क्यु.पी.एस. माहित नव्हता .. पण पी.आय.पी. माहीत होतं !!
त्यावेळेस नविन नविन केबल आली तेंव्हा "पी.आय.पी."चा गुपचुप चॅनल पहायला छाण उपयोग होत असे. भारी आहे पी.आय.पी. :)
ह्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती थोडक्यात .. आणि मस्तंच !
देवदत्त साहेब,
लेख वाचून डोळे पाणावले.. !!
- (पी.आय.पी) टारझन
"पण CAS च्या नियमानंतर किंवा मग डीटीएच घेतले की मग हा फायदा नाही घेता येणार. तेव्हा फक्त मग सीडी/डीव्हीडी प्लेयर लावून ठेवता येईल त्या खिडकीत"
का? नियमात किंवा तंत्रज्ञानात काही बदल होणार आहेत का?
आणि तुमचा टिव्ही कोणत्या मेक चा आहे व मॉडेल नं काय आहे?
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही.
पासानभेद बिहारी
काय टारझन राव,
फक्त टीव्ही बद्दल वाचून डोळे पाणावले. जर त्यातील मालिकांबद्दल लिहिले तर ओक्साबोक्शी रडावे लागेल ;)
ते जाऊ दे.
बाकी, मलाही आता त्या QPS बद्दल कुठेच काही लिहिलेली माहिती मिळत नाही आहे.
पाषाणभेद,
माझा टिव्ही २९" बीपीएल सेलेस्टेरॉन आहे.
आणि एक सांगायचे राहिले. CAS चा नियम नाही, पण कारण असे आहे की ह्या टीव्हीत दोन ट्यूनर आहेत. एक मोठ्या पडद्याचा, एक PIP चा. म्हणून दोन्हीमध्ये वेगवेगळ्या वाहिन्या दिसतात.
जेव्हा सेट टॉप बॉक्स लावावा लागेल तेव्हा त्यातून येणारी वाहिनीच टिव्हीवर दिसेल. त्यामुळे टीव्हीच्या दोन्ही ट्यूनरचा फायदा होणार नाही.
ढण्यवाड
वा दोन ट्यूनर. मस्तये. एकूनच तुमी टेक्नॉलाजी चा पुर्न लाभ घ्येवू र्हायले तर.
------------------------
आमच्या घरच्या टिव्हीवर सासू-सून टाईप मालीकांचा रतीब चालू असतो. माझी बायको सिरीयल्स बघते, मी त्यातील बायका बघतो.
पासानभेद बिहारी
प्रतिक्रिया
..................
गंमत
क्यु.पी.एस.
"पण CAS च्या
धन्यवाद....
ढण्यवाड वा
छान माहिती
चांगला