✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पाठीवरचा तो हात!

च
चतुरंग यांनी
Fri, 03/28/2008 - 23:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21093 वाचन

💬 प्रतिसाद (48)

प्रतिक्रिया

वा..

प्राजु
Fri, 03/28/2008 - 23:55 नवीन
मनाला भीडणारे लेखन. चतुरंग, तुम्ही नशिबवान आहात.. तुम्हांला पु.लं.च्या कडून शाब्बासकी मिळाली. जाहले बहु, होतील बहु.. परि या सम हाच असे काहिसे म्हणतात ना... लेख आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

सुंदर..

विसोबा खेचर
Sat, 03/29/2008 - 00:10 नवीन
रंगराव, सुंदर आठवण...! ते व्यक्तिमत्वच विलक्षण होतं! अशी माणसं पुन्हा होणे नाही! तसं बघायला गेलं तर मराठीत अनेक उत्तमोत्तम सहित्यिक झाले, परंतु भाईकाकाही एक साहित्यिक होते ही गोष्ट खुद्द साहित्यिकांकरता मानाची होती! वास्तविक साहित्य हा भाईकाकांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वापैकी केवळ एक विषय! असो... गुरुवर्यांना सा. प्रणिपात... तात्या.
  • Log in or register to post comments

आम्हालाही पाहु द्या ते चित्र!

सर्वसाक्षी
Sat, 03/29/2008 - 00:17 नवीन
आपण ते इथे देउ शकाल तर आम्हालाही पाहता येईल. आपल्या कलेची ओळख होईल.
  • Log in or register to post comments

अतिशय हृद्य आठवण!

प्रमोद देव
Sat, 03/29/2008 - 08:44 नवीन
रंगराव, खरंच आपण भाग्यवान आहात. ते रेखाचित्र बघण्याची आम्हा सगळ्यांना अतीव इच्छा आहे. ती लवकरच पूर्ण कराल अशी आशा व्यक्त करतो. प्रवाही भाषेमुळे वातावरण निर्मिती उत्तम साधलेय. मी तर वाचत होतो असे म्हणण्याऐवजी ते दृष्य पाहत होतो असे म्हटले तरी अतिशयोक्ति होणार नाही इतका त्यात गुंगुन गेलो होतो. आठवण अतिशय हृद्य आहे. आपल्या मर्मबंधातली ही ठेव आमच्यासमोर उघड केलीत ह्याबद्दल मनःपूर्वक आभार.
  • Log in or register to post comments

खुप छान

नीलकांत
Sat, 03/29/2008 - 09:47 नवीन
तुमची आठवण अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. ते चित्र पाहण्याची उत्सुकता आहे. लेखन आवडलं. नीलकांत
  • Log in or register to post comments

मन सुन्न झाले...

प्रभाकर पेठकर
Sat, 03/29/2008 - 15:18 नवीन
१२ जून २०००. माझं काम संपवून मी हॉटेलवर आलो. दूरदर्शवर संध्याकाळच्या बातम्या लावल्या पुलं गेले एवढंच कळलं. पुढच्या बातम्या ऐकू आल्या नाहीत. कितीतरी वेळ सुन्न बसून होतो. छातीत खूप खूप जड वाटत होतं. दु:खावेग अति झाल्यावर डोळ्यांतून पाण्याच्या धारा सुरु झाल्या. मनाच्या आत खोल कुठेतरी काहीतरी ओरबाडल्यासारखी घायाळ अवस्था झाली होती. माझ्या पाठीवरुन प्रेमाने फिरलेला तो हात परमेश्वराने त्याच्या हातात धरला होता आणि मी पोरका झालो होतो! माझ्या मनाच्या काळोख्या कोपर्‍यात तुम्ही मेणबत्ती घेऊन प्रवेशलात. जुन्या आठवणींनी चाळवाचाळव केली. मन सुन्न झालं.....
  • Log in or register to post comments

हृदयाला भिडणारी .......

सुधीर कांदळकर
Sat, 03/29/2008 - 20:17 नवीन
घटना व शैलीदेखील. धन्यवाद. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

सुंदर आठवण!

पिवळा डांबिस
Sun, 03/30/2008 - 00:07 नवीन
भाग्यवान आहात तुम्ही, चतुरंग! परीसस्पर्श म्हणतात तो हाच! -पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

+१

शुचि
Mon, 06/14/2010 - 05:23 नवीन
असेच म्हणते. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

सुंदर आठवण!

स्वाती दिनेश
Sun, 03/30/2008 - 13:06 नवीन
भाग्यवान आहात तुम्ही, चतुरंग! परीसस्पर्श म्हणतात तो हाच! असेच म्हणते. लेख आवडला हेवेसांनल स्वाती
  • Log in or register to post comments

भाग्यवान आहात तुम्ही, चतुरंग! परीसस्पर्श म्हणतात तो हाच!

वरदा
Sun, 03/30/2008 - 18:37 नवीन
हेच म्हणते....चित्र पहायची उत्सुकता आहे...
  • Log in or register to post comments

चतुरंग शेट

झकासराव
Sun, 03/30/2008 - 21:14 नवीन
आता त्या रेखाचित्राचा फोटो टाकाच राव. त्याशिवाय चैन पडणार नाही :)
  • Log in or register to post comments

लेखनशैली

देवदत्त
Sun, 03/30/2008 - 21:54 नवीन
लेखनशैली आणि अनुभवकथन आवडले. मला जवळ बोलावून, पाठीवरुन हात फिरवून, डोळे मोठे करुन माझ्या हातातल्या चित्राकडे बघून म्हणाले "वा, छान काढलं आहेस रे! मला ठाऊक नव्हतं मी एवढा चांगला दिसत असेन!:)". आणि त्यांनी चित्रावर स्वाक्षरी केली! मजा आहे तुमची. ते चित्र आम्हालाही पाहु द्या की...
  • Log in or register to post comments

सुंदर आठवण

आनंदयात्री
Mon, 03/31/2008 - 11:08 नवीन
सुंदर आठवण छान शब्दबद्ध केलीये तुम्ही. आवडली.
  • Log in or register to post comments

खरच

सुमीत भातखंडे
Tue, 11/10/2009 - 12:37 नवीन
खरच परिसस्पर्श. सुरेख आठवण आणि तितकाच मनस्वी शेवट.
  • Log in or register to post comments

अगदी हृद्य

यशोधरा
Tue, 11/10/2009 - 12:43 नवीन
अगदी हृद्य आठवण आणि शब्दबद्धही तितक्याच ताकदीने केली आहेत!
  • Log in or register to post comments

+१

सहज
Tue, 11/10/2009 - 12:44 नवीन
हा लेख कसा काय वाचायचा राहीला कळत नाही. ते चित्र जरुर डकवा इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

+२

बिपिन कार्यकर्ते
Tue, 11/10/2009 - 12:57 नवीन
माझाही वाचायचा राहिला होता बहुतेक. सुंदर आहे. रंगाशेठ, ते चित्र डकवाच. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+३

दिपक
Tue, 11/10/2009 - 16:24 नवीन
खरचं सुंदर आणि मनातुन आलेले अनुभवकथन.. भावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+४

सुनील
Tue, 11/10/2009 - 16:56 नवीन
अतिशय हृदयस्पर्शी आठवण. ते चित्र डकवाच आता. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

+५ भाग्यवान

स्वाती२
Tue, 11/10/2009 - 18:30 नवीन
+५ भाग्यवान आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

+६

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/14/2010 - 07:54 नवीन
अगदी हृद्य आठवण ! हा लेख कसा काय वाचायचा राहीला कळत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

+१

विकास
Mon, 06/14/2010 - 08:06 नवीन
असेच म्हणतो! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खूप सही....

विमुक्त
Tue, 11/10/2009 - 16:11 नवीन
खूप सही....
  • Log in or register to post comments

पटकन

विनायक प्रभू
Tue, 11/10/2009 - 18:31 नवीन
चित्र चढवा बघु.
  • Log in or register to post comments

स्सेम टू स्सेम !

संदीप चित्रे
Tue, 11/10/2009 - 20:33 नवीन
>> महाराजा, त्यावेळी काय वर्णावी माझ्या मनाची अवस्था! 'अवघेचि झाले देह ब्रम्ह' म्हणजे काय असते त्याचा प्रत्यय आला! पु.लं.ना मी लिहिलेल्या पत्राला त्यांच्या हस्ताक्षरात पत्र आलं होतं तेव्हा स्सेम हीच अवस्था माझी झाली होती !
  • Log in or register to post comments

मिपाकरांच्या आग्रहास्तव चित्र इथे डकवतोय!

चतुरंग
गुरुवार, 11/12/2009 - 03:14 नवीन
जवळजवळ २९ वर्षांपूर्वी काढलेले चित्र आहे. आयत्यावेळी काढल्यामुळे कागद आणि पेन्सिल दोन्हीची क्वालिटी तेवढी ग्रेट नव्हती आणि चित्र काढायला तरी कुठे फार ग्रेट येत होते पण उत्साह दांडगा होता हे खरं! पुलंची त्यावर स्वाक्षरी झाली आणि त्या चित्राचं सोनं झालं! :) Image removed. (पुलकित)चतुरंग
  • Log in or register to post comments

अप्रतिम..

शेखर
गुरुवार, 11/12/2009 - 03:19 नवीन
अप्रतिम हा एकच शब्द....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

रंगाशेठ...ज

प्रभो
गुरुवार, 11/12/2009 - 04:58 नवीन
रंगाशेठ...ज ब ह रा......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

खरोखरच छान काढलय

लवंगी
गुरुवार, 11/12/2009 - 05:08 नवीन
लकी आहात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

+१

सहज
गुरुवार, 11/12/2009 - 07:25 नवीन
मस्त! तसे मला जवळ बोलावून, पाठीवरुन हात फिरवून, डोळे मोठे करुन माझ्या हातातल्या चित्राकडे बघून म्हणाले "वा, छान काढलं आहेस रे! मला ठाऊक नव्हतं मी एवढा चांगला दिसत असेन!:)". आणि त्यांनी चित्रावर स्वाक्षरी केली! खरचं की! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी

बेस्ट!!!

Nile
गुरुवार, 11/12/2009 - 05:32 नवीन
बेस्ट!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मस्त

शाहरुख
गुरुवार, 11/12/2009 - 06:17 नवीन
मस्त !! (पुलकित)चतुरंग आवडले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

कुठे आहे चित्र..

सुवर्णा
गुरुवार, 11/12/2009 - 12:39 नवीन
मला दिसत नाहीये.. असं का? सुवर्णा http://www.suvarnam.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

रंगाशेठ

गणपा
गुरुवार, 11/12/2009 - 03:46 नवीन
रंगाशेठ खरच नशिब्वान आहत. भाईकाकांचा हात तुमच्या पाठीवर पडला. त्यांच्या कडुन कौतुक झालं. वर पीडां काका म्हणाले तस खरच हा परिसस्पर्श. लहान असताना इतक सुंदर रेखाटन काढलयत....लाजवाब.
  • Log in or register to post comments

सहमत

नंदन
गुरुवार, 11/12/2009 - 07:42 नवीन
आहे, तेचि पुरुष दैवाचे!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+२

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 11/12/2009 - 16:30 नवीन
सहमत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

रंगासेठ,

टुकुल
गुरुवार, 11/12/2009 - 07:46 नवीन
रंगासेठ, नशिबवान आहात.. लेख आणी चित्र दोन्ही जबरदस्त.. --टुकुल
  • Log in or register to post comments

लेख आणि

मदनबाण
गुरुवार, 11/12/2009 - 08:23 नवीन
लेख आणि चित्र दोन्ही जबरदस्त !!! मदनबाण.....
  • Log in or register to post comments

लेख आणि

sujay
गुरुवार, 11/12/2009 - 08:41 नवीन
लेख आणि चित्र दोन्ही जबरदस्त !!! +१ सुजय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

चित्र मस्त

भडकमकर मास्तर
गुरुवार, 11/12/2009 - 09:48 नवीन
चित्र मस्त आहे ... पण पुस्तकाच्या मागच्या बाजूला असलेल्या फोटोवरून केल्यासारखं वाटतंय .. लेखात लिहिल्याप्रमाणे भाषण करणार्‍या पु ल ं ना बघून काढल्यासारखं वाटत नाहीये... :) _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments

लय

विनायक प्रभू
गुरुवार, 11/12/2009 - 16:08 नवीन
भारी रंगाभाई.
  • Log in or register to post comments

लेख...

sneharani
गुरुवार, 11/12/2009 - 16:16 नवीन
लेख आणि चित्र अतिशय सूंदरच...!!
  • Log in or register to post comments

पाठीवरचा तो हात!

jaypal
गुरुवार, 11/12/2009 - 21:24 नवीन
रंगाशेठ खरच नशिब्वान आहत. भाईकाकांचा हात तुमच्या पाठीवर पडला. लेख आणि चित्र दोन्ही आवडले.Image removed. रामाचा हात पाठीवरुन फिरल्यावरती ती खारुताइ तुमच्या सारखिच शहारली, मोहरली असेल ना? Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

छान

इंटरनेटस्नेही
Mon, 06/14/2010 - 02:14 नवीन
छान लेख. -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments

छान

मीनल
Mon, 06/14/2010 - 05:10 नवीन
छान अनुभवाचे छान कथन. छान फोटो. छान स्वाक्षरी . मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

तुम्ही

पाषाणभेद
Tue, 06/15/2010 - 04:50 नवीन
तुम्ही भाग्यवान आहात हेच खरं. बाकी मी पण पुलंना बघीतलेय. भाषण वैगेरे आठवत नाही आता. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments

साक्षात

शिल्पा ब
Tue, 06/15/2010 - 06:33 नवीन
साक्षात देवाला तुम्ही पाहिलं नव्हे त्याची शाबासकी मिळवलीत...बाकी पु.ल. गेले तेव्हा अगदी जवळची व्यक्ती गेल्याचे दुःख झाले होते... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा