✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कविते, तुज शोधित आले

क — क्रान्ति, Tue, 12/01/2009 - 22:42

प्रतिक्रिया द्या
11708 वाचन

💬 प्रतिसाद (30)

व्वा !!!

शेखर
Tue, 12/01/2009 - 22:59 नवीन
सुंदर कविता....
  • Log in or register to post comments

वा वा वा!!

चतुरंग
Tue, 12/01/2009 - 23:08 नवीन
अतिशय चित्रदर्शी, नादमय, गेय आणि सहज कविता. फार दिवसांनी इतकी छान कविता वाचल्याचा आनंद मिळाला! (अत्यानंदित)चतुरंग
  • Log in or register to post comments

दृश्यकाव्य

धनंजय
Tue, 12/01/2009 - 23:32 नवीन
चित्रदर्शी कविता आहे. (तरंगातून, बालहास्यातून, वगैरे कविताच कवयित्रीला शोधत आली आहे, असे म्हणावेसे वाटते.)
  • Log in or register to post comments

सुंदर

अक्षय पुर्णपात्रे
Tue, 12/01/2009 - 23:47 नवीन
क्रान्तितै, अतिशय सुंदर कविता. शेवटच्या दोन कडव्यांवरून महानोरांच्या पुढील ओळी आठवल्या. ('मुक्ता' चित्रपटातही ही कविता आहे. ती कविता प्रेयसीला उद्देशून आहे.)
तू तलम अग्निची पात जशी दिनरात जळावी मंद तू बंधमुक्त स्वछंद जसा रानात झरा बेबंद
  • Log in or register to post comments

तरल....

भानस
Wed, 12/02/2009 - 00:10 नवीन
क्रान्ति नितांत तरल व गेय कविता. खूप आवडली. अप्रतिम.
  • Log in or register to post comments

मस्त..आवडली

प्रभो
Wed, 12/02/2009 - 00:15 नवीन
मस्त..आवडली --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

ओह्ह

श्रावण मोडक
Wed, 12/02/2009 - 01:04 नवीन
ओह्ह, नो. तुम्ही यापेक्षा... वगैरे लिहिण्यात बराच अर्थ आहे! आणि याच कवितेत बरीच बीजं आहेत!!!
  • Log in or register to post comments

छान छान!!

घाटावरचे भट
Wed, 12/02/2009 - 01:09 नवीन
छान छान!!
  • Log in or register to post comments

खरच खुप

गणपा
Wed, 12/02/2009 - 03:37 नवीन
खरच खुप छान आहे कविता.. -माझी खादाडी.
  • Log in or register to post comments

छान

नंदन
Wed, 12/02/2009 - 04:10 नवीन
कविता, आवडली. रंगरावांनी म्हटल्याप्रमाणे चित्रदर्शी, नादमय आणि सहजपणे उतरलेली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

सुंदर...

मदनबाण
Wed, 12/02/2009 - 08:22 नवीन
सुंदर... :) तू रम्य सकाळी मंदिरात भूपाळी तू सांजवात तेवतेस संध्याकाळी त्या शांत ज्योतिसह मी उजळून निघाले कविते, तुज शोधित आले झकास्स्स... मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

छान आहे

दशानन
Wed, 12/02/2009 - 09:14 नवीन
छान आहे कविता. :) ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments

क्रांतीता

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/02/2009 - 09:55 नवीन
क्रांतीताई, कविता खरंच, मनापासून आवडली. अदिती
  • Log in or register to post comments

+१

शाहरुख
Wed, 12/02/2009 - 11:55 नवीन
असेच म्हणतो.. (समजणारे आवडणारा आणि आवडणारे समजून घेणारा) शाहरुख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अप्रतिम कविता

jaypal
Wed, 12/02/2009 - 10:23 नवीन
नितांत सुंदर
  • Log in or register to post comments

वाह!

सहज
Wed, 12/02/2009 - 11:08 नवीन
बरेचदा शोध म्हणजे घरदार, सगेसोयरे सोडून , मोहात न पडता दूर कुठे जाउन प्राप्त / सिद्ध करायचा गोष्टी डोळ्यासमोर येतात. घरसंसारात बसल्या बसल्या कवितेचा हा शोध म्हणजे सावता माळ्याने आपल्या मळ्यातच देवाला खेचुन आणले, तसे कवयित्रीने कवितेला आपल्याकडे खेचुन आणले. वाह! जीवन त्यांना कळले हो अशीच कविता!!!!! आवडली.
  • Log in or register to post comments

सुंदर

फ्रॅक्चर बंड्या
Wed, 12/02/2009 - 11:27 नवीन
सुंदर कविता... binarybandya™
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 12/02/2009 - 20:00 नवीन
सुंदर कविता... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फ्रॅक्चर बंड्या

आवडली...!

sneharani
Wed, 12/02/2009 - 12:05 नवीन
अतिशय सूंदर कविता.... खूपच सूंदर!!!
  • Log in or register to post comments

छान

अतुलजी
Wed, 12/02/2009 - 12:06 नवीन
छान कविता.... आवडली :)
  • Log in or register to post comments

छान

अवलिया
Wed, 12/02/2009 - 13:45 नवीन
छान ! --अवलिया
  • Log in or register to post comments

साधारण

मिसळभोक्ता
Wed, 12/02/2009 - 14:07 नवीन
तीच ती मीरा, तोच तो पाऊस.. तोच तो साजण, तीच ती भूपाळि.. एकंदरीत जुनी वारुणी नव्या बाटलीत.. यॉन... किमान सहज किंवा अवलिया साहेबांनीतरी त्यांचे खरे विचार लिहायला हवे होते. पण एकंदरीत वातावरण बघता, तेदेखील कंपूबाजीत अथवा चपलांत मग्न. संपादकांच्या कळपाकडून तर काही अपेक्षाच नाहीत. छ्या ! चला, आम्हीच चपलांची तयरी करतो, मग. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

अवांतर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 12/02/2009 - 19:56 नवीन
'तोच तो आणि तेच ते' वर आमचे दोन पैसे. 'भावगीत' या काव्यप्रकाराच्या जन्म संगीत नाटकांच्या पदांमधूनच झाला असे म्हणतात.(चुभुदेघे) संगीताचा अतिरेक झाला आणि संगीत रंगभुमीला वाचवण्यासाठी काही मंडळींनी प्रयत्न केला. पदाची रचना, सुलभपणा, चाली, गाण्याच्या पद्धती. इत्यादी. त्यामुळे झाले काय की, या निमित्ताने वेगवेगळ्या रचना निर्माण झाल्या आणि लोकप्रियही झाल्या. 'कविता गायन' या प्रकाराचा प्रवास असाच झाला असावा. मीरा,साजन,पाऊस,भुपाळी, या किंवा अशा नियमित येणार्‍या शब्दांच्या रचनांमधून एक नवअनुभव वाचायला मिळतो का, तो अनुभव आनंद देतो का ? ते वाचकांनी शोधले पाहिजे असे वाटते. सो-सो वाटणार्‍या रचनेपासून ते 'आनंदाचे डोही आनंद तरंगपर्यंतचा' प्रवास जरासा मागे आणि जरासा पुढे असाही होत असतो. तेव्हा आपण निर्मळ मनाने काव्यवाचनाचा आनंद घेतला की, 'तोच तो पणा दिसणार नाही' आणि दिसला तरी, कधी तरी त्यात बदलही होतील असे समजून, लिहिणार्‍याचा उत्साह वाढविला पाहिजे असे मनापासून वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

मिभो,

चतुरंग
Wed, 12/02/2009 - 21:28 नवीन
तुम्ही द्याना हो नवी वारुणी नवीन बाटलीत, किंवा जुन्या बाटलीत दिलीत तरी चालेल, आम्ही वाचून प्रतिसाद देऊ!! (कळपातला)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

आत्तापर्यंत...

श्रावण मोडक
गुरुवार, 12/03/2009 - 01:16 नवीन
आत्तापर्यंत कंपू ठाऊक होता. (कळपातला)चतुरंग हा कळप कुठून आला? असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

संपादकांच

चतुरंग
गुरुवार, 12/03/2009 - 06:57 नवीन
संपादकांच्या कळपाकडून तर काही अपेक्षाच नाहीत. ह्या मिभोंच्या वरच्या प्रतिक्रियेतून कळप आलाय! >:P चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

छान

अजिंक्य
Wed, 12/02/2009 - 14:35 नवीन
कविता. धन्यवाद. अजिंक्य.
  • Log in or register to post comments

मस्त...

विमुक्त
Wed, 12/02/2009 - 16:15 नवीन
मस्त... आवडली...
  • Log in or register to post comments

कविता

प्राजु
गुरुवार, 12/03/2009 - 05:52 नवीन
कविता अतिशय तरल उतरली आहे.. सुंदर! - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

तरल कविता

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 12/03/2009 - 14:09 नवीन
तरल कविता ... सू हा स...
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा