अगदी सहमत !!
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
मस्त वाटले वाचुन व सासर्याची आठवणही आली.
..... एकदा माझ्या मैत्रिणीना माझे सासु सासरे रहातात ते घर पहायचे होते. मी फोन केला तर सासरे म्हणाले कि तुझी सासु गेलिये पिकनिकला, पण तु ये मैत्रीणीना घेवुन. मी म्हणाले कि आम्ही आलो कि स्वयंपाक करु. आम्ही जाइपर्यत सासर्यानी २-३ भाज्या, गुलाबजाम वैगरे आणुन थेवले होते. आणी आजीने (आजेसासु) स्वयंपा़काची पुर्वतयारी म्हणजे कुकर गॅसवर , कणिक मळुन, कोशिम्बिर चिरुन करुन मटार वैगरे निवदुन ठेवले होते. माझ्या मैत्रिणी एवढे घरचे सहकार्य पाहुन खुश झाल्या.
चुचु
सुनबाईंना ताप आला नसता तर, सासर्याचा प्रेमळ स्वभाव कळला असता का?
आपली माणसे ओळखु यायला, एखादा प्रसंग यावाच लागतो का, आणि तो नाहे आला तर? पुढाकार घेऊन नाती आणि नात्यामधील प्रेम वृध्दींगत करायला माणसे का कचरतात?
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
प्रतिक्रिया
खुप छान
+१
+२
मस्त वाटले
आप्पा दि ग्रेट
छान कथा!
वा.. सुरेख लिहिलय
छान
छान गोष्ट
माझी पण
छान आहे ! -
भाग्यवंत आहात
मस्त लेख...
छान...
मस्त
मस्त..!
कुठल्यातरी
हि घ्या लिन्क.
मस्तच!
मस्त आहे