मोडकांशी सहमत, लेख खरोखर अग्रलेखांपेक्षाही उत्तम उतरला आहे.
कदाचित बिका म्हणतात तसे असावे.
लेख आवडला ... !!!
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
वाचक - लेखक हे नाते हृदयातूनच उमलून यावे लागते आणि वाचनाने संपृक्त झालेल्या मनातूनच अशा प्रकारचा लेख उमटू शकतो. अतिशय नेटकं, मोजकं लिहिलं आहेस; फार आवडलं.
उधृत कवितेच्या ओळीही चपखल वाटल्या. (कविता कुणाची आहे? संपूर्ण मिळू शकेल का?)
चतुरंग
लिखाण आवडले.
"आहे मनोहर तरी : वाचन आणि विवेचन" नावाचा एक ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. त्यात अनेक संवेदनक्षम मनाच्या व्यक्तींची पत्रे अंतर्भूत आहेत. या पत्रांपैकीच एक उत्तम पत्र आहे असे वाटले. मात्र दु:खाचा भाग असा की हे पत्र पाठवले आहे सुनीताबाईं आपल्यामधे नसताना.
पुस्तक वाचण्यास प्रव्रुत्त केल्या बद्द्ल धन्यवाद
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
असेच म्हणते.
उत्तम आदरांजली. दिलेली कविता देखील आवडली.
तुमचे सगळे बरे, वाईट अनुभव तुम्ही उत्कटतेने, मनापासून जगला असाल ना? नक्कीच.
पण मला त्यांचे लेखन खूप अलिप्त वाटते (चांगल्या अर्थाने अलिप्त. सगळ्यात जीव तोडून लिहीलेले म्हणजे धामापूर आणि अर्थात काही लोकांबद्दल - विशेषतः आई, वडिल). कदाचित वयापरत्वे आलेला अलिप्तपणा असावा. परत वाचायला हवे.
प्रतिक्रिया
मनातील
सहमत
सुंदर...
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हेच
असेच म्हणतो
+१
+२
सहमत आहे ...
उत्तम
तुमच्यासा
चांगलं
खूप आवडले.
मनातल्या
भावले.
विनम्र श्रद्धांजली
सुरेख स्फुट यशोधरा!
सहसंवेदने
प्रतिसाद
आवडले.
+१
सहमत. छान
नेमके
धन्यवाद.
आता मात्र खरोखरच, गमते उदास.......
आदरांजली
असेच
खरंच...
छान, आवडले.