✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग ३

ज
जे.पी.मॉर्गन यांनी
Fri, 12/11/2009 - 17:29  ·  लेख
लेख

Book traversal links for हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग ३

  • ‹ हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग २
  • Up
  • हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग ४ (ऑलराऊंडर्स) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12267 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

"कुठे उगाच

फ्रॅक्चर बंड्या
Fri, 12/11/2009 - 18:22 नवीन
"कुठे उगाच उन्हात खेळायचं" :)) :)) :)) सकाळी सकाळी मारून मुटकून शाळेत पाठवलेल्या पोरासारखा बॅट जमिनीवर घासत, दीनवाणा चेहरा करून त्यांचा धिप्पाड ढोल्या कर्णधार यायचा =)) =)) =)) =)) =)) binarybandya™
  • Log in or register to post comments

देवदर्शन

मेघवेडा
Fri, 12/11/2009 - 18:48 नवीन
देवदर्शन झाल्यावर एका भक्ताच्या मनात जी समाधानाची भावना असते, अगदी तशी भावना आहे आज माझ्या मनात! धन्यवाद जेपी. सुरेख! -- क्रिकेटवेडा. आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
  • Log in or register to post comments

देवदर्शन

मेघवेडा
Fri, 12/11/2009 - 18:39 नवीन
देवदर्शन झाल्यावर एका भक्ताच्या मनात जी समाधानाची भावना असते, अगदी तशी भावना आहे आज माझ्या मनात! धन्यवाद जेपी. सुरेख लेख!! -- क्रिकेटवेडा. आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
  • Log in or register to post comments

का?

श्रावण मोडक
Fri, 12/11/2009 - 18:47 नवीन
शेवटचा का पुढचा लेख?
  • Log in or register to post comments

अवघड आहे

जे.पी.मॉर्गन
Mon, 12/14/2009 - 16:08 नवीन
मी जेव्हा प्रथम तुमची प्रतिक्रिया वाचली तेव्हा लिहीणार होतो की "ऑल टाईम ग्रेट" खेळाडूंबद्दलच (आणि ते ही मला ज्यांची कारकीर्द आठवतीये अश्याच) लिहायचं आहे वगैरे वगैरे. पण जास्त विचार करता मुश्किल वाटतंय ! अजून बरेच "शोपीसेस" खरंतर बाकी आहेत. किमान एक भाग वाढवावा लागणार असं दिसतंय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हा पेग जरा

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/11/2009 - 18:49 नवीन
हा पेग जरा कडकच झाला. कॉकटेल एकदम कडक !! सर्वांचीच नव्या वळणाने करुन दिलेली ओळख आवडली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मला आठवतात

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 12/11/2009 - 18:54 नवीन
मला आठवतात फिरोजशह कोटला मैदानावर कुंबळेने पाकिस्तान्च्या घेतलेल्या १० विकेट घरातली १००० फटाक्याची लड वाजवली होती नंतर आमच्या तिर्थरुपांनी धु-धु धुतला होता ************************************************************** बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments

सुंदर लेख!

साधामाणूस
Fri, 12/11/2009 - 19:00 नवीन
जे पी आपली भाषा शैली आवडली. खूपच सुरेख लेख! अवांतरः लाराची चित्रफीत पाहून झाल्यावर तिथेच यु ट्युबवर सचिनच्याही काही सुंदर खेळींच्या चित्रफिती बघायला मिळाल्या. मजा आली.
  • Log in or register to post comments

लेखातील

Nile
Sat, 12/12/2009 - 04:26 नवीन
लेखातील इंझमामचा भाग विशेष आवडला.
  • Log in or register to post comments

मस्त लेख...

मदनबाण
Sat, 12/12/2009 - 13:53 नवीन
मस्त लेख... :) भाग ४ लवकर येऊ दे. मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

सुंदर

टुकुल
Sat, 12/12/2009 - 14:06 नवीन
सुंदर लेख.. --टुकुल
  • Log in or register to post comments

छान

दिपक
Sat, 12/12/2009 - 14:24 नवीन
ही इनींग पण मजेदार रे. येऊदे अजुन
  • Log in or register to post comments

सुरेख !!

बट्ट्याबोळ
Sat, 12/12/2009 - 14:48 नवीन
द्वारकानाथ संजगिरी नंतर तूच ... सध्याचा धंदा सोडून लिहिणं सुरु कर !! आम्ही विकत घेउन वाचू !!! क्रिकेटचं आणि मायमराठीचं व्यसन असणारे बरेच आहेत :)
  • Log in or register to post comments

१+

विनायक प्रभू
Sun, 12/13/2009 - 09:34 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बट्ट्याबोळ

सध्याचा

मी-सौरभ
Mon, 12/14/2009 - 02:05 नवीन
सध्याचा धंदा सोडून लिहिणं सुरु कर !! कशाला??????? धंदा असो वा छंद तु लिहीतोस भारीच..:) सौरभ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बट्ट्याबोळ

धन्यवाद !!!!

जे.पी.मॉर्गन
Mon, 12/14/2009 - 15:12 नवीन
धन्यवाद रे दादा..... खूप मोठी काँप्लिमेन्ट आहे ही माझ्यासाठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बट्ट्याबोळ

छान भट्टी जमलीय !

संदीप चित्रे
Sun, 12/13/2009 - 09:30 नवीन
हे सगळेच़ण एकपेक्षा एक आहेत. मॅकग्रा एकदा म्हणाला होता की काही नाही म्हणे थोडासा आउटसाईड दि ऑफ स्टंप बॉल पिच करत रहायचं, बॅटसमन स्वतःच चुका करतो :)
  • Log in or register to post comments

बाप मॅकग्रा

जे.पी.मॉर्गन
Mon, 12/14/2009 - 10:57 नवीन
मला आठवतंय, हर्ष भोगलेनी घेतलेल्या मुलाखतीत त्यानी सांगितलं होतं की मॅक्ग्राला आपली प्रत्येक विकेट आठवते. म्हणजे उदा. हर्ष भोगलेनी त्याला विचारलं की तुझी २९३वी विकेट कुठली? तर भाऊ म्हणाला.... आफ्रिका आमच्याकडे आली होती तेव्हा मी २९१ वर होतो....म्हणजे विंडीज दौर्‍यातली माझी दुसरी विकेट... म्हणजे शेरविन कँपबेल.. स्लेटरनी कव्हर्स मध्ये कॅच घेतला होता !!!!! ऐकून वेडा झालो ! बीट दॅट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

मस्तच लेख!

चतुरंग
Sun, 12/13/2009 - 09:58 नवीन
मालिकेचा पुढला (शेवटला नव्हे!) लेख लवकर टाका ('किक' लवकर बसूदे! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

इन्झीचा

भडकमकर मास्तर
Sun, 12/13/2009 - 20:29 नवीन
इन्झीचा रनाअऊट्चा किस्सा भारी आहे. ... असेच अजून दोन इन्झीचे विचित्र बाद व्हायच किस्से... एकदा हार्मिसनचा एक थ्रो त्याने चुकवला आणि रन आउट झाला... नंतर एक द्रवीडचा थ्रो त्याने बॅटने अडवला आणि ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड आउट झाला.... हा त्यानंतर म्हणतो, थ्रो चुकवला तरी आउट देता, बॅटने अडवला तरी आउट देता,आता मी करू काय? ( चपळाईने परत क्रीजमध्ये जावं, हे त्याला काही उमगलं नाही... अर्थात पळताना चपळाई आणि इन्झी? हम्मम्म... :) _____________________________
  • Log in or register to post comments

हाही लेख भारी

सहज
Sun, 12/13/2009 - 20:40 नवीन
सही!
  • Log in or register to post comments

मस्त..

ज्ञानेश...
Mon, 12/14/2009 - 11:57 नवीन
भारी लिहिता जेपीराव! मज्जा येतीये. =D> मॅग्रा आणि इंझी बद्दलचे लिखाण विशेष आवडले. तो IIM सिडनी च्या "Advanced PG diploma in verbal abuse" च्या १९९३च्या बॅचचा टॉपर होता. =))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा