आताच 'उपक्रम' वरील श्री शरद कोर्डे यांचे सृजनशीलतेवरील लिखाण वाचले
हे उपक्रम काय आहे ?? आम्ही फक्त मिपा वर असतो. बाकी कुठला संदर्भ देऊन क्रुपया मिपावर लेखन करु नये. हे म्हणजे लेखक सर्व मिपा वाचकांना उपक्रम हे माहीतच आहे असे समजुन लेख लिहीत आहे काय???
---(कट्टर मिपाकर)नि३.
इथे जरुर भेट देउन पहा. हे ट्रॅक फुकटात डाउन लोड करुन सेव्ह ही करता येतात. येथील खुप सारे ट्रॅक मी मोबाईल च्या मेमरी कार्डात टाकले आहेत. सकाळ संध्याकाळ लोकल मधे छान वेळ जातो व फ्रेश वाटतं. ब-याच वेळा रात्री झोपताना ऐकतो.(अनुभव शब्दबध्द करनं कठीण आहे. त्या साठी अनुभव घ्याच खुप खुप शुभेच्छा)
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
जयपाल काका या लिंक बद्धल धन्यवाद...
Free relaxation mp3 >>> Chimes, free relaxation mp3
हा ट्रॅक मस्तच आहे.
जमल्यास हे सुद्धा ऐका :---
http://www.youtube.com/watch?v=Lps1hzr0x80
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
माणसाचे प्रश्न तणाव शून्य अवस्थेत चांगल्या रितीने सोडवता येतात. तणाव नाहिसा झाला की जगण्याची उमेद वाढते.
सहमत...
युयुत्सुराव तुम्ही बनवलेले ट्रॅक ऐकले.या धाग्यामुळे इतर ट्रॅक्स सुद्धा शोधले... :)
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
आपल्याला जर माझी निर्मिती आवडली असेल तर इतरांशी अवश्य शेअर करा. माझ्या कामाचा लोकांना जर उपयोग झाला तर त्या सारखा दूसरा आनंद नाही.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
आपल्याला जर माझी निर्मिती आवडली असेल तर इतरांशी अवश्य शेअर करा.
नक्कीच !!! :)
यु टयुबवर frequency 528 ( DNA repair freq ) दिली आहे.ती किती फायदेशीर आहे ? या विषया बद्धल आपण अजुन काही माहिती देऊ शकाल काय ?
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
DNA repair freq
हा दावा माझ्या माहिती प्रमाणे अवाजवी आहे. याची कारणे अनेक आहेत. या दाव्याच्या पुष्टीसाठी वैज्ञानिक संशोधनाचे संदर्भ दिले आहेत का?
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
या दाव्याच्या पुष्टीसाठी वैज्ञानिक संशोधनाचे संदर्भ दिले आहेत का? मलाही या बद्धल माहिती नाही.पण काही दुवे शोधले...
http://www.under-one-roof.net/12-strand-DNA/12-strand-DNA-Solfeggio.html
http://www.redicecreations.com/specialreports/2006/01jan/solfeggio.html
http://www.technologyreview.com/blog/arxiv/24331/
http://timberwolfhq.com/solfeggio-frequencies-dna/
अजुन माहिती मिळाल्यास आवडेल.
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
हा तुमचा आक्षेप म्हणजे लेखनशिस्तीच्या सर्वमान्य संकेतावरच घाव आहे
हे काय आता नविन ???
पहील वाक्य सोडुन जर लेख जसाचा तसा लिहला असता तर काहि बिघडले असते काय???
ते कोणत तंत्र समजल नाहि तुम्हाला म्हणता ते तेथे त्यांना विचाराना भाउ ईथे का गरळ ओ़कता???
---नि३.
DNA repair freq
हा दावा माझ्या माहिती प्रमाणे अवाजवी आहे. याची कारणे अनेक आहेत. या दाव्याच्या पुष्टीसाठी वैज्ञानिक संशोधनाचे संदर्भ दिले आहेत का?
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
प्रतिक्रिया
सुप्त
आताच
बाकी कुठला
ऐकले आणि आवडले सुद्धा...
जयपाल काका
जयपाल जी
मन:शक्ति
प्रॅक्टीकल फलिते
माणसाचे
आपल्याला
आपल्याला
DNA repair freq हा
या
हा तुमचा
DNA repair freq हा
खूपच छान !
ग्रेट