✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सुप्त मनातील खजिन्याचा शोध घ्या!

य
युयुत्सु यांनी
Mon, 11/23/2009 - 12:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6462 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

सुप्त

विनायक प्रभू
Mon, 11/23/2009 - 12:55 नवीन
सुप्त जागृत पकड ढीली नवनिर्मिती... वा मस्त च हो एकदम
  • Log in or register to post comments

आताच

नि३
Mon, 11/23/2009 - 13:01 नवीन
आताच 'उपक्रम' वरील श्री शरद कोर्डे यांचे सृजनशीलतेवरील लिखाण वाचले हे उपक्रम काय आहे ?? आम्ही फक्त मिपा वर असतो. बाकी कुठला संदर्भ देऊन क्रुपया मिपावर लेखन करु नये. हे म्हणजे लेखक सर्व मिपा वाचकांना उपक्रम हे माहीतच आहे असे समजुन लेख लिहीत आहे काय??? ---(कट्टर मिपाकर)नि३.
  • Log in or register to post comments

बाकी कुठला

युयुत्सु
Tue, 11/24/2009 - 13:18 नवीन
बाकी कुठला संदर्भ देऊन क्रुपया मिपावर लेखन करु नये.
हा तुमचा आक्षेप म्हणजे लेखनशिस्तीच्या सर्वमान्य संकेतावरच घाव आहे युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३

ऐकले आणि आवडले सुद्धा...

jaypal
Mon, 11/23/2009 - 13:14 नवीन
इथे जरुर भेट देउन पहा. हे ट्रॅक फुकटात डाउन लोड करुन सेव्ह ही करता येतात. येथील खुप सारे ट्रॅक मी मोबाईल च्या मेमरी कार्डात टाकले आहेत. सकाळ संध्याकाळ लोकल मधे छान वेळ जातो व फ्रेश वाटतं. ब-याच वेळा रात्री झोपताना ऐकतो.(अनुभव शब्दबध्द करनं कठीण आहे. त्या साठी अनुभव घ्याच खुप खुप शुभेच्छा) Image removed. **************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

जयपाल काका

मदनबाण
Mon, 11/23/2009 - 14:26 नवीन
जयपाल काका या लिंक बद्धल धन्यवाद... Free relaxation mp3 >>> Chimes, free relaxation mp3 हा ट्रॅक मस्तच आहे. जमल्यास हे सुद्धा ऐका :--- http://www.youtube.com/watch?v=Lps1hzr0x80 मदनबाण..... "Life is the flower for which love is the honey." Victor Hugo
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

जयपाल जी

पक्या
Tue, 11/24/2009 - 03:36 नवीन
जयपाल जी तुम्ही दिलेला दुवा आवडला. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

मन:शक्ति

विजुभाऊ
Mon, 11/23/2009 - 13:23 नवीन
मन:शक्ति केंद्रातही असे काही प्रयोग चालतात. पण या सर्व प्रयोगांची प्रॅक्टीकल फलिते काय आहेत.
  • Log in or register to post comments

प्रॅक्टीकल फलिते

युयुत्सु
Mon, 11/23/2009 - 13:31 नवीन
पण या सर्व प्रयोगांची प्रॅक्टीकल फलिते काय आहेत.
माणसाचे प्रश्न तणाव शून्य अवस्थेत चांगल्या रितीने सोडवता येतात. तणाव नाहिसा झाला की जगण्याची उमेद वाढते. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

माणसाचे

मदनबाण
Tue, 11/24/2009 - 13:23 नवीन
माणसाचे प्रश्न तणाव शून्य अवस्थेत चांगल्या रितीने सोडवता येतात. तणाव नाहिसा झाला की जगण्याची उमेद वाढते. सहमत... युयुत्सुराव तुम्ही बनवलेले ट्रॅक ऐकले.या धाग्यामुळे इतर ट्रॅक्स सुद्धा शोधले... :) मदनबाण..... "Life is the flower for which love is the honey." Victor Hugo
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

आपल्याला

युयुत्सु
Tue, 11/24/2009 - 13:28 नवीन
आपल्याला जर माझी निर्मिती आवडली असेल तर इतरांशी अवश्य शेअर करा. माझ्या कामाचा लोकांना जर उपयोग झाला तर त्या सारखा दूसरा आनंद नाही. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आपल्याला

मदनबाण
Tue, 11/24/2009 - 13:33 नवीन
आपल्याला जर माझी निर्मिती आवडली असेल तर इतरांशी अवश्य शेअर करा. नक्कीच !!! :) यु टयुबवर frequency 528 ( DNA repair freq ) दिली आहे.ती किती फायदेशीर आहे ? या विषया बद्धल आपण अजुन काही माहिती देऊ शकाल काय ? मदनबाण..... "Life is the flower for which love is the honey." Victor Hugo
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

DNA repair freq हा

युयुत्सु
Tue, 11/24/2009 - 13:40 नवीन
DNA repair freq हा दावा माझ्या माहिती प्रमाणे अवाजवी आहे. याची कारणे अनेक आहेत. या दाव्याच्या पुष्टीसाठी वैज्ञानिक संशोधनाचे संदर्भ दिले आहेत का? युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments

या

मदनबाण
Tue, 11/24/2009 - 13:52 नवीन
या दाव्याच्या पुष्टीसाठी वैज्ञानिक संशोधनाचे संदर्भ दिले आहेत का? मलाही या बद्धल माहिती नाही.पण काही दुवे शोधले... http://www.under-one-roof.net/12-strand-DNA/12-strand-DNA-Solfeggio.html http://www.redicecreations.com/specialreports/2006/01jan/solfeggio.html http://www.technologyreview.com/blog/arxiv/24331/ http://timberwolfhq.com/solfeggio-frequencies-dna/ अजुन माहिती मिळाल्यास आवडेल. मदनबाण..... "Life is the flower for which love is the honey." Victor Hugo
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

हा तुमचा

नि३
Tue, 11/24/2009 - 13:40 नवीन
हा तुमचा आक्षेप म्हणजे लेखनशिस्तीच्या सर्वमान्य संकेतावरच घाव आहे हे काय आता नविन ??? पहील वाक्य सोडुन जर लेख जसाचा तसा लिहला असता तर काहि बिघडले असते काय??? ते कोणत तंत्र समजल नाहि तुम्हाला म्हणता ते तेथे त्यांना विचाराना भाउ ईथे का गरळ ओ़कता??? ---नि३.
  • Log in or register to post comments

DNA repair freq हा

युयुत्सु
Tue, 11/24/2009 - 13:42 नवीन
DNA repair freq हा दावा माझ्या माहिती प्रमाणे अवाजवी आहे. याची कारणे अनेक आहेत. या दाव्याच्या पुष्टीसाठी वैज्ञानिक संशोधनाचे संदर्भ दिले आहेत का? युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments

खूपच छान !

कळस
Tue, 11/24/2009 - 21:58 नवीन
खूपच छान ! लिंक्स वरुन ट्रॅक्स डाऊनलोड करुन ऐकतो आहे. ग्रेट !!! ---------------------------------------------- कळस
  • Log in or register to post comments

ग्रेट

युयुत्सु
Tue, 11/24/2009 - 22:39 नवीन
ग्रेट !!!
प्रतिक्रियेबद्दल आभार! युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कळस

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा