विधानसभेच्या बोर्डावर अबूचा तमाशा
हिंदीची पुंगी अन मराठीचा ताशा
मराठीची सक्ती अन् वांजळेची शक्ती
काँग्रेसची लोचटगिरी अन् मनसेपासून मुक्ती
राष्ट्रभाषा हिंदी म्हणत मराठीचा र्हास
बंडलबाजी करुन म्हणती,"विधायक मार्गाचा ध्यास"
सामान्य माणूस म्हणे 'कशाला आम्हाला त्रास'
म्हणतो ना तोच "भैया,दो पानीपुरी और दो पान खास"?
म्हणो कोणी काही, हलकट राजकारण्यांचा अनर्थ
"भाषा माझी मराठी, मी पाहीन माझा स्वार्थ"
मालक, मित्र,समविचारी पाठींबा स्वाभिमान्यांचा
गांधीगिरी सोडून बसंत्री वाजवती ढोल वांजळेचा
-पुण्याचे पेशवे
वाचने
4107
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
सामान्य
म्हणो कोणी
व्वा,,,
हॅ हॅ हॅ...
पुण्याचे
पुप्या
पुप्या
+१
In reply to पुप्या by निखिल देशपांडे
सुफडा साफ ...
डान्रावां
In reply to सुफडा साफ ... by छोटा डॉन
पराशी
In reply to डान्रावां by परिकथेतील राजकुमार
हॅ हॅ हॅ
मस्तच कविता........
हॅ हॅ हॅ
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अगदी
मस्त रे पेशव्या
हा हा हा....
In reply to मस्त रे पेशव्या by प्रसन्न केसकर
एक णंबर्स !!
खल्लास.
In reply to एक णंबर्स !! by टारझन