कृष्णकमळ चन्द्रशेखर गोखले · शुक्रवार, 27/11/2009 - 23:04 विशेष श्यामल सुंदरी रूप मनोहारी लोभस गोजीरी हाय हाय ! ओठ ते मधाळ पिकलं जांभूळ आनंद कल्लोळ चुंब चुंब ! सजल नयन कमल कोमल नासिका सरल चाफेकळी ! अबोल अबोल उमल उमल हे कृष्णकमल फुलेलना...? वर्गीकरण विशेष छंदशास्त्र 7 टिप्पण्या 6,131 दृश्ये Comments ज्ञानेश... · 28/11/2009 - 11:56 नवीन छान. कविता तशी ठीक वाटली. पण ते 'हाय हाय' आणि 'चुंब चुंब' वाचतांना शरदिनीतै आठवल्या! 8} प्रशांत उदय मनोहर · 28/11/2009 - 12:26 नवीन सुरेख सुरेख कविता. देवद्वार छंदात मस्त जमली आहे. आपला, (छंदप्रेमी) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई प्रा.डॉ.दिलीप बिरुटे · 28/11/2009 - 12:38 नवीन आवडली कविता ओठ ते मधाळ पिकलं जांभूळ आनंद कल्लोळ चुंब चुंब ! मस्त रे...!!! -दिलीप बिरुटे श्रावण मोडक · 28/11/2009 - 13:30 नवीन आवडली आवडली रचना. मदनबाण · 19/12/2009 - 20:44 नवीन सजल सजल नयन कमल कोमल नासिका सरल चाफेकळी ! झकास्स्स्स... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia डावखुरा · 14/03/2010 - 19:08 नवीन कविता कविता रसाळ!!!!!!!! "राजे!" जयदेव · 06/11/2010 - 01:00 नवीन व्वा !! कविता रसाळ मधुर आणि व्वा !! कविता रसाळ मधुर आणि कोमल सुद्धा !! छानच
ज्ञानेश... · 28/11/2009 - 11:56 नवीन छान. कविता तशी ठीक वाटली. पण ते 'हाय हाय' आणि 'चुंब चुंब' वाचतांना शरदिनीतै आठवल्या! 8}
प्रशांत उदय मनोहर · 28/11/2009 - 12:26 नवीन सुरेख सुरेख कविता. देवद्वार छंदात मस्त जमली आहे. आपला, (छंदप्रेमी) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे · 28/11/2009 - 12:38 नवीन आवडली कविता ओठ ते मधाळ पिकलं जांभूळ आनंद कल्लोळ चुंब चुंब ! मस्त रे...!!! -दिलीप बिरुटे
मदनबाण · 19/12/2009 - 20:44 नवीन सजल सजल नयन कमल कोमल नासिका सरल चाफेकळी ! झकास्स्स्स... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
जयदेव · 06/11/2010 - 01:00 नवीन व्वा !! कविता रसाळ मधुर आणि व्वा !! कविता रसाळ मधुर आणि कोमल सुद्धा !! छानच
छान.
सुरेख
आवडली कविता
आवडली
सजल
कविता
व्वा !! कविता रसाळ मधुर आणि