटर मारून, पिकप घेऊन पोहोचेपर्यंत हे वाचतान जाम हसलो. =)) ह्यावरुन आठवले.श्रीलंकेच्या कुठल्याश्या मॅचमध्ये अर्जुन रण्तुंगाही असाच रनआऊट झाला होता.(क्रिझच्या मध्यातुन त्याला समोरच्या फलंदाजाने परत जायला सांगितले होते.)त्यावेळे सिध्दुने कॉमेंट्रे केली "It was as difficult for Rantunga as turning a heavy duty truck!" मस्त लेख आणि सुंदर लेखमाला. कृपया पूर्णविराम न घेता वाटल्या लंबी छुट्टी घेऊन लेख लिहिणे चालुच ठेवावे. - कानडाऊ योगेशु --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

मस्त

सुमीत भातखंडे
Wed, 12/23/2009 - 12:17 नवीन
क्रिकेट हा मुळात आपल्यासाठी खेळ आहेच कुठे? ती तर गायन, वादन, काव्याइतकीच महत्प्रयासानी साध्य होणारी आणि तितकाच आनंद देणारी कला आहे. "अहाहा" "क्या बात है" अशी दाद मैफिलीत आणि क्रिकेटच्या मैदानावरच मिळू शकते ! प्रश्नच नाही !!!
  • Log in or register to post comments

लिहिते रहा...

श्रावण मोडक
Wed, 12/23/2009 - 12:35 नवीन
लिहित रहा. खूप आहे लिहिण्यासारखे. तुमच्या शैलीत वाचायला आवडते आहे!!!
  • Log in or register to post comments

सही लिहलय

फ्रॅक्चर बंड्या
Wed, 12/23/2009 - 17:48 नवीन
सही लिहलय सगळे ... लिहीत रहा... binarybandya™
  • Log in or register to post comments

लान्स क्लुस्नरचं नाव पण हवं होत.......

मी-सौरभ
Wed, 12/23/2009 - 23:49 नवीन
:? :? बाकी लई झ्याक =D> =D> =D> =D> =D> ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

नेहेमीप्रमाणे झ्याक !!

अनिल हटेला
Sat, 12/26/2009 - 23:02 नवीन
आंदे और भी......:-) इतक्यातच समाप्तीची धमकी देउ नये,अशी (आदेशवजा )विनंती.....;) (गीली & जॉन्टीप्रेमी) बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)
  • Log in or register to post comments

बहुतेक

भडकमकर मास्तर
गुरुवार, 12/31/2009 - 14:55 नवीन
बहुतेक इंग्लिश खेळाडू जसे आपआपल्या "ऑल टाईम ११" मध्ये सर्वोत्कृष्ट ऑफस्पिनर म्हणून जॉन एंबुरीचं नाव घालतात तसंच क्रिकेटच्या जन्मदात्यांची अगदीच आबाळ होऊ नये म्हणून ह्याचं नाव घातलंय. अर्थात फ्लिंटॉफ ह्या यादीत बसतच नाही असं मुळीच नाही हा. एका वाक्यात इतक्या विकेट काढल्यात... अहाहा लै ब्येस्ट..
  • Log in or register to post comments

आज कळलं की हा भाग प्रकाशित झाला आहे!

मेघवेडा
Mon, 02/01/2010 - 21:17 नवीन
लिखाणाची शैली भन्नाट राव~!! या सर्व क्रिक-कलेच्या दिग्गजांसोबत मी आपल्या सुंदर लिखाणाचाही पंखा बनू लागलोय!! बाकी 'जेसीबी'चं आणि 'इंग्लिश' क्रिकेटचं वर्णन लई झ्याक!!! -- मेघवेडा. आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
  • Log in or register to post comments

मस्त लेख

स्वाती२
Tue, 02/02/2010 - 17:36 नवीन
मस्त लेख मालिका. इतक्यात संपवू नका.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा