✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बापलेक

क
किलबिल यांनी
Sun, 11/29/2009 - 12:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3779 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

खुप छान

गणपा
Sun, 11/29/2009 - 13:20 नवीन
खुप छान लिहिलय एकदम ओघवत...
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Sun, 11/29/2009 - 21:51 नवीन
अगदी सहमत !! सुंदर कथा !! :-) बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+२

प्रभो
Sun, 11/29/2009 - 21:55 नवीन
अगदी सहमत !! --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

मस्त वाटले

पर्नल नेने मराठे
Sun, 11/29/2009 - 13:24 नवीन
मस्त वाटले वाचुन व सासर्याची आठवणही आली. ..... एकदा माझ्या मैत्रिणीना माझे सासु सासरे रहातात ते घर पहायचे होते. मी फोन केला तर सासरे म्हणाले कि तुझी सासु गेलिये पिकनिकला, पण तु ये मैत्रीणीना घेवुन. मी म्हणाले कि आम्ही आलो कि स्वयंपाक करु. आम्ही जाइपर्यत सासर्यानी २-३ भाज्या, गुलाबजाम वैगरे आणुन थेवले होते. आणी आजीने (आजेसासु) स्वयंपा़काची पुर्वतयारी म्हणजे कुकर गॅसवर , कणिक मळुन, कोशिम्बिर चिरुन करुन मटार वैगरे निवदुन ठेवले होते. माझ्या मैत्रिणी एवढे घरचे सहकार्य पाहुन खुश झाल्या. चुचु
  • Log in or register to post comments

आप्पा दि ग्रेट

jaypal
Sun, 11/29/2009 - 17:48 नवीन
लेक(आणि लेख) पण भारी Image removed. या भरल्या घरला कुणाची नजर ना लागो. खुप खुप भाग्यवंत ज्यांना (नात्याची असुन पण) अशी प्रेमळ माणसं मिळाली.
  • Log in or register to post comments

छान कथा!

स्वाती२
Sun, 11/29/2009 - 16:51 नवीन
छान कथा!
  • Log in or register to post comments

वा.. सुरेख लिहिलय

लवंगी
Sun, 11/29/2009 - 17:20 नवीन
माझ्या सासुबाईपण अशाच प्रेमळ आहेत..
  • Log in or register to post comments

छान

सहज
Sun, 11/29/2009 - 17:46 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

छान गोष्ट

धनंजय
Sun, 11/29/2009 - 18:43 नवीन
गोष्ट छान आहे.
  • Log in or register to post comments

माझी पण

चंबा मुतनाळ
Sun, 11/29/2009 - 20:09 नवीन
माझी पण सासू ज्याम प्रेमळ आहे. ती आंबलेट पण माझ्याच हाताचे खाते. आणी उस्कीचा पॅग पण माझ्याच हातचा घेते -चंबा ताई
  • Log in or register to post comments

छान आहे ! -

प्राजु
Sun, 11/29/2009 - 20:15 नवीन
छान आहे ! - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

भाग्यवंत आहात

नेहमी आनंदी
Sun, 11/29/2009 - 21:06 नवीन
असे घर लाभायला खरचं भाग्य लागते. माझं भाग्य फार मोठं आहे.
  • Log in or register to post comments

मस्त लेख...

मदनबाण
Mon, 11/30/2009 - 05:09 नवीन
मस्त लेख... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

छान...

हर्षद आनंदी
Mon, 11/30/2009 - 07:05 नवीन
सुनबाईंना ताप आला नसता तर, सासर्‍याचा प्रेमळ स्वभाव कळला असता का? आपली माणसे ओळखु यायला, एखादा प्रसंग यावाच लागतो का, आणि तो नाहे आला तर? पुढाकार घेऊन नाती आणि नात्यामधील प्रेम वृध्दींगत करायला माणसे का कचरतात? आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

मस्त

भाग्यश्री कुलकर्णी
Mon, 11/30/2009 - 14:46 नवीन
मस्त लिहीलं आहे.
  • Log in or register to post comments

मस्त..!

sneharani
Mon, 11/30/2009 - 16:31 नवीन
छान झाला लेख..!
  • Log in or register to post comments

कुठल्यातरी

रामपुरी
Tue, 12/01/2009 - 01:39 नवीन
कुठल्यातरी संकेतस्थळावर अगोदर वाचलेली आहे. तुम्हीच लिहिली आहे का?
  • Log in or register to post comments

हि घ्या लिन्क.

Meghana
Tue, 12/01/2009 - 16:23 नवीन
योगायोगाने आजच वाचनात आली हि कथा. http://www.maayboli.com/node/951
  • Log in or register to post comments

मस्तच!

मेघवेडा
Tue, 12/01/2009 - 17:21 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

मस्त आहे

यशोधरा
Tue, 12/01/2009 - 18:44 नवीन
मस्त आहे कथा!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा