मनाला भीडणारे लेखन.
चतुरंग, तुम्ही नशिबवान आहात.. तुम्हांला पु.लं.च्या कडून शाब्बासकी मिळाली.
जाहले बहु, होतील बहु.. परि या सम हाच असे काहिसे म्हणतात ना...
लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
रंगराव,
सुंदर आठवण...!
ते व्यक्तिमत्वच विलक्षण होतं! अशी माणसं पुन्हा होणे नाही! तसं बघायला गेलं तर मराठीत अनेक उत्तमोत्तम सहित्यिक झाले, परंतु भाईकाकाही एक साहित्यिक होते ही गोष्ट खुद्द साहित्यिकांकरता मानाची होती! वास्तविक साहित्य हा भाईकाकांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वापैकी केवळ एक विषय!
असो...
गुरुवर्यांना सा. प्रणिपात...
तात्या.
रंगराव, खरंच आपण भाग्यवान आहात. ते रेखाचित्र बघण्याची आम्हा सगळ्यांना अतीव इच्छा आहे. ती लवकरच पूर्ण कराल अशी आशा व्यक्त करतो.
प्रवाही भाषेमुळे वातावरण निर्मिती उत्तम साधलेय. मी तर वाचत होतो असे म्हणण्याऐवजी ते दृष्य पाहत होतो असे म्हटले तरी अतिशयोक्ति होणार नाही इतका त्यात गुंगुन गेलो होतो. आठवण अतिशय हृद्य आहे.
आपल्या मर्मबंधातली ही ठेव आमच्यासमोर उघड केलीत ह्याबद्दल मनःपूर्वक आभार.
१२ जून २०००. माझं काम संपवून मी हॉटेलवर आलो. दूरदर्शवर संध्याकाळच्या बातम्या लावल्या पुलं गेले एवढंच कळलं. पुढच्या बातम्या ऐकू आल्या नाहीत. कितीतरी वेळ सुन्न बसून होतो.
छातीत खूप खूप जड वाटत होतं. दु:खावेग अति झाल्यावर डोळ्यांतून पाण्याच्या धारा सुरु झाल्या. मनाच्या आत खोल कुठेतरी काहीतरी ओरबाडल्यासारखी घायाळ अवस्था झाली होती.
माझ्या पाठीवरुन प्रेमाने फिरलेला तो हात परमेश्वराने त्याच्या हातात धरला होता आणि मी पोरका झालो होतो!
माझ्या मनाच्या काळोख्या कोपर्यात तुम्ही मेणबत्ती घेऊन प्रवेशलात. जुन्या आठवणींनी चाळवाचाळव केली. मन सुन्न झालं.....
लेखनशैली आणि अनुभवकथन आवडले.
मला जवळ बोलावून, पाठीवरुन हात फिरवून, डोळे मोठे करुन माझ्या हातातल्या चित्राकडे बघून म्हणाले "वा, छान काढलं आहेस रे! मला ठाऊक नव्हतं मी एवढा चांगला दिसत असेन!:)". आणि त्यांनी चित्रावर स्वाक्षरी केली!
मजा आहे तुमची.
ते चित्र आम्हालाही पाहु द्या की...
असेच म्हणतो!
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
>> महाराजा, त्यावेळी काय वर्णावी माझ्या मनाची अवस्था! 'अवघेचि झाले देह ब्रम्ह' म्हणजे काय असते त्याचा प्रत्यय आला!
पु.लं.ना मी लिहिलेल्या पत्राला त्यांच्या हस्ताक्षरात पत्र आलं होतं तेव्हा स्सेम हीच अवस्था माझी झाली होती !
जवळजवळ २९ वर्षांपूर्वी काढलेले चित्र आहे. आयत्यावेळी काढल्यामुळे कागद आणि पेन्सिल दोन्हीची क्वालिटी तेवढी ग्रेट नव्हती आणि चित्र काढायला तरी कुठे फार ग्रेट येत होते पण उत्साह दांडगा होता हे खरं!
पुलंची त्यावर स्वाक्षरी झाली आणि त्या चित्राचं सोनं झालं! :)
(पुलकित)चतुरंग
मस्त!
तसे मला जवळ बोलावून, पाठीवरुन हात फिरवून, डोळे मोठे करुन माझ्या हातातल्या चित्राकडे बघून म्हणाले "वा, छान काढलं आहेस रे! मला ठाऊक नव्हतं मी एवढा चांगला दिसत असेन!:)". आणि त्यांनी चित्रावर स्वाक्षरी केली!
खरचं की! :-)
रंगाशेठ खरच नशिब्वान आहत. भाईकाकांचा हात तुमच्या पाठीवर पडला. त्यांच्या कडुन कौतुक झालं.
वर पीडां काका म्हणाले तस खरच हा परिसस्पर्श.
लहान असताना इतक सुंदर रेखाटन काढलयत....लाजवाब.
चित्र मस्त आहे ...
पण पुस्तकाच्या मागच्या बाजूला असलेल्या फोटोवरून केल्यासारखं वाटतंय .. लेखात लिहिल्याप्रमाणे भाषण करणार्या पु ल ं ना बघून काढल्यासारखं वाटत नाहीये...
:)
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
रंगाशेठ खरच नशिब्वान आहत. भाईकाकांचा हात तुमच्या पाठीवर पडला. लेख आणि चित्र दोन्ही आवडले.रामाचा हात पाठीवरुन फिरल्यावरती ती खारुताइ तुमच्या सारखिच शहारली, मोहरली असेल ना?
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
साक्षात देवाला तुम्ही पाहिलं नव्हे त्याची शाबासकी मिळवलीत...बाकी पु.ल. गेले तेव्हा अगदी जवळची व्यक्ती गेल्याचे दुःख झाले होते...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
प्रतिक्रिया
वा..
सुंदर..
आम्हालाही पाहु द्या ते चित्र!
अतिशय हृद्य आठवण!
खुप छान
मन सुन्न झाले...
हृदयाला भिडणारी .......
सुंदर आठवण!
+१
सुंदर आठवण!
भाग्यवान आहात तुम्ही, चतुरंग! परीसस्पर्श म्हणतात तो हाच!
चतुरंग शेट
लेखनशैली
सुंदर आठवण
खरच
अगदी हृद्य
+१
+२
+३
+४
+५ भाग्यवान
+६
+१
खूप सही....
पटकन
स्सेम टू स्सेम !
मिपाकरांच्या आग्रहास्तव चित्र इथे डकवतोय!
अप्रतिम..
रंगाशेठ...ज
खरोखरच छान काढलय
+१
बेस्ट!!!
मस्त
कुठे आहे चित्र..
रंगाशेठ
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+२
रंगासेठ,
लेख आणि
लेख आणि
चित्र मस्त
लय
लेख...
पाठीवरचा तो हात!
छान
छान
तुम्ही
साक्षात