श्री रा रा चतुरंगजीसाहेब
आपले विडंबन वजा स्वानुभवाचे वर्णन वाचले. अतिशय चांगल्या रितीने आपण वर्णन केले आहे. परंतु वाचता वाचता अचानक मला आपण लिहिलेल्या एका लेखाची आठवण आली. तो लेख इथे वाचता येईल. तो लेख आणि ही कविता यांचा एकत्र विचार करतांना मनात जे विचार आले त्यांचे यथार्थ वर्णन करण्यास माझी लेखणी असमर्थ आहे, परंतु एकंदर जे चित्र समोर आले ते अतिशय भयावह आहे मी आपणास सांगु इच्छितो. आपण लेखामधुन मांडत असलेले विचार आणि प्रत्यक्षातले आपले आचार यात अंतर असल्याचे प्रथमदर्शनी दृष्टोत्पत्तीस येत असल्याचे निष्पन्न झाल्याने आपण सुद्धा आंतरजालावरील इतर विचारवंताप्रमाणे केवळ दुस-यास नीतीमत्तेचे वा आचरणाचे धडे देत स्वतः सर्व यमनियम धाब्यावर बसवत असल्याचे दिसत आहे. माझ्या आकलनात चुक असल्यास तसा खुलासा ८ (अक्षरी आठ) दिवसांत केल्यास मी आपल्याला मित्र समजुन चुक करत नाही याचा आनंद होईल, अन्यथा आंतरजालीय विचारवंतांशी मैत्री करु नका, मस्तिष्कभ्रमादी रोगांचे शिकार व्हाल असा सल्ला आमच्या राजवैद्यांनी दिला आहे.
धन्यवाद !
--अवलिया
चतुरंग-जी,
अवळून जाड पट्टा प्यांटीस बांधताना
सुटत्या मुजोर दोंदा धरण्यात वेळ गेला
या ओळी वाचून "बटाट्याची चाळ" मधील "अर्ध्या तुमानीत शर्ट व पोट" खोचणार्या स्काऊट मास्तरांची आठवण झाली.
विडंबन आवडलं आता मूळ कविता शोधतोय्!
------------------------
सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम
जबरा !!!
हाहाहा.. एक
आगायाया !!
श्री रा रा
+१ आणि -१
"अवळून जाड
.............................
पत्रे
=))
मस्त.
हा हा हा..
(विषय दिलेला नाही)
:)
लै भारी
मूळ कविता
व्वाह.
"बटाट्याची चाळ" मधील स्काऊट मास्तरांची आठवण झाली
छायाताईंची मूळ कविताही (मायबोलीवरील). सुंदर आहे.
सहीच....
=))
श्री.
त्यांनी
जाड
मस्तच
वाह वाह