नमस्कार,
आपले एक वरीष्ठ मिपाकर प्रमोदकाका यांनी यापूर्वी मिपाच्या संपादक पदावर काम केले होते. काही कारणांनी मध्यंतरी त्यांनी हे पद सोडले होते.
तरीदेखील पुन्हा एकदा त्यांच्यावर संपादकपदाची जिम्मेदारी टाकण्यात येत आहे आणि त्यांनी ती मान्य करावी अशी त्यांना जाहीर व कळकळची विनंती. तात्याच्या शब्दाखातर ते ती मान्य करतील असा विश्वास!
अलिकडेच वयाने, ज्ञानाने, अनुभवाने खूप वरीष्ठ असणार्या एका मिपाकराबद्दल मिपावर अत्यंत खालच्या पातळीवर काही लेखन केले गेले/प्रतिसाद दिले गेले याची मिपाचा मालक या नात्याने मला अत्यंत शरम वाटते! मिपावर असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून थट्टा-मस्करीची लिमिटस् कुठे सुरू होतात, कुठे संपतात याची धुसर रेषा ओळखणार्या प्रमोदकाकांसारख्या ज्येष्ठ मिपाकराची संपादक या नात्याने मिपाला या क्षणी अत्यंत गरज आहे..
आणि म्हणूनच प्रमोदकाकांनी पुन्हा एकवार संपादक म्हणून काम पाहावे अशी त्यांना कळकळीची विनंती!
ते ती मान्य करोत अथवा न करोत, मी याच क्षणापासून मिपाच्या संपादकाचे अधिकार त्यांना बहाल करत आहे!
धन्यवाद,
--तात्या अभ्यंकर.
वाचने
27109
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन...!
+१
In reply to अभिनंदन...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+२
In reply to +१ by अक्षय पुर्णपात्रे
देवकाका,
प्रमोदकाक
In reply to देवकाका, by प्रभो
अभिनंदन.........
देव
म्हणजे
गुरुदेव,
+१
In reply to गुरुदेव, by धमाल मुलगा
+१
In reply to +१ by मुक्तसुनीत
+३
In reply to +१ by सुबक ठेंगणी
+ १
In reply to +३ by निखिल देशपांडे
अरेच्या देवकाका यू टू!!
रंगाशेठ
In reply to अरेच्या देवकाका यू टू!! by चतुरंग
शूऽऽऽऽ
In reply to रंगाशेठ by गणपा
शुभेच्छा
देवबाप्पा,
धन्यवाद!
हॅहॅहॅ
In reply to धन्यवाद! by प्रमोद देव
>>हॅहॅहॅ !
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
सहमत आहे
In reply to धन्यवाद! by प्रमोद देव
छान छान
In reply to सहमत आहे by मिसळभोक्ता
देवबाप्पा
In reply to धन्यवाद! by प्रमोद देव
अतिशय
संपादक आणि पातळी सोडून केलेले लेखन
- १ /+ १ असहमत/सहमत
In reply to संपादक आणि पातळी सोडून केलेले लेखन by दिलीप वसंत सामंत
रंगाशेठशी
In reply to - १ /+ १ असहमत/सहमत by चतुरंग
पूर्वपरवानगी नकोच.
In reply to - १ /+ १ असहमत/सहमत by चतुरंग
प्रकाशनपु
In reply to संपादक आणि पातळी सोडून केलेले लेखन by दिलीप वसंत सामंत
+१
In reply to प्रकाशनपु by टारझन
+१
In reply to प्रकाशनपु by टारझन
दिवस
In reply to +१ by प्रभो
श्री.
अभिनंदन
अतिशय
In reply to अभिनंदन by चित्रा
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
हाबिनंदन
अभिनंदन
In reply to हाबिनंदन by पाषाणभेद
अभिनंदन
अभिनंदन...
सर्वप्रथम
सहमत
प्रमोदकाक
In reply to सहमत by सहज
अहो
In reply to सहमत by सहज
अभिनंदन
अभिनंदन
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
चांगल्या
अभिनंदन!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अच्छा!
+१ ! असेच
In reply to अच्छा! by अवलिया
देवकाकांच
मनःपुर्वक
असेच म्हणतो!
In reply to मनःपुर्वक by बिपिन कार्यकर्ते
देव
देवकाका
अभिनंदन
अभिनंदन
गागो चुचु
In reply to अभिनंदन by jaypal
चुचु
In reply to गागो चुचु by पर्नल नेने मराठे
सभासदत्व रद्द करणे
प्रशासक व
In reply to सभासदत्व रद्द करणे by दिलीप वसंत सामंत
सहमत
In reply to प्रशासक व by विसोबा खेचर
तात्याला
In reply to प्रशासक व by विसोबा खेचर
एकाच
In reply to तात्याला by टारझन
टार्या....
In reply to सभासदत्व रद्द करणे by दिलीप वसंत सामंत