✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

प्रमोदकाकांना मिपाचे संपादकपद..

व
विसोबा खेचर यांनी
गुरुवार, 11/19/2009 - 20:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26874 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

अभिनंदन...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/19/2009 - 20:36 नवीन
देव साहेब, अभिनंदन...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

अक्षय पुर्णपात्रे
गुरुवार, 11/19/2009 - 20:41 नवीन
प्राध्यापक साहेबांसारखेच म्हणतो. श्री देव यांचे अभिनंदन. _______________ As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1. -Godwin's law
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+२

सखाराम_गटणे™
गुरुवार, 11/19/2009 - 20:45 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

देवकाका,

प्रभो
गुरुवार, 11/19/2009 - 20:42 नवीन
देवकाका, अभिनंदन....आणी संपादकीय कामासाठी शुभेच्छा!! :) --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

प्रमोदकाक

विशाल कुलकर्णी
Fri, 11/20/2009 - 13:00 नवीन
प्रमोदकाका, हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

अभिनंदन.........

अमोल खरे
गुरुवार, 11/19/2009 - 20:52 नवीन
काँग्रॅट्स देव काका.
  • Log in or register to post comments

देव

टारझन
गुरुवार, 11/19/2009 - 20:59 नवीन
देव काकांचे अभिनंदन आणि मिसळपावला शुभेच्छा :) आमचे सहकार्य नेहमीच राहिले आहे, राहील . - (शुभेच्छूक) टारझन मित्र मंडळ
  • Log in or register to post comments

म्हणजे

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/19/2009 - 21:00 नवीन
म्हणजे दंगामस्ती कमी होणार तर.. असो ..ईकडे तात्या सौताच "देवकाका" असा उल्लेख करतात म्हणुन आम्ही देवआजोबा म्हणणार. देवाआजोबा , मनपुर्वक अभिनंदन. सू हा स...
  • Log in or register to post comments

गुरुदेव,

धमाल मुलगा
गुरुवार, 11/19/2009 - 21:12 नवीन
पुनःसंपादकपदाबद्दल अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
गुरुवार, 11/19/2009 - 21:13 नवीन
हेच म्हणतो. अभिनंदन आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

+१

सुबक ठेंगणी
Fri, 11/20/2009 - 08:49 नवीन
असेच म्हणते. देवकाकांना हार्दीक शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

+३

निखिल देशपांडे
Fri, 11/20/2009 - 09:41 नवीन
असेच म्हणतो निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी

+ १

प्रसन्न केसकर
Fri, 11/20/2009 - 13:23 नवीन
अभिनंदन असेच म्हणतो. माझ्याकडुन आवश्यक ते सर्व सहकार्य मिळेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

अरेच्या देवकाका यू टू!!

चतुरंग
गुरुवार, 11/19/2009 - 21:15 नवीन
काटेरी मुकुटधारी मंडळामध्ये सहर्ष स्वागत!! :D (खुद के साथ बातां : आता चाली लावता लावता देवकाका अवांतर प्रतिक्रियांची(ही) वाट लावणार तर! ;)(काका ह्.घ्या.) :T ) (काटेरी मुकुटधारी)चतुरंग
  • Log in or register to post comments

रंगाशेठ

गणपा
गुरुवार, 11/19/2009 - 21:23 नवीन
रंगाशेठ हळुच चिमटा काढलात वर हलके घ्या म्हणताय . =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

शूऽऽऽऽ

चतुरंग
गुरुवार, 11/19/2009 - 21:37 नवीन
गणपा, तुझ्या जिभेला ना मेल्या हाड कसं ते नाहीच!! #o गप पडून रहावं पनीर माखनावाला खाऊन ते नाही, करतंय काड्या, करतंय काड्या! X( (काडीवानदादा)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

शुभेच्छा

देवदत्त
गुरुवार, 11/19/2009 - 21:18 नवीन
शुभेच्छा
  • Log in or register to post comments

देवबाप्पा,

गणपा
गुरुवार, 11/19/2009 - 21:20 नवीन
देवबाप्पा, तात्या एवढ्या कळकळी ने सांगताहेत तर घ्याच हो ही जवाबदारी परत एकदा आपल्या शिरावर. :) आपल्या ठोश्याला घाबरुन तरी पोरं दंगा कारायची थांबतात का पाहु ;) आगाऊ अभिनंदन.. -गणपा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

प्रमोद देव
गुरुवार, 11/19/2009 - 21:37 नवीन
तात्या फार मोठी जबाबदारी टाकलेली आहेस. खरं तर प्रामाणिकपणाने सांगायचं तर मी ही जबाबदारी स्वीकारणार नव्हतो. पण तू व्यनीतून दिलेला दम वाचून जाम घाबरलोय. ;) तेव्हा नाईलाजाने ही जबाबदारी स्वीकारतोय. मी माझ्या परीने नक्कीच मिपावरचे वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न करेन पण खेळीमेळीत कुणाचाही वैयक्तिक अपमान,टिंगल-टवाळी होणार नाही ह्याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी. इथला प्रत्येक सभासद मग तो वयाने,अनुभवाने मोठा असो अथवा लहान असू दे..त्याची अशी स्वतःची खास ओळख आहे. त्याची स्वतःची अशी एक प्रतिमा आहे. कृपया त्या प्रतिमेला तडे जाईल,त्या व्यक्तीचा आत्मविश्वास भंग पावेल,त्याच्या आत्मसन्माला धक्का पोचेल इतकी टोकाची टीका त्यावर करू नका. मस्करी करताना त्याची कुस्करी होणार नाही ह्याचंही भान ठेवा अशी कळकळीची विनंती मी सगळ्यांना करतोय. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची खात्री आहेच. तात्या आणि समस्त मिपाकरांना मनःपूर्वक धन्यवाद कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 11/19/2009 - 22:03 नवीन
मस्करी करताना त्याची कुस्करी होणार नाही ह्याचंही भान ठेवा अशी कळकळीची विनंती मी सगळ्यांना करतोय.
हॅहॅहॅ ! आमी आता आदुगरच काळजी घेतो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

>>हॅहॅहॅ !

प्रभो
गुरुवार, 11/19/2009 - 22:20 नवीन
>>हॅहॅहॅ ! आमी आता आदुगरच काळजी घेतो. आम्हीही...म्हणून तर (प्रतिसादांची)"काळजी घेणे" या विभागाचे संपादकपदी टार्‍याची नियुक्ती केलीय.. --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

सहमत आहे

मिसळभोक्ता
गुरुवार, 11/19/2009 - 22:49 नवीन
कृपया त्या प्रतिमेला तडे जाईल,त्या व्यक्तीचा आत्मविश्वास भंग पावेल,त्याच्या आत्मसन्माला धक्का पोचेल इतकी टोकाची टीका त्यावर करू नका. मस्करी करताना त्याची कुस्करी होणार नाही ह्याचंही भान ठेवा अशी कळकळीची विनंती मी सगळ्यांना करतोय. मीही अशीच विनंती सर्वांना करतो. देवकाका, संपादकपदावर नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

छान छान

प्रकाश घाटपांडे
Fri, 11/20/2009 - 09:19 नवीन
वा वा मिभो
मीही अशीच विनंती सर्वांना करतो.
सोतासकट ना? मंग सही मदी खालील बदल करावा लागन! (आमच्या कडे सर्व प्रकारच्या दु:खावर निरजण घालुन मिळेल) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

देवबाप्पा

परिकथेतील राजकुमार
Fri, 11/20/2009 - 13:19 नवीन
देवबाप्पांचे अभिनंदन आणी पुढील वाटचालीस शुभेच्छा. अवांतर :-
मी माझ्या परीने नक्कीच मिपावरचे वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न करेन
तुमच्याकडे 'परी' आहे हे कधी सांगीतलेत नाहित हो या आधी ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

अतिशय

प्राजु
गुरुवार, 11/19/2009 - 22:16 नवीन
अतिशय योग्य निर्णय! अभिनंदन देव काका. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

संपादक आणि पातळी सोडून केलेले लेखन

दिलीप वसंत सामंत
गुरुवार, 11/19/2009 - 22:31 नवीन
यासाठी manogat.com प्रमाणे प्रकाशनपूर्व संपादन हवे. संपादकांनी आपल्या अधिकारात असभ्य, शिवराळ, असंस्कृत असे लिखाण काढून टाकावे. हे ज्याना मान्य असेल त्यांनीच सभासद व्हावे. कोठेतरी बंधन हे हवेच. ३-४ दिवसापूर्वी एका प्रतिसादात काही सभासदानी शिवराळ भाषा वापरली होती. एक सूचना maayboli.com प्रमाणे येथे छायाचित्र सरळ प्रकाशित करण्याची सोय असावी.
  • Log in or register to post comments

- १ /+ १ असहमत/सहमत

चतुरंग
गुरुवार, 11/19/2009 - 22:44 नवीन
प्रकाशनपूर्व संपादनाबाबत असहमत आहे. तात्काळ प्रतिक्रिया देता येणे, त्यासाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता नसणे ही मिपाची खासियत आहे आणि त्याचेच आकर्षण सर्व सभासदांना असते. एखाद्या नाटकातल्या भूमिकेला दाद तिथल्यातिथे आणि लगेच मिळण्यातला आनंद ह्यात आहे. अर्थात त्याचबरोबर ह्या स्वातंत्र्याची एक जबाबदारी सभासदांवरही येते ती म्हणजे प्रतिक्रिया देताना थोडा तरी विचार हवा, अगदीच शिवराळ भाषेत, उगीचच काहीच्या बाही बरळणे, वैयक्तिक चिखलफेक, सारखी टवाळी, धाग्याचा खरडफळा करणे इ. गोष्टींना स्वतःच चाप लावायला हवा ह्या बाबत सहमती. पूर्वसंपादन जर लादले गेले तर मला व्यक्तिशः अतिशय दु:ख होईल! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिलीप वसंत सामंत

रंगाशेठशी

प्रभो
गुरुवार, 11/19/2009 - 22:48 नवीन
रंगाशेठशी शब्दशः सहमत.... कालच प्रा. डाँ. चा "तात्या मनोगतावर परतला" हा लेख वाचत होतो....त्यातला प्रा. डाँ. चाच एक प्रतिसाद आहे की त्यांनी मनोगत का सोडलं...ते वाचल्यावर मिपाचे वेगळेपण दिसून येतं.. बाकी...चालू द्या.. --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

पूर्वपरवानगी नकोच.

प्रमोद देव
गुरुवार, 11/19/2009 - 22:57 नवीन
लेख अथवा प्रतिक्रिया ह्या दोन्हीसाठी पूर्वपरवानगी नकोच...असे माझे स्पष्ट मत आहे. आपण सर्व सदस्यांनीच आपल्यावर एक मर्यादा घालून घेतली तर तीच फार मोलाची गोष्ट ठरेल. कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

प्रकाशनपु

टारझन
गुरुवार, 11/19/2009 - 22:58 नवीन
प्रकाशनपुर्व संपादन ???????? त्यापेक्षा तुम्हालाच मायबोली/मनोगतावर मायग्रेट केलं तर ? च्यायला कसले कसले गुळचाट कुजाट आणि बकवास सोल्युशनं घेउन येतं पब्लिक .. बाकी लिमीट, पातळी वगैरेची काळजी वहायला तात्यानं समर्थ असे संपादक नेमलेत , आपल्याला काळजी नसावी ... (चला नविन टार्गेट सापडलं !!) - डि.व.सा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिलीप वसंत सामंत

+१

शेखर
गुरुवार, 11/19/2009 - 23:03 नवीन
(चला नविन टार्गेट सापडलं !!) सहमत आहे... मला इथल्या संपादकांवर पुर्ण विश्वास आहे.... शेखर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

+१

प्रभो
गुरुवार, 11/19/2009 - 23:09 नवीन
(चला नविन टार्गेट सापडलं !!) =)) =)) (लांबून मजा बघून मधे-मधे उडी घेणारा)प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

दिवस

गणपा
Fri, 11/20/2009 - 01:47 नवीन
टार्‍या आता या दि.व.सा चे दिवस घालणार वाटते. दिवस घालणे = बारावे-तेरावे दिवसा = दिलीप वसंत सामंत =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) -गण्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

श्री.

अजय भागवत
गुरुवार, 11/19/2009 - 23:13 नवीन
श्री. प्रमोद देव, अभिनंदन! आपला एक लेख ह्या प्रसंगी आठवतो- भीमटोला त्याची गरज तुम्हास संपादनात न पडो अशी आशा बाळगतो व पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

चित्रा
गुरुवार, 11/19/2009 - 23:18 नवीन
संपादक पदावरील नियुक्तीबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अतिशय

निमीत्त मात्र
गुरुवार, 11/19/2009 - 23:24 नवीन
अतिशय योग्य निर्णय. सामंतकाका वगैरे जेष्ठ लोक आता पुन्हा मिपावर येऊ शकतील अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

अभिनंदन

धनंजय
गुरुवार, 11/19/2009 - 23:49 नवीन
अभिनंदन प्रमोदकाका.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

शाहरुख
Fri, 11/20/2009 - 00:02 नवीन
अभिनंदन !! मिपाच्या संपादक मंडळाची यादी कुठे मिळेल ?
  • Log in or register to post comments

अभिनंदन

स्वाती२
Fri, 11/20/2009 - 01:01 नवीन
अभिनंदन देवकाका.
  • Log in or register to post comments

हाबिनंदन

पाषाणभेद
Fri, 11/20/2009 - 01:49 नवीन
हाबिनंदन बर का काका. -------------------- काय? घरात वॉल टू वॉल कारपेट टाकायचे नाही? मग घरात स्लीपर वापरा. पासानभेद बिहारी (महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|
  • Log in or register to post comments

अभिनंदन

टुकुल
Fri, 11/20/2009 - 05:42 नवीन
अभिनंदन देवकाका (आजोबा).. पासानभेद बिहारी: पेहले आप टॅग बंद करे --टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

अभिनंदन

लवंगी
Fri, 11/20/2009 - 05:37 नवीन
अभिनंदन देवकाका
  • Log in or register to post comments

अभिनंदन...

हर्षद आनंदी
Fri, 11/20/2009 - 06:07 नवीन
देवकाका, सेकंड इनिंगसाठी शुभेच्छा !! आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

सर्वप्रथम

घाटावरचे भट
Fri, 11/20/2009 - 06:08 नवीन
सर्वप्रथम ट्याग बंद करत आहे. देवकाकांना शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

सहमत

सहज
Fri, 11/20/2009 - 07:07 नवीन
> थट्टा-मस्करीची लिमिटस् कुठे सुरू होतात, कुठे संपतात याची धुसर रेषा ओळखणार्‍या प्रमोदकाकांसारख्या ज्येष्ठ मिपाकराची संपादक या नात्याने मिपाला या क्षणी अत्यंत गरज आहे.. थट्टा-मस्करी का होते (आपण काय लिहतो / रेटत असतो) व कशी करावी (तात्याला शरमिंदा न करता) हे कृपया "सर्व" संबंधीतांनी लक्षात घ्यावे. प्रमोदकाकांना कमीत कमी त्रास द्यावा ही विनंती. मिपावरचे खेळीमेळीचे वातावरण कायम टिकून राहील याकरता तुर्क व अर्क दोघांनी प्रयत्न करावे.
  • Log in or register to post comments

प्रमोदकाक

टारझन
Fri, 11/20/2009 - 09:47 नवीन
प्रमोदकाकांना कमीत कमी त्रास द्यावा ही विनंती.
च्यायला .. सहजकाका भलताच चालू हो ;) असो... त्रास देऊ ... पण तो कमीत कमी देण्याचा नक्कीच प्रयत्न करू ;) -(स)हजयात्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अहो

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 11/20/2009 - 13:18 नवीन
अहो सहजकाका, तुर्कांचं वय आणि अर्कांना सवय झाली आहे... सवयी सुटणं अंमळ कठीण असतं. बाकी जगरीतीप्रमाणे श्री. देव यांचे अभिनंदन. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अभिनंदन

सुनील
Fri, 11/20/2009 - 07:22 नवीन
देवकाकांचे अभिनंदन! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

नंदन
Fri, 11/20/2009 - 07:30 नवीन
अभिनंदन, प्रमोदकाका!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

चांगल्या

sujay
Fri, 11/20/2009 - 08:33 नवीन
चांगल्या "चालीचे" संपादक देव काकांचे अभिनंदन !!! वैधानीक ईशारा-समस्त मिपाकरांनी भिमटोल्यापासून सावध रहावे सुजय
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा