मित्रहो!
वेळात वेळ काढून खालील वेब्साईट पहा.
https://www.busybeescorp.com/puneripatya/thumbnails.asp
पुणेरी पाट्यांचे अनेक नमुने बघायला मिळतील.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
12630
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला वाटतं..
इथे कोणतेही साहित्य प्रकाशित करताना ते आधी मिपा वर प्रकाशित केले आहे की नाही याची खात्री करावी. पुणेरी पाट्या या विषयावर इथे चर्चा-चर्वण आणि बरेच काही झाले आहे या आधी. आपण आधीचे लेखन पाहून मगच इथे प्रकाशित करावे अथवा दुवा द्यावा ही विनंती.
सरपंच, जरा लक्ष घालावे.. ही विनंती..
- (सर्वव्यापी)प्राजु
प्राजुताई चिडू नका.
In reply to मला वाटतं.. by प्राजु
अहो पुण्याच्या पाट्या हा जागतिक जिव्हाळ्याचा विषय आहे... त्यामुळे चालायचच तो विषय परत परत येणे..
पुण्याचे पेशवे
दाखवून द्या !!!!!
मला ई-पत्रा द्वारे आलेली एक भन्नाट पाटी:--
चित्र उपलब्ध नाही
(पाटी-पुस्तक वाचणारा)
मदनबाण
भन्नाटच आहे 'पाटी'!
In reply to दाखवून द्या !!!!! by मदनबाण
आणि हा 'उघड्यावर शौचालयास बसणे' काय प्रकार आहे?
फक्त 'शौचास बसणे' पुरेसे आहे, 'लयास' कशाला जायला हवे?:)!!!
आणि सकाळी सकाळी लोक काय शोधत हिंडणार कोण कुठे बसला आहे का ते बघत?!!
चतुरंग
गरज आहे तो- - - - -
In reply to भन्नाटच आहे 'पाटी'! by चतुरंग
ज्याला ५१ /- ची गरज आहे तो शोधत फीरेल की ;
हा हा हा! :)
In reply to दाखवून द्या !!!!! by मदनबाण
लै भारी पाटी आहे! :)
आपला,
(हागरा!) तात्या.
(हागरा!)
In reply to हा हा हा! :) by विसोबा खेचर
(हागरा!) तात्या.
तात्या प्लीज असले विनोद जास्त येउ देउ नका नाहीतर तो बाळासाहेब चौगुले सारखा प्रकार पुन्हा व्हायचा.
:)
In reply to (हागरा!) by सुशील
फोकलिच्या, तूच तर तो बाळासाहेब चौगुले नव्हतास ना ;)
तात्या.
तात्या काय
In reply to :) by विसोबा खेचर
तात्या काय हे? मी तुम्हाला मानतो राव प्लिज माझी असली चेष्टा करु नका
:)
In reply to तात्या काय by सुशील
ओक्के बॉस! :)
लोक काय शोधत हिंडणार कोण कुठे बसला आहे का ते बघत?
जर बसणार्यां पेक्षा दाखवणार्यास = २०१रु दिले जातील असे जाहीर झाले तर मात्र बसणार्यांची संख्या मात्र कमी होईल याची मला खत्री वाटते !!!!!
(संत गाडगेबाबा प्रेमी)
मदनबाण
दंड, बक्षिस नव्हे...
In reply to लोक काय शोधत हिंडणार कोण कुठे बसला आहे का ते बघत? by मदनबाण
जर बसणार्यां पेक्षा दाखवणार्यास = २०१रु दिले जातील असे जाहीर झाले
'बसणार्यांना' २०१ रु. दिले जाणार नाहिएत. त्यांना दंड होणार आहे. नाहीतर सगळेच जणं नोकरी-धंदा सोडून तिथेच 'बसायला' धावतील.
दंड, बक्षिस नव्हे...
In reply to दंड, बक्षिस नव्हे... by प्रभाकर पेठकर
पेठकर साहेब गल्ल्त नको,
बसणार्यास= २०१ दंड
दाखवुन देणार्यास = ५१ बक्षिस
नविन निविदा :--
दाखवुन देणार्यास =२०१ बक्षिस
गल्लत?
In reply to दंड, बक्षिस नव्हे... by मदनबाण
गल्लत माझी नाही आपली झाल्यासारखी वाटते आहे.
जर बसणार्यां पेक्षा दाखवणार्यास
ह्याचा अर्थ बसणार्यास २०१ रु. देण्यापेक्षा दाखविणार्यास २०१ रु. द्यावेत. इथे असे म्हणायला हवे होते की बसणार्यास २०१ रु. दंड करण्यापेक्षा दाखविणार्यास २०१ रु. बक्षिस द्यावयास हवे.
बसणार्या पेक्षा दाखवणारा महान.....
In reply to गल्लत? by प्रभाकर पेठकर
बसणार्यास २०१ रु. दंड करण्यापेक्षा दाखविणार्यास २०१ रु. बक्षिस द्यावयास हवे.
मलाही हेच म्हणायचे होते,पण ते माला योग्य शब्दात मांडता आले नाही.
रोजगार निर्मीती करणार्या सरकारला मनापसुन धन्यवाद.
कोण म्हणते की सरकार बेरोज्गारांसाठी काहीच करत नाही .बघा सरकारने रोजगार निर्मिती केली की नाही.
रोजगार निर्मीती करणार्या सरकारला मनापसुन धन्यवाद.
अशाच पाट्या ........
मुंबैतील रेलवे ट्रॅकमध्ये लावायला पाहिजेत. व कारवाई करायला पाहिजे.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.