✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वा गं वा! तुझा का माझा......?

भ
भानस यांनी
Sun, 11/08/2009 - 10:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3156 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

मुळात जर

विसोबा खेचर
Sun, 11/08/2009 - 10:24 नवीन
मुळात जर सासूबाईंना मुलगा झालाच नसता तर सुनेला नवरा कसा बरे मिळाला असता?
हा हा हा! टेक्निकल मुद्दा! :) बाकी घरोघरी मातीच्या चुली! आमचं आपलं एक बरं आहे. आम्ही फक्त आमच्या म्हातारीचे आहोत. तसे अन्यही एका स्त्रीचे आहोत, पण ते घराबाहेर! ;) बाकी शीर्षक मात्र आवडले. अगदी भातुकलीतल्या भांडणासारखे आहे! :) मिपावर मनापासून स्वागत... :) तात्या.
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/08/2009 - 10:42 नवीन
घरोघरी मातीच्या चुली हेच खरं ! 'तुझा की माझाचा' वाद प्राचीन असावा ? नवरा( यच्चयावत नवरेजमातीची आधीच माफी मागतेय:)) तो मात्र यातून हमखास सहीसलामत असतो. कसला सहीसलामत ! 'सासू-सून' या भानगडीत सर्वात जास्त कुत्तरओढ नवर्‍या जमातीचीच होते, असे वाटते. :( लेखन बाकी मस्तच, अजून येऊ द्या...!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

पण सुनाही

पर्नल नेने मराठे
Sun, 11/08/2009 - 11:59 नवीन
पण सुनाही काही कमी आहेत का? आणि आजकाल खरं म्हणजे सास्वाच बिचाऱ्या झाल्यात. अगदी धाकात ठेवतात हो आजकालच्या सुना. =)) =)) =)) हे मात्र खरे... ;) चुचु
  • Log in or register to post comments

मॉन्स्टर इन लॉ !

ज्ञानेश...
Sun, 11/08/2009 - 12:05 नवीन
लेख मस्त. =D> त्यात दिलेले संवाद तर एकदम 'खटकेबाज' वाटले. बिरुटेसरांशी सहमत आहे. "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक आभार.

भानस
Tue, 11/10/2009 - 20:20 नवीन
तात्या, डॉ.बिरूटे,नेने मराठे व ज्ञानेश आपल्या प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार.
  • Log in or register to post comments

च्यामारी

मदनबाण
Tue, 11/10/2009 - 20:30 नवीन
च्यामारी हे कसं काय वाचायचं राहुन गेल !!! टेंपटेशन मधले सीताफळाचे-शहाळ्याचे आइसक्रीम चापतात तेव्हा मात्र एकीलाही माझी आठवण येत नाही :D =)) =)) =)) जबराट लिवलयं... :D मदनबाण.....
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे

धनंजय
Wed, 11/11/2009 - 05:17 नवीन
मस्त. मिसळपावावर स्वागत आहे.
  • Log in or register to post comments

आवडला लेख

लवंगी
Wed, 11/11/2009 - 05:26 नवीन
चांगल लिहील आहे
  • Log in or register to post comments

आभार.

भानस
Tue, 11/17/2009 - 04:36 नवीन
मदनबाण, धनंजय व लवंगी आपल्या प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार.
  • Log in or register to post comments

मस्त मजा

टुकुल
Tue, 11/17/2009 - 06:05 नवीन
मस्त मजा आली वाचुन, आवडला लेख, मजा येण्याच अजुन एक कारण कि अजुन एकटे जीव. --टुकुल
  • Log in or register to post comments

छान

सुमीत भातखंडे
Tue, 11/17/2009 - 12:04 नवीन
छान लेख. आवडला.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

भानस
Sat, 11/21/2009 - 01:00 नवीन
टुकुल, सुमीत प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.:)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा