Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुकामेवा on गुरुवार, 11/19/2009 - 16:41
  • Log in or register to post comments
  • 6992 views

प्रतिक्रिया

Submitted by सुकामेवा on गुरुवार, 11/19/2009 - 16:56

Permalink

प्रेम वैद्य यांनी भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनसाठी सावरकरांवर

प्रेम वैद्य यांनी भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनसाठी सावरकरांवर बनविलेल्या माहितीपट
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 11/19/2009 - 17:00

Permalink

धन्यवाद!

पंकजप, ह्या दुव्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत. -(तात्याराव सावरकरप्रेमी) ध.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीयुत संतोष जोशी on गुरुवार, 11/19/2009 - 18:23

Permalink

ह्या

या दुव्याकरिता आभार मानावयास आमच्याकडे शब्द नाहीत. फक्त विनम्र नमस्कार. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Fri, 11/20/2009 - 13:18

In reply to ह्या by श्रीयुत संतोष जोशी

Permalink

असेच

असेच म्हणतो. खुप खुप आभार ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 11/19/2009 - 18:33

Permalink

डॉ अभिराम दिक्षित

पुण्यात डॉ अभिराम दिक्षित हे सावरकरप्रेमी असुन ते सावरकरांवर अनेक ठिकाणी व्याखाने देतात. विज्ञाननिष्ठ सावरकरांचे साहित्य हेच हिंदुत्वाची जळमळट काढुन पुन्हा एकदा हिंदुत्वाला चांगले दिवस आणतील अशी त्यांची भावना आहे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 11/19/2009 - 22:14

In reply to डॉ अभिराम दिक्षित by प्रकाश घाटपांडे

Permalink

थोडे बदलून

विज्ञाननिष्ठ सावरकरांचे साहित्य हेच हिंदुत्वाची जळमळट काढुन पुन्हा एकदा हिंदुत्वाला चांगले दिवस आणतील अशी त्यांची भावना आहे या वाक्याशी सहमत. थोडा फरक करून इतकेच म्हणेन की सावरकरांचे निव्वळ विज्ञाननिष्ठच नाही तर सामाजीक आणि राजकीय साहीत्य एकत्रीत जेंव्हा समाजमनाला समजेल तेंव्हा हिंदूत्व हे आज वाटते तसे वेगळे राहणारच नाही (वेगळे होईल ते केवळ पांथिक आणि सनातनी आचरणापासून).
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Fri, 11/20/2009 - 07:19

In reply to थोडे बदलून by विकास

Permalink

अजून थोडे बदलून..

तेंव्हा हिंदूत्व हे आज वाटते तसे वेगळे राहणारच नाही आज हिंदुत्व जे वेगळे दिसते, ते खरे-हिंदुत्ववादी आणि स्युडो-हिंदुत्ववादी यांच्यातील सीमारेषा पुसट असल्यामुळे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 11/21/2009 - 19:34

In reply to अजून थोडे बदलून.. by सुनील

Permalink

अजिबात नाही

आज हिंदुत्व जे वेगळे दिसते, ते खरे-हिंदुत्ववादी आणि स्युडो-हिंदुत्ववादी यांच्यातील सीमारेषा पुसट असल्यामुळे. अजिबात नाही. ते काही सेक्युलॅरीझम वाटले का? :-) खरे हिंदूत्व हे ज्यांनी माहीती करून घेतले आहे असे म्हणणार नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Sat, 11/21/2009 - 20:26

In reply to अजिबात नाही by विकास

Permalink

हम्म

खरे हिंदूत्व हे ज्यांनी माहीती करून घेतले आहे असे म्हणणार नाहीत. अच्छा तर, स्वतःला हिंदुत्ववादी समजणार्‍या सर्वांनी सावरकरांचा विज्ञाननिष्ठ आणि सामाजिक हिंदुत्वाचा स्वीकार केला आहे म्हणायचे तर!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 11/19/2009 - 18:34

Permalink

डॉ अभिराम दिक्षित

पुण्यात डॉ अभिराम दिक्षित हे सावरकरप्रेमी असुन ते सावरकरांवर अनेक ठिकाणी व्याखाने देतात. विज्ञाननिष्ठ सावरकरांचे साहित्य हेच हिंदुत्वाची जळमळट काढुन पुन्हा एकदा हिंदुत्वाला चांगले दिवस आणतील अशी त्यांची भावना आहे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 11/19/2009 - 18:40

Permalink

अनमोल

अनमोल ठेवा. धन्यवाद __/\__ ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 11/19/2009 - 18:44

Permalink

धन्यवाद.

धन्यवाद. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 11/19/2009 - 21:10

Permalink

धन्यवाद.

धन्यवाद. --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

Submitted by अजिंक्य पोतदार on गुरुवार, 11/19/2009 - 22:57

Permalink

वा, फारच

वा, फारच छान. ह्या दुव्या बद्दल मनापासून धन्यवाद. सावरकरांच्या बद्दल विचार केला तर मन आदरानी भरून जाते. अजिंक्य पोतदार
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Fri, 11/20/2009 - 00:58

Permalink

दुव्यांबद

दुव्यांबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 11/20/2009 - 01:52

Permalink

दुव्यासाठ

दुव्यासाठी धन्यवाद. :) - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षद आनंदी on Fri, 11/20/2009 - 06:07

Permalink

धन्यवाद

या दुव्यासाठी मनापासुन आभार !! आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 11/20/2009 - 13:37

Permalink

मनापासून

मनापासून आभार.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Fri, 11/20/2009 - 14:34

Permalink

खुप चांगले

खुप चांगले दुवे दिलेत. -(आभारी) गणपा
  • Log in or register to post comments

Submitted by समंजस on Fri, 11/20/2009 - 15:16

Permalink

एका

एका चांगल्या दुव्याची माहिती दिल्या बद्दल तुम्हाला धन्यवाद!! यु टयुब वर सुद्धा काही चांगल्या जुन्या, सावरकरांच्या(भाषणाच्या) चित्रफिती बघायला मिळाल्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Sat, 11/21/2009 - 15:19

Permalink

हा दुवा

हा दुवा विसरलो होतो. दुव्याबद्दल धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Sun, 09/02/2012 - 17:05

Permalink

कामाचा धागा

कामाचा धागा
  • Log in or register to post comments

Submitted by गोंधळी on Sun, 09/02/2012 - 22:41

Permalink

धन्यवाद.

धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Mon, 09/03/2012 - 06:55

Permalink

लॉक किया जाए.

वाचनखुण साठवली आहे. धन्यवाद मित्रा. अवांतर - कॉन्ट्रॅडीक्टरी शब्दांच्या यादीत "विज्ञाननिष्ठ" अ‍ॅडवण्यात आले आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com