२६/११ चा थरार आपल्या पैकी काही जणांनी प्रत्यक्ष अनुभवला असेल, तर बहुतेकंनी माझ्यासारखा टि.व्ही. समोर बसुन. कसाबा आणि साथीदारांनी मुंबईच नव्हे तर आख्खा देश हादरवला होता. मी देखिल ठरवल येत्या २६/११/०९ ला आपण पण शुटींग करायच. आठवडा भर आधी नियजन केलं होत, पण विरजण घालणारे काही फक्त मिपा वरच असतात असं नाही.
माझ्या कार्यालयत देखिल आहेत.माझ्या साहेबांनी माजी रजा नामंजुर केली.
मग काय? संध्याकाळी कार्यालयातुन लवकर कल्टी मारली.
२६/११ ला एक वर्ष पुर्ण झाल्याने छत्रपती शिवाजी स्थानक, होटेल ताज, ओबेराय, गेटवे,कामा ई. ठिकाणी श्रध्दांजली समारंभांच आयोजन केल होत.(रजे अभावी ही सगळी ठिकाण कव्हर करता आली नाहीत) सकाळी निघतानच कॅमेरा सोबत घेउन निघालो.
मी फक्त नावाला हाफीसात होतो. मन मात्र शिवाजी स्थानक, होटेल ताज, ओबेराय, गेटवे,कामा ई. ठिकाणी भट्कत होत.(लहनपणी देखिल मी खुप मस्तीखोर्,खोडकर,टपोरी अस्ल्याने घरचे मला कधिच शाळेच्या ट्रीपला पाठवत नसत. सगळी मित्र मंडळी कशी मजा करत असतील? हा विचार करत शरीराने मी घरी एकटाच असे. मन तर सकाळीच ६.३० वाजता त्यांच्या बरोबर पाठवलेल असायच. आज पण आगदी तशीच अवस्था होती.
)
संध्यकाळी ५/५.१५ च्या सुमारास सी.एस.टी. गाठली आणि शुटींग सुरु केल त्याचा तपशील आप्ल्या समोर सविनय सादर....
सी.एस.टी.बाहेर रक्तदान शिबीर चालु होत आणि दुस-या बाजुला २६/११/०८ च्या फोटोंचे प्रदर्शेन दोन्ही ठिकाणी उस्फुर्त गर्दी होती.
इथुन पुढे गेटवेला गेलो. तिथे प्रेत्येक जण आपपल्या परीने भावना व्यक्त करीत होता.
संपुर्ण भारताचा (पाकव्याप्त-काश्मीर सह) नकाशा घेऊन
हे सर्वजण कुणाचा फोटो काढतायत माहीत आहे का? फसाल हं
हीचा. होटेल ताजच्या पाश्र्वभुमीवर हीचा फोटो काढत होती मंडळी.
शांतता प्रर्थना "नफ्रत को प्यारसे जितेंगे हम, आतंक से नही डरेंगे हम"
"हरे क्रिश्ना हरे रामा,हरे रामा हरे क्रिश्ना" इसाकोन मंडळीचा तल्लीन होऊन गजर चालु होता.
संत निरंकारी चे आनुयायी पण होते.
सगळी कडे तिरंगा फडकत होतो. मला १५ आगस्टची आठव झाली.
"वंदे मातरम आणि भारत माता कि जय" नारे देत एकीकडुन हे टोळक आलं
तर दुसरीकडुन हा "मुक" मोर्चा
"माज बी म्हणन ऐका तर " ह्यांनी तर भ्रष्टाचारावर हल्ला बोल केला होता.
बोलता येत नाही म्हणुन काय झालं? मला पण व्यक्त होउ द्या "सारे जहां से अच्छा......."
या सर्व प्रतिक्रिया टिपायला माझ्या बरोबर विदेशी पाहुणे देखिल होते.
आणि हो !!!! व्हिआयपी येणार मग मिडीया पाहीजेच नाही का?
ताज व गेटवेचे काही फोटो.
आता वेळ होती श्रध्दांजली ची. (२० रु. एक मेणबत्ती घ्या, भाउ आज धंदा होणार वाटतं)
सगळं आट्पुन परत सी.एस.टी. ला आलो . २४ तास कायम लगबग, धवपळ उसंत अशी नाहीच या मुंबापुरीला.
मुंबईकरांचा प्राण, धमन्या सर्व काही "हीच तर आहे....लोकल"
विचारांच्या नादात घरी पोहचलो आणि मागे राहीला तो .........."मी मुंबईकर, गर्दीतही एकटा"
कॅमेरा = निकोन डि९०
लेन्स = निकोन डिएक्स १८-५५
ता.क. जवळ्पास ४/४.३० तास, ताज आणि गेटवे परिसरात फिरत होतो पण एकाही राजकिय पक्षाचा एकही कर्यकर्ता दिसला नाही. अन्यथा टिपलाच असता त्याला (कॅमे-यात) .
२६/११/२००८ चे काही फोटो इथे पहा. विरजवान आणि या फोटोग्राफरना "क.....ड......क सलाम"

वाचने
11149
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुड फोटोज
विचारांच्
संपुर्ण
+१
In reply to संपुर्ण by मदनबाण
......... सू हा
काही
धन्यवाद!
उत्तम
हम्म!!!
फोटो सुरेख
सूचक आणि नेमके
२६/११ च्या
+१ सहमत.
In reply to २६/११ च्या by विसोबा खेचर
+२ सहमत
In reply to +१ सहमत. by स्वाती२
+१
In reply to +२ सहमत by sujay
एका दिवसात...
In reply to २६/११ च्या by विसोबा खेचर
...
नेमकी..
मला
श ब्द सं प ले............................
शहिदाना प्रणाम !!!!!!!!
चांगले
फारच छान...
लेख ठिक
शहीद होण्यासाठीच इथले लोक जन्माला येतात काय?
सुरेख