सचोटीने काम करणार्या माणसाला त्रास झाला तरी श्रद्धेच्या बळावर तो तगून जातो असे बर्याचदा दिसते.
आपण आपल्याच जवळच्यांना ओळखायला कधीकधी फार उशीर करतो का असे वाटून जाते.
चतुरंग
प्रामाणिक अनुभव कथन मनाला भिडले.
नानाशी रहमत
लिहित रहा चुचु मन मोकळ कर
बर वाटेल :( :(
**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय
एड्गर्ड अल्बर्ट गेस्ट यांच्या कवितेतल्या ओळी आठवल्या -
Miss me a little - but not for long
And not with your head bowed low.
Remember the love that we once shared,
Miss me, but let me go.
सहज आणि मनाला भिडणारे अनुभवलेखन आहे.
-प्रशांत
मस्त गं..चुचे लिहित जा कायम...असं समजणार्या मराठीत लिहिलस ना की भिडतय बघ काळजाला...
बाकी तुझ्या बाबांवरून मला माझ्या आजोबांची आठवण झाली त्यांच्यावर पण असाच प्रसंग आला होता..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
छान लिहिलयस!
तुझ्या बाबांवर आलेले प्रसंग वाचून वाईट वाटले.
तसे ते लवकरच गेले म्हणायला हवं!
तुम्हा दोघींची लग्नं झालेली होती हीच काय ती जमेची बाजू!
रेवती
प्रिय चुचु,
अतीशय हृदयस्पर्शी स्वानुभवकथन!
तुझी लिहिण्याची लकब झकास व सहजसुंदर आहे. अशीच लिहीत जा. मला तुझं लिखाण वाचायला नेहमीच खूप आवडते.
काका
------------------------
सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम
:( का गं चुचु....... रडवलंस बघ!
नि:शब्द...
|| श्री स्वामी समर्थ ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
तू नेहमी हसत रहा.. गं चुचु!
तुझे बाबा जिथे कुठे असतील... तिथे त्यांना आवडेल... तुला आनंदी असलेलं पाहुन!!!!!
|| श्री स्वामी समर्थ ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
भावपुर्ण लेखन. मनाच्या गाभार्यात आंदोलन चालु असतात. त्यावेळी ब्लॅन्क कॉल चे भास देखील अर्थपुर्ण वाटतात. आमचा बिट्टु भुभु गेला त्यावेळी मला उशीचा स्पर्श हा बिट्टूचाच वाटायचा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
प्रतिक्रिया
(विषय दिलेला नाही)
....
______
!
+१
+२
+२
--
चुचु
+१००
छानच ..
अनुभवकथन चांगले झाले आहे.
ह्म्म्म्म्म
प्रामाणिक
बाकरवडी
(विषय दिलेला नाही)
जो आवडतो
छान लिहिलय.
+१
एड्गर्ड
छान लेखन...
अतिशय
निशब्द! -अन
गलबलून आले.
छान
मस्त
छान
:(
नि:शब्द!
तुमच्या
ईतरांसारखाच
(विषय दिलेला नाही)
काय बोलू?
+१
..
अतीशय हृदयस्पर्शी स्वानुभवकथन!
(विषय दिलेला नाही)
हृदयद्रावक..
का गं
का गं
थिजलो
हृदयस्पर्शी
एकदम वेगळं...
खरच ग
भावपुर्ण
ह्रदयद्रावक !