चंदेरी हा बार | सावळा वेटर |
बाटल्यांच्या पार | दिसे शेट्टी ||
व्वा...
इडंबन लयं आवडले... :)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
ढेरलास नाही; ढेर (हा वेगळा शब्द) आणि ल्हास (हाही वेगळा शब्द) झालो...
बाकी कडव्यांचा क्रम अगदी तंतोतंत कसा जुळवता आला? नाही, म्हणजे तुम्ही बऱ्याच काळापूर्वी दारवांपासून दूर झालात असे वाचून होतो. तरीही याद बरीच ताजी दिसते. ;)
आणि ल्हास हे वेगळे शब्द आहेत हे माहीत होते पण कवितेसाठी जोडून घेतले - लास की ल्हास ह्याबद्दल खात्री नव्हती - चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद!
(बाकी कडव्यांचा क्रम जुळव्यासाठी स्वतः घ्यावीच लागते असे नाही, निरीक्षणाने बरेच काही साधते असा अस्मादिकांचा अनुभव आहे! उपयुक्त माहिती आम्हाला कुठून मिळाली ह्यासाठी दुबईच्या शेखांना भेटा! ;))
चतुरंग
बाकी कडव्यांचा क्रम जुळव्यासाठी स्वतः घ्यावीच लागते असे नाही, निरीक्षणाने बरेच काही साधते असा अस्मादिकांचा अनुभव आहे! उपयुक्त माहिती आम्हाला कुठून मिळाली ह्यासाठी दुबईच्या शेखांना भेटा!
सहमत आहे, अन्यथा आम्हाला सदर चालवणे मुश्किल होते.
बादवे रंगाशेठ विडंबन झक्कास.
पुण्याचे पेशवे
मान्य आहे, पण बर्याच दिवसांनी दारूवरचे विडंबन आलं आहे हे ही मान्य! रेवतीताई, कवितेला दाद देण्याकरता आता तूही 'लेखन करा'वर टिचकी मारत जा! पहिल्या विडंबनातच तू कौशल्य दाखवलेलं आहेसच.
अदिती
बघता बघता पूर्वस्मृतीतले अनेक खेळ फसफसून जागे झाले
ह्ये बाकी बेस झालं. स्मृतीतील पुर्वरंग असेच फसफसुन जागे झाले कि असा इडंबनी खेळ व्हतोय.
रंगाशेटनी अजुन बी काई रंग गुलदस्त्यात ठेवले हायेत अस भाकीत आमी सांगतो
अवांतर- हे भाकीत आहे कोलीत नाही
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
चंदेरी हा
गुरुदेव
धन्य
ही हा हा हा
कुठे असता
ढेरलास
ढेर
बाकी
दारू,
हम्म्म्म...
हॅहॅहॅ ..
मान्य आहे,
छान.. -----------------
....
शब्ददारवा
पुर्वरंग