आई घरी नसली की पुर्ण फरशीवर पाँड्स सांडून गुढग्यांवर स्केट करायचो !
लै भारी!!
अवांतरः : जावू दे रे..तसेही "राघू - पोपट" हे जोडीचे नाव शोभून दिसले नसते :)
सुंदर....
माझाही बारावीतला किस्सा आठवला.... :)
काय लिहू हेच समजत नाहिये...
ब्रम्हचर्य, गृहस्थ हे आश्रम करून वानप्रस्थाला निघालेल्या माणसासारखा वाटतोय टारू.......त्याच्या अनेकविध (क्षणात हसू क्षणात आसू) स्टाईलने लिहिण्याच्या हातोटीला सलाम.
बाय द वे..तिसरा पोपट लिहून संन्यास घेउ नकोस... :)
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
बाय द वे..तिसरा पोपट लिहून संन्यास घेउ नकोस...>>>
काय अडलं होतं आत्ताच हे बोलायचं? टार्या, तु नको 'वरी' करू....
हिमालयात नाही तर गेलाबाजार आसारामबापुंच्या आश्रमात जागा बुक करून ठेवूच तुझ्यासाठी ! ;-)
अवांतर : अरे देवा, काय प्रॉमीस करुन बसलो. वाचवा रे कुणीतरी.....
आसारामबापुंना ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
पहिला म्हणजे टॉप रँकने पास होणारे किंवा शुवरशॉट दणकून नापास होणारे .. ह्यांना रिझल्टचं काडीमात्र टेंशन नसतं! आधीच माहित असतो ना ? दुसरा गृप म्हनजे अनपेक्षित निकाल वाल्यांचा .
मस्त लिहितोयस रे...आवडेश.
>>"हे शिवा साठी आहे .. तीने दिलंय !"
हंम्म्म्म हा खरा पोपट म्हणायचा. =))
>> आणि माझ्या हातावर एक सुंदरशी राखी
आरारारारारारा
वरच कंमेंट परत घेतो..
हा खरा पोपट म्हणायचा. =)) =))
>>मग तो गुलाब असा फट्टकन जमिनीवर आदळला ! त्याला बुटाने पार कुचकारला
बिचरी. ती पण आज कुठल्याश्या फोरमवर आसच लेख लिहित असेल ;)
-माझी खादाडी.
झकास. मस्त अनूभव कथन.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही.
पासानभेद बिहारी
होतकरूंसाठी एक सल्ला:
तुम्हाला समजा एक पोरगी पटवायची आहे तर तुम्ही तिच्या शेजारी असणारी पोरगी पटवायची नाटक करा. मुळ पोरगी पटते.
(येथील महिला मंडळानेही त्यांचे 'ट्रेड सिक्रेट' ओपन करायला हरकत नाही. तेवढीच समोरच्या पार्टीला मदत मिळेल.)
टारेश, अजूनही 'ऑर्पॉर्च्यूनिटी' असेल तर हा सल्ला अंमलात आणायला हरकत नाही.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही.
पासानभेद बिहारी
>> तुम्हाला समजा एक पोरगी पटवायची आहे तर तुम्ही तिच्या शेजारी असणारी पोरगी पटवायची नाटक करा. मुळ पोरगी पटते.
सहमत..
उदाहरण साक्षात समोर आहे......
शैतानी बिल्लीला वाटल असाव की टारु राघूला पटवायच नाटक करतोय.. आणि म्हणुन ती शैतानी बिल्लीच त्याला पटली..
पण टार्याला ते पटल नाही हा भाग वेगळा =)) =))
-माझी खादाडी.
मस्तच रे भौ ....
>> तुम्हाला समजा एक पोरगी पटवायची आहे तर तुम्ही तिच्या शेजारी असणारी पोरगी पटवायची नाटक करा. मुळ पोरगी पटते.
-- हे मात्र खरं....
['पोपट' समुदायाचा सभासद.... संग्राम]
>> तुम्हाला समजा एक पोरगी पटवायची आहे तर तुम्ही तिच्या शेजारी असणारी पोरगी पटवायची नाटक करा. मुळ पोरगी पटते.
-- हे मात्र खरं....
नाही हो... असे दर वेळेस खरे होईल असे काही नाहीच...
['पोपट' समुदायाचा सभासद.... संग्राम]
अवांतर:- संग्राम आता पटापट लिहि बरे तु तुझे पोपट...
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
आम्ही अस केलं नाही म्हणून तर ....
जर तिच्या शेजारी असणारी पोरगी पटवायची नाटक केला असत तर.... जुने जाउ द्या भौ ...
कुठला तरी एक डायलॉग ...
बस, ट्रेन, लड्की ...
>पुर्ण फरशीवर पाँड्स सांडून गुढग्यांवर स्केट..
:-) घरोघरी पाँडसच्या पावडरी
>शार्क माशाच्या फिन्स च्या बाजु ला नाही का एक छोटा परजीवी मासा रेमोरा :-)
मस्त लिहलेयस रे!
छाण. हाही भाग छाण. असेच येऊद्या.
सुंदर पोरींबरबर फिरणार्या सुमार मुली हा विषयही आपण खुबीने हाताळला आहे. जसे आंतरजालावरच्या प्रसिद्ध लेखकाना कायम +१ चे प्रतिसाद देणारे आणि त्याना खरडी करणारे असतात तसे. असो.
प्रत्येक पोपटातून शिकक शिकत शेवटी आत्ताचं टारझन नावाचे रसायन तयार झाले तर. असो.
असेच लिहीत रहा.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
"सुंदर पोरींबरबर फिरणार्या सुमार मुली हा विषयही आपण खुबीने हाताळला आहे. जसे आंतरजालावरच्या प्रसिद्ध लेखकाना कायम +१ चे प्रतिसाद देणारे आणि त्याना खरडी करणारे असतात तसे. "
नाही हो पुपे, टारझनने एका बाणात दोन शिकारी केल्यात एक पोरींची व दुसरी +१ प्रतिसाद देणार्यांची.
म्हणजे आता +१ प्रतिसाद देणारे कसे आहेत ते समजेल.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही.
पासानभेद बिहारी
खुलाशाबद्द्ल धन्यवाद श्री पाषाणभेद. ही गोम आमच्या लक्षात आलीच नव्हती. योग्य बदल पुढच्या वेळेला केल्या जाईल.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
>>.. आणि माझ्या हातावर एक सुंदरशी राखी बांधली !
मित्रा, कुठे गेला तुझा स्वाभिमाणी बाना ?? समस्त पुरुष जमातीकडून तुझा जाहीर निषेध..
बाकी येऊ देत अजून पोपट..बसलोय आम्ही जाळं लावून.
टारोबा...
अरे लै भारी लिहिला आहे हा पण पोपट....
एक एक उपमा तर सहीच आलेल्या आहेत.. "शार्क माशाच्या फिनच्या बाजुला एक परजीवी मासा चिकटलेला असतो"
पुढचा भाग टाक लवकरच...
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
;)
टार्या, परत एकदा सांगतो, बाकीचे उद्योग कमी कर. कळ्ळं? :D
खुद के साथ बातां: 'त्वचा', 'मोहक' ... हा टार्या काय मराठी जाहिरातींचा कॉपीरायटर म्हणून काम करतो का काय? हे शब्द फक्त हिंदीवरून कशातरी भाषांतरित केलेल्या मराठी जाहिरातींमधूनच दिसतात.
बिपिन कार्यकर्ते
अपेक्षाभंग नाही केलास टार्या! मस्तच जमलंय! एकापेक्षा एक उपमा!!
" सर .. अडचण आहे ...."
:) :) लै भारी!! दर्जा! वरचा क्लास!!
बाकी लेखाच्या क्वालिटी वगैरे वर मी पामर आणखी काय बोलणार!! येऊ द्या फक्त..!!
--
"आणि सलग दुसर्या वर्षी 'पोपट ऑफ द ईयर' पुरस्काराचे मानकरी आहेत .. टारोबा लाईनमारकर!"
मस्त लिहिलस. असच लिहित रहा. प्रत्येक लेखमालेकरता माझ्याकडुन तुला पुनममधे एक पार्टी.
(तुला पार्टी देणं पण स्वस्त पडेल एव्हढी मजा येतीये तुझं लिखाण वाचुन.)
टारू... हा भाग पण मस्तं लिहिला आहेस... फक्त त्या शैतानी बिल्लीचा केलेला अपमान नाही आवडला... तिला सर्वांदेखत अशाप्रकारे नकार द्यायला नको होता असे वाटले!
-अनामिक
अरे काय रे टार्या जबराच पोपट की रे!!
अरे तुझा दिलजले एवढा भिडला मणाला की उत्स्फूर्त काव्यच निर्माण झालं बघ -
टार्या बनवायला गेला सखी
अन राघूनं बांधली फक्कड राखी! ;)
बाकी मुख्य मुलीसोबत असलेल्या जळाऊ लाकडांबद्दलचे (हा आमचा इंजिनिअरिंगच्या वेळचा शब्द) निरीक्षण एकदम फिट्ट! ;)
(आमच्या सेकंड इअरला मिन्हास म्हणून एक भन्नाट पंजाबी पोरगी होती. आम्ही काँप्यूटरच्या प्रॅक्टिकलला सगळे पीसी वायरी काढून बंद करुन ठेवायचो आणि फक्त आमच्या शेजारचा पीसी चालू राहील आणि तो मुलींचा ग्रुप तिथेच बसेल अशी व्यवस्था करायचो. आपली प्रॅक्टिकल्स सोडून तिच्या असाईनमेंट्स लवकर कशा पूर्ण होणार नाहीत ह्याचे प्रयत्न चालायचे! लईच्च मागं घेऊन गेलास रे भावा!! ;) )
('सी' प्रोग्रॅमर) चतुरंग
एखाद्या पोरीला आयुष्यात पहिल्यांदाच असा अपशब्द वापरला होता, पण त्यचं गिल्ट कुठेही नव्हतं ना पश्चाताप होता. पोरांनी एकंच हुर्रेर्रेर्रे केला ! त्यानंतर मला कोणी चिडवलं नाही !
हे मात्र भारी केलस. मला तर वाटतय त्या बिल्लीनेच तुझा पत्ता कट केला असावा...
हा ही भाग सुंदर ( पण पोपट झालेला भाग वगळता)
अवांतर : ५० वा प्रतिसाद ... तुझ्या सुपीक डोक्यातील किड्याच्या लिस्ट मध्ये जाण्यास मदत
शेखर
प्रतिक्रिया
है
हा पण भाग आवडला!
सुंदर.... माझ
बाय द
बाय द
:)
फक्कड
मस्त झालाय
पहिला
झकास. मस्त
होतकरूंसा
>> तुम्हाला
जबरी रे ....
>> तुम्हाला
खरयं निखिलभौ ...
लै भारी
खल्लास....
छान रे टार्या.
हेच
टार्या,
छाण. हाही
"सुंदर
खुलाशाबद्
मजा येतेय वाचायला..
तिस-याची
टारोबा... अर
टारुनाथ हा दुसरा पोपट आणि खतरनाक उपमाज केवळ
हॅ हॅ हॅ
+१
प्र का टा आ
मस्तच
आयला.. जबरा
...
...
हेहेहेहेहेहेह,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
हा ही पोपट
सही
छान
राखी
दर्जा .. वरचा क्लास!!
टार्या,
अरे व्वा
अप्रतीम
भन्नाट रे टार्या....
अभिनंदन.
टारू... हा
हा खरा पोपट
मस्तच
हे हे हे!
एखाद्या