✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अक्षयभाषा सादर करत आहे- त्रिवेणी! (फीनीक्स/मेसा)

N
Nile यांनी
Sun, 11/22/2009 - 04:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5523 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

अरे वा!

सहज
Sun, 11/22/2009 - 08:21 नवीन
नाईलशेठ वृत्तांत कळवा. कार्यक्रमाला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

प्रयत्न

Nile
Sun, 11/22/2009 - 11:45 नवीन
प्रयत्न करेन! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अरे वा!!

स्वप्निल..
Sun, 11/22/2009 - 09:01 नवीन
नक्कीच जाईन!! स्वप्निल
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अक्षय पुर्णपात्रे
Sun, 11/22/2009 - 09:25 नवीन
श्री नाइल, माहितीबद्दल धन्यवाद. पण मारिकोपा काउंटीमध्ये स्पीडींगसाठी दंड झाल्यापासून मी या ठिकाणापासून लांबच राहू इच्छितो. (तिकिट दोन महिन्यांनी मिळाले. (छायाचित्रासकट.))
akshaybhasha@cox.net
हे aksharbhasha@cox.net असे हवे होते का? ___________________________ As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1. -Godwin's law
  • Log in or register to post comments

:)

स्वप्निल..
Sun, 11/22/2009 - 09:51 नवीन
खरं आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

@ श्री

Nile
Sun, 11/22/2009 - 12:24 नवीन
@ श्री पुर्णपात्रे साहेब, :) मला आलेला इमेल akshaybhasha आय डी वरुनच आलेला आहे, तो पत्ता बहुतेक तरी बरोबस असावा. जर इमेल गेला नाही तर बदलुन प्रयत्न करायला हरकत नाही. बाकी येण्याबद्दल, अहो स्पीडींग करु नका, नाहीत फोन नं व्यनी करा जमल्यास तुम्हाला 'पीक अप' करतो! :) संपादनः माय बॅड. मी शिर्षकात चुक केली! दुरुस्त केली आहे, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

ह्म्म

देवदत्त
Sun, 11/22/2009 - 11:44 नवीन
नाईलराव, मी तिथे असतो तर मी ही प्रयत्न केला असता यायचा. असो :) . बाकी अक्षयभाषा बद्दल, गूगलवर अक्षयभाषाचे संकेतस्थळ मिळाले. हे ही त्यांचेच असण्याची शक्यता आहे का?
  • Log in or register to post comments

ह्म्म

देवदत्त
Sun, 11/22/2009 - 11:44 नवीन
नाईलराव, मी तिथे असतो तर मी ही प्रयत्न केला असता यायचा. असो :) . बाकी अक्षयभाषा बद्दल, गूगलवर अक्षयभाषाचे संकेतस्थळ मिळाले. हे ही त्यांचेच असण्याची शक्यता आहे का?
  • Log in or register to post comments

त्यासाईट

Nile
Sun, 11/22/2009 - 12:04 नवीन
:) त्यासाईट वर शोध घेतला पण ही त्यांचीच आहे का हे कळायला मार्ग नाही! काही लोकांना मी ओळखतो त्यांना विचारुन पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त

चांगला

पाषाणभेद
Sun, 11/22/2009 - 13:38 नवीन
चांगला प्रयत्न आहे. चालू ठेवा. -------------------- आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील व जालावरील धाग्यात पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही. पासानभेद बिहारी (महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मै
  • Log in or register to post comments

नाईलशेठ

प्रभो
Mon, 11/23/2009 - 05:25 नवीन
नाईलशेठ वृत्तांत कळवा. कार्यक्रमाला शुभेच्छा! --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

चांगला

निखिल देशपांडे
Mon, 11/23/2009 - 10:21 नवीन
चांगला कार्यक्रम नाईलशेठ वृत्तांत कळवा. कार्यक्रमाला शुभेच्छा! निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला टेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 11/23/2009 - 18:41 नवीन
शुभेच्छा ... सू हा स...
  • Log in or register to post comments

सर्व

Nile
Mon, 11/23/2009 - 22:42 नवीन
सर्व शुभेछुकांचे मनापासुन आभार. :) @प्रभो आणि निखिल, बघतो जमते का, धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा