✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझ्या प्रेमाचे तीन पोपट -२

ट
टारझन यांनी
Wed, 12/02/2009 - 00:20  ·  लेख
लेख

Book traversal links for माझ्या प्रेमाचे तीन पोपट -२

  • ‹ माझ्या प्रेमाचे तीन पोपट
  • Up
  • माझ्या प्रेमाचे तीन पोपट -३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25858 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

है

घाटावरचे भट
Wed, 12/02/2009 - 00:32 नवीन
है शाब्बास!!
  • Log in or register to post comments

हा पण भाग आवडला!

शब्देय
Wed, 12/02/2009 - 00:36 नवीन
आई घरी नसली की पुर्ण फरशीवर पाँड्स सांडून गुढग्यांवर स्केट करायचो ! लै भारी!! अवांतरः : जावू दे रे..तसेही "राघू - पोपट" हे जोडीचे नाव शोभून दिसले नसते :)
  • Log in or register to post comments

सुंदर.... माझ

प्रभो
Wed, 12/02/2009 - 00:38 नवीन
सुंदर.... माझाही बारावीतला किस्सा आठवला.... :) काय लिहू हेच समजत नाहिये... ब्रम्हचर्य, गृहस्थ हे आश्रम करून वानप्रस्थाला निघालेल्या माणसासारखा वाटतोय टारू.......त्याच्या अनेकविध (क्षणात हसू क्षणात आसू) स्टाईलने लिहिण्याच्या हातोटीला सलाम. बाय द वे..तिसरा पोपट लिहून संन्यास घेउ नकोस... :) --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

बाय द

टारझन
Wed, 12/02/2009 - 00:48 नवीन
बाय द वे..तिसरा पोपट लिहून संन्यास घेउ नकोस...
तुला हे आत्ताच बोलायची काही गरज होती का ? तुला काही सांगणंच पाप आहे मेल्या !!! - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

बाय द

विशाल कुलकर्णी
Wed, 12/02/2009 - 11:05 नवीन
बाय द वे..तिसरा पोपट लिहून संन्यास घेउ नकोस...>>> काय अडलं होतं आत्ताच हे बोलायचं? टार्‍या, तु नको 'वरी' करू.... हिमालयात नाही तर गेलाबाजार आसारामबापुंच्या आश्रमात जागा बुक करून ठेवूच तुझ्यासाठी ! ;-) अवांतर : अरे देवा, काय प्रॉमीस करुन बसलो. वाचवा रे कुणीतरी..... आसारामबापुंना ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

:)

स्वप्निल..
Wed, 12/02/2009 - 00:46 नवीन
जबरदस्त!! :)
  • Log in or register to post comments

फक्कड

हरकाम्या
Wed, 12/02/2009 - 01:57 नवीन
शार्क माशाच्या फिनच्या बाजुला एक परजीवी मासा चिकटलेला असतो उपमा एकदम "झकास "
  • Log in or register to post comments

मस्त झालाय

स्वाती२
Wed, 12/02/2009 - 02:11 नवीन
मस्त झालाय हा भागही. माझा मित्र करायचा पाँड्स वालं स्केटिंग.
  • Log in or register to post comments

पहिला

गणपा
Wed, 12/02/2009 - 02:22 नवीन
पहिला म्हणजे टॉप रँकने पास होणारे किंवा शुवरशॉट दणकून नापास होणारे .. ह्यांना रिझल्टचं काडीमात्र टेंशन नसतं! आधीच माहित असतो ना ? दुसरा गृप म्हनजे अनपेक्षित निकाल वाल्यांचा . मस्त लिहितोयस रे...आवडेश. >>"हे शिवा साठी आहे .. तीने दिलंय !" हंम्म्म्म हा खरा पोपट म्हणायचा. =)) >> आणि माझ्या हातावर एक सुंदरशी राखी आरारारारारारा वरच कंमेंट परत घेतो.. हा खरा पोपट म्हणायचा. =)) =)) >>मग तो गुलाब असा फट्टकन जमिनीवर आदळला ! त्याला बुटाने पार कुचकारला बिचरी. ती पण आज कुठल्याश्या फोरमवर आसच लेख लिहित असेल ;) -माझी खादाडी.
  • Log in or register to post comments

झकास. मस्त

पाषाणभेद
Wed, 12/02/2009 - 03:43 नवीन
झकास. मस्त अनूभव कथन. ------ आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही. पासानभेद बिहारी
  • Log in or register to post comments

होतकरूंसा

पाषाणभेद
Wed, 12/02/2009 - 04:00 नवीन
होतकरूंसाठी एक सल्ला: तुम्हाला समजा एक पोरगी पटवायची आहे तर तुम्ही तिच्या शेजारी असणारी पोरगी पटवायची नाटक करा. मुळ पोरगी पटते. (येथील महिला मंडळानेही त्यांचे 'ट्रेड सिक्रेट' ओपन करायला हरकत नाही. तेवढीच समोरच्या पार्टीला मदत मिळेल.) टारेश, अजूनही 'ऑर्पॉर्च्यूनिटी' असेल तर हा सल्ला अंमलात आणायला हरकत नाही. ------ आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही. पासानभेद बिहारी
  • Log in or register to post comments

>> तुम्हाला

गणपा
Wed, 12/02/2009 - 04:26 नवीन
>> तुम्हाला समजा एक पोरगी पटवायची आहे तर तुम्ही तिच्या शेजारी असणारी पोरगी पटवायची नाटक करा. मुळ पोरगी पटते. सहमत.. उदाहरण साक्षात समोर आहे...... शैतानी बिल्लीला वाटल असाव की टारु राघूला पटवायच नाटक करतोय.. आणि म्हणुन ती शैतानी बिल्लीच त्याला पटली.. पण टार्‍याला ते पटल नाही हा भाग वेगळा =)) =)) -माझी खादाडी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

जबरी रे ....

संग्राम
Wed, 12/02/2009 - 07:36 नवीन
मस्तच रे भौ .... >> तुम्हाला समजा एक पोरगी पटवायची आहे तर तुम्ही तिच्या शेजारी असणारी पोरगी पटवायची नाटक करा. मुळ पोरगी पटते. -- हे मात्र खरं.... ['पोपट' समुदायाचा सभासद.... संग्राम]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

>> तुम्हाला

निखिल देशपांडे
Wed, 12/02/2009 - 09:46 नवीन
>> तुम्हाला समजा एक पोरगी पटवायची आहे तर तुम्ही तिच्या शेजारी असणारी पोरगी पटवायची नाटक करा. मुळ पोरगी पटते. -- हे मात्र खरं.... नाही हो... असे दर वेळेस खरे होईल असे काही नाहीच... ['पोपट' समुदायाचा सभासद.... संग्राम] अवांतर:- संग्राम आता पटापट लिहि बरे तु तुझे पोपट... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संग्राम

खरयं निखिलभौ ...

संग्राम
Wed, 12/02/2009 - 10:20 नवीन
आम्ही अस केलं नाही म्हणून तर .... जर तिच्या शेजारी असणारी पोरगी पटवायची नाटक केला असत तर.... जुने जाउ द्या भौ ... कुठला तरी एक डायलॉग ... बस, ट्रेन, लड्की ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

लै भारी

सहज
Wed, 12/02/2009 - 07:09 नवीन
>पुर्ण फरशीवर पाँड्स सांडून गुढग्यांवर स्केट.. :-) घरोघरी पाँडसच्या पावडरी >शार्क माशाच्या फिन्स च्या बाजु ला नाही का एक छोटा परजीवी मासा रेमोरा :-) मस्त लिहलेयस रे!
  • Log in or register to post comments

खल्लास....

हर्षद आनंदी
Wed, 12/02/2009 - 07:14 नवीन
ती हसली ! @) @) @) @) @) हात पुढे कर म्हणाली ... :SS :SS :SS :SS तीने तो बॉक्स ओपन केला .. :? :? :? :? आणि माझ्या हातावर एक सुंदरशी राखी बांधली ! :O :O :O :O =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) (देवाचे आभार मान, त्या पोरीला दुर्बुध्दी झाली!! नाही तर... तुझा हनुमान झाला असता) आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

छान रे टार्‍या.

रेवती
Wed, 12/02/2009 - 07:44 नवीन
दुसरा पोपटही छान झालाय. राघूचं वर्णन चांगलं केलयस. रेवती
  • Log in or register to post comments

हेच

श्रावण मोडक
Wed, 12/02/2009 - 12:09 नवीन
हेच, असेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

टार्‍या,

अमृतांजन
Wed, 12/02/2009 - 08:04 नवीन
टार्‍या, खिळवून ठेवलंस अगदी. तुझा दर वर्षी एकच पोपट झालेला आहे हे कळल्यामुळेही आश्च्र्य वाटलं.
  • Log in or register to post comments

छाण. हाही

llपुण्याचे पेशवेll
Wed, 12/02/2009 - 08:21 नवीन
छाण. हाही भाग छाण. असेच येऊद्या. सुंदर पोरींबरबर फिरणार्‍या सुमार मुली हा विषयही आपण खुबीने हाताळला आहे. जसे आंतरजालावरच्या प्रसिद्ध लेखकाना कायम +१ चे प्रतिसाद देणारे आणि त्याना खरडी करणारे असतात तसे. असो. प्रत्येक पोपटातून शिकक शिकत शेवटी आत्ताचं टारझन नावाचे रसायन तयार झाले तर. असो. असेच लिहीत रहा. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments

"सुंदर

पाषाणभेद
Wed, 12/02/2009 - 08:51 नवीन
"सुंदर पोरींबरबर फिरणार्‍या सुमार मुली हा विषयही आपण खुबीने हाताळला आहे. जसे आंतरजालावरच्या प्रसिद्ध लेखकाना कायम +१ चे प्रतिसाद देणारे आणि त्याना खरडी करणारे असतात तसे. " नाही हो पुपे, टारझनने एका बाणात दोन शिकारी केल्यात एक पोरींची व दुसरी +१ प्रतिसाद देणार्‍यांची. म्हणजे आता +१ प्रतिसाद देणारे कसे आहेत ते समजेल. ------ आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही. पासानभेद बिहारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

खुलाशाबद्

llपुण्याचे पेशवेll
Wed, 12/02/2009 - 09:14 नवीन
खुलाशाबद्द्ल धन्यवाद श्री पाषाणभेद. ही गोम आमच्या लक्षात आलीच नव्हती. योग्य बदल पुढच्या वेळेला केल्या जाईल. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

मजा येतेय वाचायला..

शाहरुख
Wed, 12/02/2009 - 08:28 नवीन
>>.. आणि माझ्या हातावर एक सुंदरशी राखी बांधली ! मित्रा, कुठे गेला तुझा स्वाभिमाणी बाना ?? समस्त पुरुष जमातीकडून तुझा जाहीर निषेध.. बाकी येऊ देत अजून पोपट..बसलोय आम्ही जाळं लावून.
  • Log in or register to post comments

तिस-याची

श्रीयुत संतोष जोशी
Wed, 12/02/2009 - 09:30 नवीन
तिस-याची वाट बघतोय. प्रतिक्रिया नंतर एकदम. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

टारोबा... अर

निखिल देशपांडे
Wed, 12/02/2009 - 09:43 नवीन
टारोबा... अरे लै भारी लिहिला आहे हा पण पोपट.... एक एक उपमा तर सहीच आलेल्या आहेत.. "शार्क माशाच्या फिनच्या बाजुला एक परजीवी मासा चिकटलेला असतो" पुढचा भाग टाक लवकरच... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

टारुनाथ हा दुसरा पोपट आणि खतरनाक उपमाज केवळ

jaypal
Wed, 12/02/2009 - 09:56 नवीन
Image removed. आता तिस-या पोपटा कडुन खुप आपेक्षा वाढल्या आहेत. आम्चा पोपट करु नकोस.
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

ब्रिटिश टिंग्या
Wed, 12/02/2009 - 10:13 नवीन
हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Wed, 12/02/2009 - 11:52 नवीन
;) टार्‍या, परत एकदा सांगतो, बाकीचे उद्योग कमी कर. कळ्ळं? :D खुद के साथ बातां: 'त्वचा', 'मोहक' ... हा टार्‍या काय मराठी जाहिरातींचा कॉपीरायटर म्हणून काम करतो का काय? हे शब्द फक्त हिंदीवरून कशातरी भाषांतरित केलेल्या मराठी जाहिरातींमधूनच दिसतात. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

प्र का टा आ

संग्राम
Wed, 12/02/2009 - 10:19 नवीन
प्र का टा आ
  • Log in or register to post comments

मस्तच

फ्रॅक्चर बंड्या
Wed, 12/02/2009 - 11:24 नवीन
मस्तच लिहलय.. "दिलजले" भारी नाव आहे... binarybandya™
  • Log in or register to post comments

आयला.. जबरा

शक्तिमान
Wed, 12/02/2009 - 11:36 नवीन
आयला.. जबरा स्टोरी! ह्या सगळे अनुभव एकत्र केले तर एक भारी पुस्तक तयार होईल! "ते पोपटी दिवस" =)) =)) :P
  • Log in or register to post comments

...

sneharani
Wed, 12/02/2009 - 11:55 नवीन
=)) =)) =)) मस्तच.... पुढचा भाग लिही.
  • Log in or register to post comments

...

sneharani
Wed, 12/02/2009 - 11:58 नवीन
=)) =)) =)) मस्तच.... पुढचा भाग लिही.
  • Log in or register to post comments

हेहेहेहेहेहेह,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

शार्दुल
Wed, 12/02/2009 - 11:59 नवीन
पोपट बाकी मस्तच नेहा
  • Log in or register to post comments

हा ही पोपट

नेहमी आनंदी
Wed, 12/02/2009 - 12:56 नवीन
हा ही पोपट चांगलाच हिरवा होता... लिखाण एकदम भन्नाट... स्वतः तिथे असल्या सारखा भास होत होता...
  • Log in or register to post comments

सही

सुमीत भातखंडे
Wed, 12/02/2009 - 13:25 नवीन
सही लिहिलय एकदम. आता पुढचा भाग.
  • Log in or register to post comments

छान

अवलिया
Wed, 12/02/2009 - 13:27 नवीन
छान ! --अवलिया
  • Log in or register to post comments

राखी

विनायक प्रभू
Wed, 12/02/2009 - 14:15 नवीन
बांधली राखी ठेवले नाही काहीही बाकी
  • Log in or register to post comments

दर्जा .. वरचा क्लास!!

मेघवेडा
Wed, 12/02/2009 - 14:55 नवीन
अपेक्षाभंग नाही केलास टार्‍या! मस्तच जमलंय! एकापेक्षा एक उपमा!! " सर .. अडचण आहे ...." :) :) लै भारी!! दर्जा! वरचा क्लास!! बाकी लेखाच्या क्वालिटी वगैरे वर मी पामर आणखी काय बोलणार!! येऊ द्या फक्त..!! -- "आणि सलग दुसर्‍या वर्षी 'पोपट ऑफ द ईयर' पुरस्काराचे मानकरी आहेत .. टारोबा लाईनमारकर!"
  • Log in or register to post comments

टार्‍या,

भडकमकर मास्तर
Wed, 12/02/2009 - 15:20 नवीन
टार्‍या, लै लै उच्च लेख.. वाचताना बर्‍याच वाक्यांना हसलो.. त्या सुंदर मुलींबरोबरच्या परजीवी मुलींबद्दलचं निरीक्षण भन्नाट.... .. येउद्या.. वाचतोय...
  • Log in or register to post comments

अरे व्वा

श्रद्धा.
Wed, 12/02/2009 - 15:23 नवीन
अरे व्वा दुसरा भाग पण छानच झालाय....तिसरा येउ दे आता....
  • Log in or register to post comments

अप्रतीम

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/02/2009 - 15:35 नवीन
अप्रतीम लिखाण रे टार्‍या. अगदी डोळ्यासमोर चित्र उभे केलेस. बाकी आत्ताचा टार्‍या आणी लायसन्सच्या फोटोवरचा टार्‍या आठवुन बेक्कार हसायला आले =)) पुलेशु ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

भन्नाट रे टार्‍या....

प्रसन्न केसकर
Wed, 12/02/2009 - 16:46 नवीन
मस्त लिहिलस. असच लिहित रहा. प्रत्येक लेखमालेकरता माझ्याकडुन तुला पुनममधे एक पार्टी. (तुला पार्टी देणं पण स्वस्त पडेल एव्हढी मजा येतीये तुझं लिखाण वाचुन.)
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

चित्रा
Wed, 12/02/2009 - 19:34 नवीन
अकृत्रिम लिखाणाबद्दल मनापासून अभिनंदन.
  • Log in or register to post comments

टारू... हा

अनामिक
Wed, 12/02/2009 - 19:51 नवीन
टारू... हा भाग पण मस्तं लिहिला आहेस... फक्त त्या शैतानी बिल्लीचा केलेला अपमान नाही आवडला... तिला सर्वांदेखत अशाप्रकारे नकार द्यायला नको होता असे वाटले! -अनामिक
  • Log in or register to post comments

हा खरा पोपट

भोचक
Wed, 12/02/2009 - 20:59 नवीन
हा खरा पोपट. पण गंमत असली तरी वाईटही वाटलं. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

मस्तच

भाग्यश्री कुलकर्णी
Wed, 12/02/2009 - 21:45 नवीन
मस्तच रे.तिथंच असल्यासारखं वाटलं
  • Log in or register to post comments

हे हे हे!

चतुरंग
गुरुवार, 12/03/2009 - 04:42 नवीन
अरे काय रे टार्‍या जबराच पोपट की रे!! अरे तुझा दिलजले एवढा भिडला मणाला की उत्स्फूर्त काव्यच निर्माण झालं बघ - टार्‍या बनवायला गेला सखी अन राघूनं बांधली फक्कड राखी! ;) बाकी मुख्य मुलीसोबत असलेल्या जळाऊ लाकडांबद्दलचे (हा आमचा इंजिनिअरिंगच्या वेळचा शब्द) निरीक्षण एकदम फिट्ट! ;) (आमच्या सेकंड इअरला मिन्हास म्हणून एक भन्नाट पंजाबी पोरगी होती. आम्ही काँप्यूटरच्या प्रॅक्टिकलला सगळे पीसी वायरी काढून बंद करुन ठेवायचो आणि फक्त आमच्या शेजारचा पीसी चालू राहील आणि तो मुलींचा ग्रुप तिथेच बसेल अशी व्यवस्था करायचो. आपली प्रॅक्टिकल्स सोडून तिच्या असाईनमेंट्स लवकर कशा पूर्ण होणार नाहीत ह्याचे प्रयत्न चालायचे! लईच्च मागं घेऊन गेलास रे भावा!! ;) ) ('सी' प्रोग्रॅमर) चतुरंग
  • Log in or register to post comments

एखाद्या

शेखर
गुरुवार, 12/03/2009 - 07:09 नवीन
एखाद्या पोरीला आयुष्यात पहिल्यांदाच असा अपशब्द वापरला होता, पण त्यचं गिल्ट कुठेही नव्हतं ना पश्चाताप होता. पोरांनी एकंच हुर्रेर्रेर्रे केला ! त्यानंतर मला कोणी चिडवलं नाही ! हे मात्र भारी केलस. मला तर वाटतय त्या बिल्लीनेच तुझा पत्ता कट केला असावा... हा ही भाग सुंदर ( पण पोपट झालेला भाग वगळता) अवांतर : ५० वा प्रतिसाद ... तुझ्या सुपीक डोक्यातील किड्याच्या लिस्ट मध्ये जाण्यास मदत शेखर
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा