✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गमते उदास.......

य
यशोधरा यांनी
Tue, 11/10/2009 - 12:33  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4379 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

मनातील

मदनबाण
Tue, 11/10/2009 - 12:51 नवीन
मनातील भावनांचे प्रकटन आवडले... मदनबाण..... आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments

सहमत

सुमीत भातखंडे
Tue, 11/10/2009 - 12:54 नवीन
प्रभावी प्रकटन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सुंदर...

बिपिन कार्यकर्ते
Tue, 11/10/2009 - 13:04 नवीन
अगदी आतून आलेले, आणि म्हणूनच सहजसुंदर. एखाद्या प्रगल्भ वाचकाचा एखाद्या सामर्थ लेखकाशी कसा ऋणानुबंध जुळतो त्याचे सुंदर उदाहरण. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

सुरेख

नंदन
Tue, 11/10/2009 - 13:42 नवीन
लेख, फार आवडला.
अगदी आतून आलेले, आणि म्हणूनच सहजसुंदर. एखाद्या प्रगल्भ वाचकाचा एखाद्या सामर्थ लेखकाशी कसा ऋणानुबंध जुळतो त्याचे सुंदर उदाहरण.
-- असेच म्हणतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हेच

श्रावण मोडक
Tue, 11/10/2009 - 14:23 नवीन
हेच. असेच. काही अग्रलेखांपेक्षाही उत्तम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

असेच म्हणतो

धनंजय
Tue, 11/10/2009 - 20:55 नवीन
मनापासून श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+१

मिसळभोक्ता
Tue, 11/10/2009 - 23:00 नवीन
असेच म्हणतो. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

+२

अवलिया
Wed, 11/11/2009 - 11:31 नवीन
असेच म्हणतो. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

सहमत आहे ...

छोटा डॉन
Wed, 11/11/2009 - 07:34 नवीन
मोडकांशी सहमत, लेख खरोखर अग्रलेखांपेक्षाही उत्तम उतरला आहे. कदाचित बिका म्हणतात तसे असावे. लेख आवडला ... !!! ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

उत्तम

मीनल
Tue, 11/10/2009 - 19:04 नवीन
उत्तम लेखन आहे. शब्दाशब्दातून मनातली तळमळ, काहीतरी हरवले आहे याची जाणिव होते आहे. मीनल.
  • Log in or register to post comments

तुमच्यासा

भोचक
Tue, 11/10/2009 - 19:09 नवीन
तुमच्यासारखी शब्दकळा माझ्यापाशी नाही.
या वाक्याशी असहमत! .
काही अग्रलेखांपेक्षाही उत्तम!
मोडकसरांच्या प्रतिक्रियेशी सहमत (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

चांगलं

रेवती
Tue, 11/10/2009 - 19:10 नवीन
चांगलं लिहिलं आहेस. सगळ्यांच्या अश्याच भावना असाव्यात सुनिताताईंबद्दल! रेवती
  • Log in or register to post comments

खूप आवडले.

स्वाती२
Tue, 11/10/2009 - 19:31 नवीन
खूप आवडले.
  • Log in or register to post comments

मनातल्या

गणपा
Tue, 11/10/2009 - 20:15 नवीन
मनातल्या विचारांना शब्दांची छान साथ लाभली आहे.
  • Log in or register to post comments

भावले.

भानस
Tue, 11/10/2009 - 20:17 नवीन
लिखाण भावले.
  • Log in or register to post comments

विनम्र श्रद्धांजली

संदीप चित्रे
Tue, 11/10/2009 - 20:25 नवीन
तुझ्या लेखातल्या भावनांशी सहमत !
  • Log in or register to post comments

सुरेख स्फुट यशोधरा!

चतुरंग
Tue, 11/10/2009 - 20:48 नवीन
वाचक - लेखक हे नाते हृदयातूनच उमलून यावे लागते आणि वाचनाने संपृक्त झालेल्या मनातूनच अशा प्रकारचा लेख उमटू शकतो. अतिशय नेटकं, मोजकं लिहिलं आहेस; फार आवडलं. उधृत कवितेच्या ओळीही चपखल वाटल्या. (कविता कुणाची आहे? संपूर्ण मिळू शकेल का?) चतुरंग
  • Log in or register to post comments

सहसंवेदने

यशोधरा
Tue, 11/10/2009 - 21:28 नवीन
सहसंवेदनेबद्दल सार्‍यांचे आभार.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

मुक्तसुनीत
Tue, 11/10/2009 - 21:57 नवीन
लिखाण आवडले. "आहे मनोहर तरी : वाचन आणि विवेचन" नावाचा एक ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. त्यात अनेक संवेदनक्षम मनाच्या व्यक्तींची पत्रे अंतर्भूत आहेत. या पत्रांपैकीच एक उत्तम पत्र आहे असे वाटले. मात्र दु:खाचा भाग असा की हे पत्र पाठवले आहे सुनीताबाईं आपल्यामधे नसताना.
  • Log in or register to post comments

आवडले.

सहज
Wed, 11/11/2009 - 07:26 नवीन
वरील सर्वांशी सहमत. छान लिहले आहे.
  • Log in or register to post comments

+१

दिपक
Wed, 11/11/2009 - 11:36 नवीन
छान लिखाण सहज आणि सुंदर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सहमत. छान

अभिज्ञ
Wed, 11/11/2009 - 22:05 नवीन
सहमत. छान लिहले आहे. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

नेमके

ऋषिकेश
Wed, 11/11/2009 - 23:08 नवीन
नेमके आणि मनाचा मनाशी संवाद साधणारे थेट लिखाण आवडले. (उदास)ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

यशोधरा
गुरुवार, 11/12/2009 - 13:10 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

आता मात्र खरोखरच, गमते उदास.......

jaypal
गुरुवार, 11/12/2009 - 21:56 नवीन
पुस्तक वाचण्यास प्रव्रुत्त केल्या बद्द्ल धन्यवाद *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

आदरांजली

प्रकाश घाटपांडे
Fri, 11/13/2009 - 09:30 नवीन
उत्तम भावपुर्ण आदरांजली. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

असेच

चित्रा
Fri, 11/13/2009 - 09:45 नवीन
असेच म्हणते. उत्तम आदरांजली. दिलेली कविता देखील आवडली. तुमचे सगळे बरे, वाईट अनुभव तुम्ही उत्कटतेने, मनापासून जगला असाल ना? नक्कीच. पण मला त्यांचे लेखन खूप अलिप्त वाटते (चांगल्या अर्थाने अलिप्त. सगळ्यात जीव तोडून लिहीलेले म्हणजे धामापूर आणि अर्थात काही लोकांबद्दल - विशेषतः आई, वडिल). कदाचित वयापरत्वे आलेला अलिप्तपणा असावा. परत वाचायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

खरंच...

सुबक ठेंगणी
Fri, 11/13/2009 - 10:02 नवीन
खूप उत्कट आणि सुंदर प्रकटन! वर म्हटल्याप्रमाणेच आता पुन्हा एकदा आहे मनोहर तरी वाचेन.
  • Log in or register to post comments

छान, आवडले.

विशाल कुलकर्णी
Fri, 11/13/2009 - 10:06 नवीन
छान, आवडले. :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा