मुळात जर सासूबाईंना मुलगा झालाच नसता तर सुनेला नवरा कसा बरे मिळाला असता?
हा हा हा! टेक्निकल मुद्दा! :)
बाकी घरोघरी मातीच्या चुली!
आमचं आपलं एक बरं आहे. आम्ही फक्त आमच्या म्हातारीचे आहोत. तसे अन्यही एका स्त्रीचे आहोत, पण ते घराबाहेर! ;)
बाकी शीर्षक मात्र आवडले. अगदी भातुकलीतल्या भांडणासारखे आहे! :)
मिपावर मनापासून स्वागत... :)
तात्या.
घरोघरी मातीच्या चुली हेच खरं !
'तुझा की माझाचा' वाद प्राचीन असावा ?
नवरा( यच्चयावत नवरेजमातीची आधीच माफी मागतेय:)) तो मात्र यातून हमखास सहीसलामत असतो.
कसला सहीसलामत ! 'सासू-सून' या भानगडीत सर्वात जास्त कुत्तरओढ नवर्या जमातीचीच होते, असे वाटते. :(
लेखन बाकी मस्तच, अजून येऊ द्या...!!!
-दिलीप बिरुटे
च्यामारी हे कसं काय वाचायचं राहुन गेल !!!
टेंपटेशन मधले सीताफळाचे-शहाळ्याचे आइसक्रीम चापतात तेव्हा मात्र एकीलाही माझी आठवण येत नाही
:D =)) =)) =))
जबराट लिवलयं... :D
मदनबाण.....
प्रतिक्रिया
मुळात जर
:)
पण सुनाही
मॉन्स्टर इन लॉ !
मनःपूर्वक आभार.
च्यामारी
छान लिहिले आहे
आवडला लेख
आभार.
मस्त मजा
छान
धन्यवाद.