✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

प्रमोदकाकांना मिपाचे संपादकपद..

व
विसोबा खेचर यांनी
गुरुवार, 11/19/2009 - 20:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26874 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

अभिनंदन!

विकास
Fri, 11/20/2009 - 08:41 नवीन
अभिनंदन प्रमोदराव! लवकर सामील व्हा :-)
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा!

एकलव्य
Fri, 11/20/2009 - 08:46 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अच्छा!

अवलिया
Fri, 11/20/2009 - 09:10 नवीन
म्हणजे आता मिपा देवाच्या भरवशावर तर ! आता सदस्यांना भारतीय राजकारण्यांचे वय झाले त्यांनी निवृत्त व्हावे अशी टिका करता येणार नाही. असो. देवबाप्पा ... अभिनंदन !! :) एखादी चाल जमली नाही तर तिचा राग आमच्या एखाद्या लेख वा प्रतिसादावर काढु नका म्हणजे मिळवली ;) --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments

+१ ! असेच

दशानन
Fri, 11/20/2009 - 09:16 नवीन
+१ ! असेच म्हणतो. श्री. देव ह्यांचे अभिनंदन ! ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

देवकाकांच

llपुण्याचे पेशवेll
Fri, 11/20/2009 - 09:14 नवीन
देवकाकांचे अभिनंदन. संपादनाच्या क्षेत्रात दुसरी इनिंग खेळायला येणारे देवकाका सुनिल गावस्कर (सचिन छ्या!)प्रमाणे भासत आहेत. (वरच्या -खालच्या पुढच्य मागच्या धूसर रेषा जिथे संपतात तिथून सुरु होणारा) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments

मनःपुर्वक

बिपिन कार्यकर्ते
Fri, 11/20/2009 - 09:28 नवीन
मनःपुर्वक अभिनंदन काका !!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो!

ब्रिटिश टिंग्या
Fri, 11/20/2009 - 09:55 नवीन
मनःपुर्वक अभिनंदन काका !!! ब्रिटिश टिंग्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

देव

अविनाशकुलकर्णी
Fri, 11/20/2009 - 10:12 नवीन
देव पावला,,,,,,
  • Log in or register to post comments

देवकाका

समंजस
Fri, 11/20/2009 - 10:24 नवीन
देवकाका अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

श्रीयुत संतोष जोशी
Fri, 11/20/2009 - 10:30 नवीन
देवकाका , संपादकपदाबद्दल हार्दिक अभिनंदन. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

jaypal
Fri, 11/20/2009 - 10:49 नवीन
देवकाका म्हणतात ते आगदी बरोबर " मस्करीची कुस्करी व्हायला नको" Image removed.Image removed.Image removed.Image removed. नेमणुकिवर खुश(झालेला)मस्क-या Image removed. जयपाल *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

गागो चुचु

पर्नल नेने मराठे
Fri, 11/20/2009 - 11:04 नवीन
गागो =)) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

चुचु

jaypal
Fri, 11/20/2009 - 12:03 नवीन
किती हरखली आहे पहा. आनंद पोटात मझ्या माईना..माईना आनंद पोटात मझ्या माईना Image removed.Image removed.Image removed. ************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

सभासदत्व रद्द करणे

दिलीप वसंत सामंत
Fri, 11/20/2009 - 13:15 नवीन
प्रशासक व संपादक यांस, कृपया माझे येथील सभासदत्व रद्द करावे. मी पुन्हा येथे येणार नाही. तसेच माझ्या दिवसांची कोणी काळजी करू नये. नमस्कार, येतो, चुकलो, जातो.
  • Log in or register to post comments

प्रशासक व

विसोबा खेचर
Fri, 11/20/2009 - 13:40 नवीन
प्रशासक व संपादक यांस, कृपया माझे येथील सभासदत्व रद्द करावे. मी पुन्हा येथे येणार नाही. तसेच माझ्या दिवसांची कोणी काळजी करू नये. नमस्कार, येतो, चुकलो, जातो.
अहो काय झालं? असं मनावर घेऊ नका. र्‍हावा की इथंच.. पायजेल तर मी स्वत: आपली मनापासून क्षमा मागतो.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिलीप वसंत सामंत

सहमत

jaypal
Fri, 11/20/2009 - 13:50 नवीन
तात्याशी सहमत र्‍हावा की इथंच.. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

तात्याला

टारझन
Fri, 11/20/2009 - 14:03 नवीन
तात्याला माझ्यामुळे क्षमा मागावी लागल्याने मला आज स्वतःचीच शरम वाटते .. :( मिसळपावचा मनोगत/उपक्रम करण्याच्या विचाराव लिहीलेला तो एक उत्स्फुर्त प्रतिसाद होता .. एकाच प्रतिसादात पत्ता कट करा म्हणनारे व्यक्तिमत्व पहिल्यांदाच पाहिले ! असो !! दिवसा इथे राहिले किंवा नाही राहिले ह्याने आम्हाला फरक पडत नाही .. पण त्यांच्या वर नमुद केलेल्या (फालतु) सुचना इथे नकोत एवढेच वाटते .. बाकी निर्णय तात्यावरंच आहे म्हणा :) - (एक्स्लुझिव मिपाकर ) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

एकाच

कवटी
Fri, 11/20/2009 - 14:11 नवीन
एकाच प्रतिसादात पत्ता कट करा म्हणनारे व्यक्तिमत्व पहिल्यांदाच पाहिले ! ते ही ४३ आठवडे मिपा वर राहुन्.. गम्मत आहे नै? (रात्री)कवटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

टार्‍या....

कवटी
Fri, 11/20/2009 - 13:41 नवीन
टार्‍या.... रांजणात कितवा दगड टाकलास? कवटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिलीप वसंत सामंत
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा