✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव भाग - २

प
पर्नल नेने मराठे यांनी
Sun, 11/15/2009 - 19:01  ·  लेख
लेख

Book traversal links for लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव भाग - २

  • ‹ लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20912 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

छान लिहिलय!

प्रसन्न केसकर
Sun, 11/15/2009 - 19:06 नवीन
आवडलं. दोन्ही लग्न ठरुन ६ महिन्यात आटोपली सुद्ध्धा. आणी पुढील ६ महिन्यात माझे बाबा अचानक गेले, कन्यादानाचे पुण्य मिळ्वुन. हेच लग्न न होता गेले असते तर आई वर केव्ढी जबाबेदारी आली अस्ती. स्वामी समर्थान्ची क्रुपा दुसरे काय. हे काळजाला भिडलं.
  • Log in or register to post comments

हम्म

अवलिया
Sun, 11/15/2009 - 19:06 नवीन
हसवता हसवता गंभीर केलेस. छान प्रकटन. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments

+१

वल्लरी
Sun, 11/15/2009 - 19:17 नवीन
हसवता हसवता गंभीर केलेस. असेच म्हणते,,, बाकी छान लिहीतेस हां पर्नल.. ---वल्लरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

+२

लवंगी
Sun, 11/15/2009 - 20:22 नवीन
हसवता हसवता गंभीर केलस असच म्हणते.. बाकी झोपाळ्याचा अनुभव मस्त.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वल्लरी

"वैग्रे" हा

टारझन
Sun, 11/15/2009 - 21:09 नवीन
=)) "वैग्रे" हा शब्द काळजाला भिडला =)) बरा "ग्रे" चा "ग्रा" नाही केलास =)) =)) =)) बाकी चुचे .. विरामचिन्हांचा जरा वापर वाढव गं .. ती वापरण्यासाठीच असतात. - जर्नल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वल्लरी

मस्तच!!!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 11/15/2009 - 19:13 नवीन
=)) =)) =))
बेडरुम मधे मस्त झोपाळा
सो रोमँटिक !!! :D बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

हो ना आणि

संदीप चित्रे
Tue, 11/17/2009 - 03:10 नवीन
लग्न ठरण्याआधीच झोका द्यायला सांगणं म्हणजे तर अजूनच रोमँटिक :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+ १ हेच म्हणतो!

चतुरंग
Tue, 11/17/2009 - 03:14 नवीन
अशा रीतीने तुमचा संसार एकंदरित 'झोकात' सुरु झाला असं म्हणायला काही हरकत नाही! ;) ('ध्यान'स्थ)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

मी तर

टारझन
Tue, 11/17/2009 - 10:16 नवीन
मी तर झोपाळ्याचीच बेडरूम बणवायचा विचार करत होतो ... पण ते उगा अरबी समुद्रात शिवाजीपुतळा उभारण्यासारखं होईल ... सबब विचार सोडला ;( बेडरूम मधे झोपाळ्याबरोबर एक घसरगुंडी पण हवी असं वाटतं ;) -(ध्यान'विर) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

शाहू

JAGOMOHANPYARE
Tue, 11/17/2009 - 11:38 नवीन
शाहू महाराज ..? *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हा प्रतिसाद वाचुन लोळल्या

वपाडाव
गुरुवार, 09/29/2011 - 15:35 नवीन
हा प्रतिसाद वाचुन लोळल्या गेले आहे......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

मागे आम्ही एकदा कोल्हापूरला

धन्या
गुरुवार, 09/29/2011 - 23:19 नवीन
मागे आम्ही एकदा कोल्हापूरला मित्राकडे गेलो असता त्या मित्राने महालक्ष्मी मंदीर, रंकाळा वगैरे दाखवून झाल्यावर शाहू महाराज किती थोर होते हे ही सांगितलं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

हाहाहाहाहा

बॅटमॅन
Mon, 04/09/2012 - 18:29 नवीन
हाहाहाहाहा :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

छानच,,,,

शार्दुल
Sun, 11/15/2009 - 19:17 नवीन
हसवता हसवता गंभीर केलेस,,,,, असच म्हणते,,, नेहा
  • Log in or register to post comments

सही रे सही..!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/15/2009 - 19:26 नवीन
लेखन एकदम खुसखुशीत. वाचतांना मजा आली. >>मी त्याला मला झोका द्यायला लावला व मी मनोसोक्त झोपाळ्यावर बसुन घेतले. शाब्बास...! >>आई म्हणाली पण तुम्चा मुल्गा कमी बोलला, समोरुन उत्तर आले कि तो निरिक्शण खुप करतो हा हा हा हे तर लैच भारी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

चित्रा
Sun, 11/15/2009 - 23:19 नवीन
>मी त्याला मला झोका द्यायला लावला व मी मनोसोक्त झोपाळ्यावर बसुन घेतले. >>शाब्बास...! असेच म्हणते. :) चुचुताईंच्या हुषारीची कमाल आहे. ध्यान "आपलेच" आहे हे लागलीच ओळखलेले दिसते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान लिहिलेयस...

मस्त कलंदर
Sun, 11/15/2009 - 19:36 नवीन
नि नाना म्हणतो तसे हसता हसता खरंच गंभीर केलंस!!!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ

प्रकाश घाटपांडे
Sun, 11/15/2009 - 19:41 नवीन
लग्नानतर हा बियर का काय ते पितो हे कळ्ले तेव्हा मी विचारले काय रे तु तर म्हणाला होतास सुपारीच ही व्यसन नाही, तर म्हणाला होय मुळी मला सुपारीच व्यसन नहिच आहे बियर पितो अधेमधे..... आता बोला
. हॅहॅहॅ ! बरुबर हाय. खर बोल्ल त्यो. आमाला बायकोन इचारायच्या आदुगरच आमी सम्द सांगुन टाकल. हाय हे आस हाय पटत आसन तर पघा आस म्हनुन मोकळ झालो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

सुरेख.............

माधुरी दिक्षित
Sun, 11/15/2009 - 19:45 नवीन
पण शेवटी डोळ्यात पाणी आणलस :(
  • Log in or register to post comments

ह्म्म...

मदनबाण
Sun, 11/15/2009 - 20:18 नवीन
@) @) @) @) @) ह्म्म... /:) /:) /:) /:) /:) (चीची) मदनबाण..... The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.
  • Log in or register to post comments

इनोदी अनुभव

परिणीता
Sun, 11/15/2009 - 20:55 नवीन
आपल ते नेहमी बावळटच वाटात नेहमी सुरुवातीला,बेडरुम मधला पालना मस्त आयडीया आहे.:)
  • Log in or register to post comments

त्याच्या

sujay
Sun, 11/15/2009 - 21:55 नवीन
त्याच्या घरि काम्पुटर का काय ते पण आहे न त्या गोल क्यासेट तो ऎकतो =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) लेख नेहमी प्रमाणे भारीच. सुजय
  • Log in or register to post comments

चुचे, मस्त

प्रभो
Sun, 11/15/2009 - 21:59 नवीन
चुचे, मस्त लिहिलयस गं....ह्यालापण एक क्रमशः जोडून टाक... =)) --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

आणि तुझ्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 11/15/2009 - 22:02 नवीन
आणि तुझ्या लग्नाची गोष्ट लिहायची का? अरे प्राण्या, लग्नं ठरल्यावर कसलं क्रमश:?? चुचुतै, चांगलं लिहीलं आहेत. पण (अ)शुद्धलेखनामुळे वाचायला अंमळ त्रास झाला! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

अवखळकरतै,

प्रभो
Sun, 11/15/2009 - 22:12 नवीन
अवखळकरतै, माझ्या लग्नाची गोष्ट मी लिहीन की(आधी आमच्या हिला हो तरी म्हणू दे...नाही म्हणाली तर दुसरी हुडकाला वेळ जाणार...)...... चुचुला लग्नानंतरचे वैवाहिक जिवनाचे अनुभव लिहायला सांगत होतो...जेणेकरून त्याचा फायदा समस्त होतकरू विवाहीतांना व्हावा.. :) --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कैच्याकैच?

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 11/15/2009 - 22:15 नवीन
कैच्याकैच? लग्नानंतरचे दुसर्‍याचे अनुभव आणि स्वतःचे अनुभव यांच्यातलं साम्य शोधत बसशील तर दुसरी बायडी शोधायची वेळ येईल ... हा एवढा एकच अनुभव पुरे ठरावा!! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

हे

प्रभो
Sun, 11/15/2009 - 22:22 नवीन
हे स्वानुभवाचे बोल काय?? (असो..बाकीची चर्चा खरडवहीत करू...तुझे अनुभव सांग...) --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

"व्यक्तीगत

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 11/15/2009 - 22:24 नवीन
"व्यक्तीगत प्रश्न, पास" असं म्हणायचा मोह होत आहे, पण तरीही ... मी पहिल्यांदाही बायडी शोधली नाही. (मी माझा जॉन अब्राहम शोधला!) असो. बाकी चर्चा आपण तिकडे करू या!! उगाच, व्यक्तीगत गफ्फांसाठी का मिपाची ब्यांडविड्थ खायची नाही का? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

आणि तुझ्या

परिकथेतील राजकुमार
Mon, 11/16/2009 - 14:58 नवीन
आणि तुझ्या लग्नाची गोष्ट लिहायची का? अरे प्राण्या, लग्नं ठरल्यावर कसलं क्रमश:??
तो स्वतःच्या लग्नाची पण गोष्ट लिहिल आणी तळटीप देईल की 'हा भाग आवडला तर पुढचा भाग, हा भाग नाही आवडला तर दुसरे लग्न करुन पुन्हा पहिला भाग लिहिन.' चुचु मावशी छान लिहिले आहेत हो तुमचे अनुभव. तुम्हाला गाडीवर 'वैग्रे' बसता येते हे ऐकुन आनंद झाला. नेहमीप्रमाणेच 'ध्यान' हा शब्द काळजाला भिडला आणी रुतुन बसला. ©º°¨¨°º© पराबाण ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अगायायाया..

भडकमकर मास्तर
Sun, 11/15/2009 - 22:36 नवीन
अगायायाया... लै भारी झालाय लेख.. ... विशेषतः गोल क्यासेटी आणि कमी बोल्तो आणि निरीक्षण जास्त करतो.. =)) _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
Sun, 11/15/2009 - 23:34 नवीन
=)) =)) =)) :( सौरभ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

जबरी!

प्रमोद देव
Sun, 11/15/2009 - 23:40 नवीन
वा! चुचुताई,मस्त लेखन. आवडलं! कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments

लेखन आवडले

ऋषिकेश
Mon, 11/16/2009 - 01:11 नवीन
विनोदी शब्दापुढील प्रश्नचिन्ह सार्थ आहे. अचानक कथा सिरीयस होते. लेखन आवडले.. ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
  • Log in or register to post comments

मस्त

स्वाती२
Mon, 11/16/2009 - 01:24 नवीन
मस्त लिहिलय! शेवट वाचून डोळे पाणावले.
  • Log in or register to post comments

लेखन

रेवती
Mon, 11/16/2009 - 04:49 नवीन
लेखन आवडले. खरच तुझ्या आईवरची मोठी जबाबदारी बाबा असतानाच पार पडली. पण नवर्‍याला ध्यान काय म्हणतीयेस? असं सगळं लिहिल्यावर आक्षेप घेत नाहीयेत म्हणजे खेळकर स्वभावाचे असणार भावोजी!:) रेवती
  • Log in or register to post comments

पण

विंजिनेर
Mon, 11/16/2009 - 09:31 नवीन
पण नवर्‍याला ध्यान काय म्हणतीयेस?
मेरकुभी वहिच प्रश्न पड्या है. आख्ख्या मिपासमोर नवर्‍याला ध्यान, गबाळा इ. 'लाडिक' संबोधने म्हणजे अंमळ अस्थानी वाटतंय. एकेकाची नवर्‍यावरचे प्रेम व्यक्त करायची पद्धत जगावेगळी असतेय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सुपर्ब!

सहज
Mon, 11/16/2009 - 08:33 नवीन
लै लै भारी लेखन चुचुतै!
  • Log in or register to post comments

छान.

llपुण्याचे पेशवेll
Mon, 11/16/2009 - 09:18 नवीन
छान. म्हणजेच दोनही लेकी सुस्थळी पडल्या तर. :) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments

हे रेकॉर्ड आहे काय?

सुधीर काळे
Mon, 11/16/2009 - 09:29 नवीन
चुचु, भाग-२ ही छान आहे. शेवट खरंच आवडला. रेवती-मॅडमनी लिहिल्याप्रमाणे आमचे जावईबापू खूप मनमिळाऊ दिसताहेत! त्यांना सलाम सांग! तुझ्या भाग-१ ची २५००हून जास्त पारायणे झालेली पाहिली. हा एक 'मिपा-विक्रम' आहे का? जाणत्यांनी/तात्यासाहेबांनी जरूर तपासून जाहीर करावे. पण नसला तरी अगदी "डेब्यूला डबलसेंचूरी" हाही एक विक्रमच! जीते रहो! सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
  • Log in or register to post comments

तुझ्या

टारझन
Mon, 11/16/2009 - 12:04 नवीन
तुझ्या भाग-१ ची २५००हून जास्त पारायणे झालेली पाहिली.
सामंत अजोबा -> पाचलग राव --> काळे साहेब ---> ????? -(पारायण रेकॉर्डर) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

जुन्या-जाणत्यांमध्ये कुणी "आनंदजी दोसा" आहे का?

सुधीर काळे
Mon, 11/16/2009 - 12:38 नवीन
सामंत आजोबा विपुल लिखाण करतात हे माहीत आहे, पण त्यांच्या प्रत्येक लेखाची किती पारायणे झाली आहेत ते माहीत नाहीं. पाचलग हे तर मी इथे जॉईन झाल्यापासून मी पाहिलेलेच नाहींत. परवा परीकथेतील राजकुमार यांच्या एका शेर्‍यात कोदा हा उल्लेख आला, त्याबद्दलची चौकशी केली तेंव्हा पाचलगांचं नाव ऐकलं. माझ्या लिखाणाची सर्वात जास्त पारायणे २००० पेक्षा कमीच झाली आहेत. म्हणून चुचुचा डेब्यू खूपच आनंद देऊन गेला. म्हणून आपल्यासारख्या जुन्या-जाणत्यांमध्ये कुणी "आनंदजी दोसा" असेल त्यांना विचारले. सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

:)

ब्रिटिश टिंग्या
Mon, 11/16/2009 - 10:02 नवीन
:)
  • Log in or register to post comments

छान अनुभव सांगितलास गो...

धमाल मुलगा
Mon, 11/16/2009 - 10:17 नवीन
लग्नानतर हा बियर का काय ते पितो हे कळ्ले तेव्हा मी विचारले काय रे तु तर म्हणाला होतास सुपारीच ही व्यसन नाही, तर म्हणाला होय मुळी मला सुपारीच व्यसन नहिच आहे बियर पितो अधेमधे..... आता बोला.
=)) =)) काय बोला? ज्यांना तु ध्यान ध्यान म्हणतेस त्यांनी तुलाच ध्यान करुन ठेवलं! हॅहॅहॅ.... कसं गंडवलं कसं गंडवलं! !!!!!!
मुलाचे घर छान होते, एका बेडरुम मधे मस्त झोपाळा होता.
:O अरे व्वा! भलतीच हौशी आणि रसिक दिसत्ये स्वारी! :D छान लिहिलंयस... आवडलं, पण शेवट मात्र.... :( असो, चालायचंच!
  • Log in or register to post comments

ज्यांना तु

निखिल देशपांडे
Mon, 11/16/2009 - 11:42 नवीन
ज्यांना तु ध्यान ध्यान म्हणतेस त्यांनी तुलाच ध्यान करुन ठेवलं! हॅहॅहॅ.... कसं गंडवलं कसं गंडवलं! !!!!!! हॅ हॅ हॅ असेच म्हणतो गं... बाकी हसता हसता रडवलेस गं... निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मस्त!

ज्ञानेश...
Mon, 11/16/2009 - 10:45 नवीन
लिखाणाची प्रांजळ, नर्मविनोदी शैली आवडली.. नेहमीप्रमाणेच.
  • Log in or register to post comments

मजा आली.....

sneharani
Mon, 11/16/2009 - 11:51 नवीन
लेखन एकदम खुसखुशीत. छान...!
  • Log in or register to post comments

सुन्दर

नेहमी आनंदी
Mon, 11/16/2009 - 12:09 नवीन
हा लेख सुद्धा आवडला ग चुचु. शेवट जरा डोळ्यात पाणी आणुन गेला. पण बाकी प्रसंग फारच छअन. तो बेडरूम मधला झोपाळा तर खासा रोमंटिकच.
  • Log in or register to post comments

छान...

श्रावण मोडक
Mon, 11/16/2009 - 12:36 नवीन
छान... मी त्याला मला झोका द्यायला लावला व मी मनोसोक्त झोपाळ्यावर बसुन घेतले. या वाक्यावरून ध्यानचा खुलासा झाला बाकी!!!
  • Log in or register to post comments

मस्त चुचु तै......

वेताळ
Mon, 11/16/2009 - 13:04 नवीन
अभिनंदन...शेवटी तु गचाळ व पोरकट नवरा निवडल्या बद्दल. =)) हा लेख तु मिस्टराना दाखवला आहेस काय? वेताळ
  • Log in or register to post comments

गचाळ टी

पर्नल नेने मराठे
Mon, 11/16/2009 - 13:13 नवीन
गचाळ टी शर्ट होता >:P नवरा नाही, नवरा हॅन्डसम आहे . लग्नाआधी मुले पोरकटच असतात मग मॅच्युअर्ड होतात. लग्नाआधी मॅच्युअर्ड असणारा नवरा मला नकोच होता. :D चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा