देवदर्शन झाल्यावर एका भक्ताच्या मनात जी समाधानाची भावना असते, अगदी तशी भावना आहे आज माझ्या मनात! धन्यवाद जेपी. सुरेख!
--
क्रिकेटवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
देवदर्शन झाल्यावर एका भक्ताच्या मनात जी समाधानाची भावना असते, अगदी तशी भावना आहे आज माझ्या मनात! धन्यवाद जेपी. सुरेख लेख!!
--
क्रिकेटवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
मी जेव्हा प्रथम तुमची प्रतिक्रिया वाचली तेव्हा लिहीणार होतो की "ऑल टाईम ग्रेट" खेळाडूंबद्दलच (आणि ते ही मला ज्यांची कारकीर्द आठवतीये अश्याच) लिहायचं आहे वगैरे वगैरे. पण जास्त विचार करता मुश्किल वाटतंय ! अजून बरेच "शोपीसेस" खरंतर बाकी आहेत. किमान एक भाग वाढवावा लागणार असं दिसतंय !
मला आठवतात फिरोजशह कोटला मैदानावर कुंबळेने पाकिस्तान्च्या घेतलेल्या १० विकेट घरातली १००० फटाक्याची लड वाजवली होती
नंतर आमच्या तिर्थरुपांनी धु-धु धुतला होता
**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय
जे पी आपली भाषा शैली आवडली. खूपच सुरेख लेख!
अवांतरः लाराची चित्रफीत पाहून झाल्यावर तिथेच यु ट्युबवर सचिनच्याही काही सुंदर खेळींच्या चित्रफिती बघायला मिळाल्या. मजा आली.
मला आठवतंय, हर्ष भोगलेनी घेतलेल्या मुलाखतीत त्यानी सांगितलं होतं की मॅक्ग्राला आपली प्रत्येक विकेट आठवते. म्हणजे उदा. हर्ष भोगलेनी त्याला विचारलं की तुझी २९३वी विकेट कुठली? तर भाऊ म्हणाला.... आफ्रिका आमच्याकडे आली होती तेव्हा मी २९१ वर होतो....म्हणजे विंडीज दौर्यातली माझी दुसरी विकेट... म्हणजे शेरविन कँपबेल.. स्लेटरनी कव्हर्स मध्ये कॅच घेतला होता !!!!!
ऐकून वेडा झालो ! बीट दॅट !
इन्झीचा रनाअऊट्चा किस्सा भारी आहे.
...
असेच अजून दोन इन्झीचे विचित्र बाद व्हायच किस्से... एकदा हार्मिसनचा एक थ्रो त्याने चुकवला आणि रन आउट झाला...
नंतर एक द्रवीडचा थ्रो त्याने बॅटने अडवला आणि ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड आउट झाला....
हा त्यानंतर म्हणतो, थ्रो चुकवला तरी आउट देता, बॅटने अडवला तरी आउट देता,आता मी करू काय? ( चपळाईने परत क्रीजमध्ये जावं, हे त्याला काही उमगलं नाही... अर्थात पळताना चपळाई आणि इन्झी? हम्मम्म... :)
_____________________________
भारी लिहिता जेपीराव! मज्जा येतीये. =D>
मॅग्रा आणि इंझी बद्दलचे लिखाण विशेष आवडले.
तो IIM सिडनी च्या "Advanced PG diploma in verbal abuse" च्या १९९३च्या बॅचचा टॉपर होता. =))
प्रतिक्रिया
"कुठे उगाच
देवदर्शन
देवदर्शन
का?
अवघड आहे
हा पेग जरा
मला आठवतात
सुंदर लेख!
लेखातील
मस्त लेख...
सुंदर
छान
सुरेख !!
१+
सध्याचा
धन्यवाद !!!!
छान भट्टी जमलीय !
बाप मॅकग्रा
मस्तच लेख!
इन्झीचा
हाही लेख भारी
मस्त..