तथाकथित शांतताप्रेमी धर्माचा एक कट्टर अनुयायी कसे आत्ततायी कृत्य करता झाला आहे पहा.
अमेरिकेत टेक्सस प्रांतात फोर्ट हूड ह्या सैनिकी तळावर काम करणारा निदाल मलिक नामक एक ज्येष्ट मुस्लिम सैनिकी अधिकारी. काल कुठल्याशा कारणाने त्याचे टाळके सरकले आणि अल्ला हु अकबर च्या आरोळ्या ठोकत त्याने गोळीबार सुरु केला आणि डझनभर लोकांना ठार केले आणि कित्येकांना जखमी केले. अजून सगळ्या का आणि कसे ह्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. पण गंमत अशी की इथली तमाम बातम्या देणारी चॅनले ह्यात इस्लामचा कसा काहीच दोष नाही हे दाखवण्यात मग्न आहेत. कुणी त्या नराधमाची माहिती फारशी देत नाही. एक बातमी ओझरती कळली की ह्या प्राण्याला लवकरच इराक किंवा अफगाणिस्तानला पाठवणार होते आणि अन्य मुस्लिमांना मारायचे ह्या कल्पनेने तो बिथरला होता. सदर मुस्लिमाच्या शिक्षणाकरता अमेरिकन सैन्यदलाने पाच एक लाख डॉलर खर्च केले होते आणि त्या बदल्यात तो भरती झाला होता. थोडक्यात ह्या हलकटाला त्याचे पालनपोषण करणारे सैन्य, आपले सैनिक सहकारी ह्यापेक्षा परदेशी, अनोळखी पण धर्माने मुस्लिम लोक जास्त जवळचे वाटतात असे दिसते आहे. सुदैवाने किंवा दुर्दैवाने हा इसम जिवंत आहे. आता त्याला लवकर फाशी देतात का डोके ठिकाणावर नाही म्हणून सरकारी इतमामाने जिवंत ठेवतात ते बघायचे.
अमेरिकन सैन्यदल इतके ढिसाळ असेल असे वाटले नव्हते. असल्या नालायक माणसाला नोकरी देऊन आपल्याच पायावर कुर्हाड मारून घ्यायची काय गरज होती? सैनिकांच्या वागण्यावर, विचारांवर लक्ष ठेवत नाहीत का? म्हणजे ह्याच्या शिक्षणावर घालवलेले पैसे पाण्यात शिवाय मेलेल्या, जखमी सैनिकांची भरपाई, गुन्ह्याचा तपास ही विकतची डोकेदुखी आहेच.
असे काही भारतातही होणे अशक्य नाही. उलट अशा बातम्यांनी कुठल्या डोकेफिरूला स्फूर्ती मिळणेही अशक्य नाही.
एक विरोधाभास म्हणजे जेव्हा कुणी वर्णद्वेषी, ख्रिश्चन माणूस असा आततायीपणा करतो तेव्हा त्याची सगळी अंडीपिल्ली, कुंडली तमाम माध्यमे मोठ्या चवीने चघळतात. पण मुस्लिम धर्मीय अतिरेकी असले की ह्यांची दातखीळ बसलीच समजा.
वाचने
30931
प्रतिक्रिया
109
मिसळपाव
प्रतिक्रिया
नक्की
+१
In reply to नक्की by लबाड लांडगा
खुनाच्या,
In reply to +१ by अक्षय पुर्णपात्रे
प्रेरणा वेगळ्या घटना समान
In reply to खुनाच्या, by पक्या
धर्म
In reply to प्रेरणा वेगळ्या घटना समान by अक्षय पुर्णपात्रे
समान सूत्र
In reply to धर्म by पक्या
>>दोन्ही
In reply to समान सूत्र by अक्षय पुर्णपात्रे
असहमतीविषयी सहमत
In reply to >>दोन्ही by पक्या
किती दुटप्पीपणा?
In reply to प्रेरणा वेगळ्या घटना समान by अक्षय पुर्णपात्रे
१४०० वर्षे
In reply to किती दुटप्पीपणा? by हुप्प्या
श्री अक्षय,
In reply to प्रेरणा वेगळ्या घटना समान by अक्षय पुर्णपात्रे
धर्म कीं राष्ट्र?
In reply to नक्की by लबाड लांडगा
माझी अपेक्षा
In reply to नक्की by लबाड लांडगा
हा माणूस
डिप्रेशन?
In reply to हा माणूस by सुहास
निदाल मलिक
स्फूर्ती !!!
येथे वाचा
In reply to स्फूर्ती !!! by अडाणि
धन्यु
In reply to येथे वाचा by पक्या
भडकावू विधान? बातम्या नीट वाचा.
In reply to धन्यु by अडाणि
निदाल
+१ सहमत आहे.
In reply to निदाल by चित्रा
काही असहमती
In reply to निदाल by चित्रा
रॉडनी किंग
In reply to काही असहमती by अक्षय पुर्णपात्रे
कदाचित अर्थ वेगळे लागले असतील
In reply to रॉडनी किंग by चित्रा
मलाही तसे वाटत नाही
In reply to कदाचित अर्थ वेगळे लागले असतील by अक्षय पुर्णपात्रे
अगदी...अगदी!!
In reply to मलाही तसे वाटत नाही by चित्रा
भारतिय उपखंडात
In reply to मलाही तसे वाटत नाही by चित्रा
आपला
In reply to भारतिय उपखंडात by लबाड लांडगा
अगदी मनातले.
In reply to आपला by Nile
सर्वप्रथम
In reply to निदाल by चित्रा
खरे आहे
In reply to सर्वप्रथम by हुप्प्या
कीव करावीशी वाटते
In reply to खरे आहे by चित्रा
ठीक!
In reply to कीव करावीशी वाटते by हुप्प्या
एखाद्या बाबतीत नुसतेच विरोधी
In reply to ठीक! by चित्रा
बातमी
>>'हे एका
In reply to बातमी by प्रदीप
वरील चर्चा वाचुन एक कळाले
अगदी अगदी
In reply to वरील चर्चा वाचुन एक कळाले by वेताळ
पाकिस्तान टिकून आहे म्हणून आपण अजून सुपरपॉवर झालेलो नाही!
In reply to अगदी अगदी by अवलिया
हा दुवा उघडा व निदाल मलिक हसनबद्दलच्या बातम्या वाचा!
विषयाची हळूवार हाताळणी
म्हन खरि आहे, तुम्हि वाट बघु
In reply to विषयाची हळूवार हाताळणी by हुप्प्या
अवांतर.
हरामखोराला मृत्युदंड झाला!
मंगल पांडेने १८५७ साली जे
In reply to हरामखोराला मृत्युदंड झाला! by हुप्प्या
उगाच वाट्टेल ते काय?
In reply to मंगल पांडेने १८५७ साली जे by राजेश घासकडवी
- स्थळःस्वतःचा देश जो इंग्रजांनी बळकावला होता.
- कुणावर हल्ला केला: सशस्त्र ब्रिटिश सैनिकांवर. मंगल पांडेवर गोळ्या झाडल्या गेल्या पण तो वाचला.
- मंगल पांडेचे सैन्यातील स्थानः एक सामान्य शिपाई. १८५७ मधे गोर्या सैनिकांचे स्थान हे काळ्यांच्या कायम वरती असायचे. आपल्या देशात आपल्या रंगामुळे दुय्यम स्थान मिळणे हे खचितच आनंददायक नसावे.
- हिंसक व्हायचे कारणः गाईच्या चरबीत बुडवलेल्या बंदुकीच्या गोळ्या तोंडाने उघडणे एक धार्मिक हिंदू म्हणून अपमानकारक वाटले आणि त्यावर दाद मागून काही उपयोग झाला नाही.
- किती लोक मारले: १
निदाल हसन- स्थळः अमेरिकेचा अमेरिकेतील लष्करी तळ.
- कुणावर हल्ला केला: नि:शस्त्र कर्मचारी. त्यात एक गर्भवती स्त्रीही होती जी मारली गेली
- निदाल हसनचे सैन्यातील स्थानः त्याला डॉक्टर बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पूर्णपणे सैन्याच्या खर्चाने. त्याला कुठल्याही प्रकारचा भेदभाव सहन करायला लागल्याची नोंद नाही. अमेरिकेत डॉक्टर बनणे हे महाखर्चिक प्रकरण आहे. अनेक अमेरिकन गोर्यांच्याही आवाक्याबाहेरचे आहे. ते उच्चशिक्षण ह्या इसमाला दिले गेले. ते घेताना अमेरिकेचे इस्लामविरोधी वागणे विचारात घेऊन ते नाकारण्याचा मोठेपणा दाखवला नाही. उलट हा इसम अनेक प्रसंगी अमेरिकेविरुद्ध गरळ ओकला होता त्याकडे काणाडोळा करण्यात आला.
- हिंसक व्हायचे कारणः हा इसम अमेरिकेत जन्मलेला. आईबाप पॅलिस्टिनी. अमेरिकेने पॅलिस्टीनवर हल्ला केलेला नव्हता. निव्वळ अमेरिकेने काही मुस्लिम देशांवर हल्ला केला म्हणून सदर इसम बिथरला आणि त्याने बेछूट गोळीबार केला.
- किती लोक मेले: १३ मृत, ३० जखमी
हे फरक वाचून आपले दोन्ही सारखेच हे बिनडोक मत बदलले असेल अशी एक अंधुक आशा. कदाचित आपण निदाल हसनला शिरसावंद्य हुतात्मा मानत असाल. पण अन्य कुठल्या देशाचे लोक त्याला हुतात्मा मानतील? अफगाणिस्तान? पाकिस्तान? सौदी अरेबिया? येमेन?तुमचं लंबंचवडं उत्तर वाचून
In reply to उगाच वाट्टेल ते काय? by हुप्प्या
महादेव गोविंद रानडे आख्खी
In reply to तुमचं लंबंचवडं उत्तर वाचून by राजेश घासकडवी
+१
In reply to महादेव गोविंद रानडे आख्खी by इस्पिक राजा
+१
In reply to महादेव गोविंद रानडे आख्खी by इस्पिक राजा
इंग्रजांच्या सैन्यातल्या
In reply to +१ by क्लिंटन
तुलना
In reply to इंग्रजांच्या सैन्यातल्या by राजेश घासकडवी
साम्य असं आहे की धार्मिक
In reply to इंग्रजांच्या सैन्यातल्या by राजेश घासकडवी
एक भारतिय म्हणुन भोगाला
In reply to साम्य असं आहे की धार्मिक by अग्निकोल्हा
शूद्रांव्यतिरिक्त इतर भारतीय
In reply to एक भारतिय म्हणुन भोगाला by राजेश घासकडवी
विषय भरकटवण्याचे एक उत्तम
In reply to एक भारतिय म्हणुन भोगाला by राजेश घासकडवी
विषय भरकटवण्याचे एक उत्तम
In reply to विषय भरकटवण्याचे एक उत्तम by बॅटमॅन
निव्वळ त्या निकषावर तुलना
In reply to विषय भरकटवण्याचे एक उत्तम by राजेश घासकडवी
सहमत!!
In reply to निव्वळ त्या निकषावर तुलना by बॅटमॅन
मूळ मुद्दा विस्तृतपणे मांडला
In reply to निव्वळ त्या निकषावर तुलना by बॅटमॅन
मुद्दा वेगळ्या धाग्यावर
In reply to मूळ मुद्दा विस्तृतपणे मांडला by राजेश घासकडवी
३१ ऑगस्टच्या सुमाराला मी
In reply to मूळ मुद्दा विस्तृतपणे मांडला by राजेश घासकडवी
वाह! ही लागण तुम्हाला झालि
In reply to ३१ ऑगस्टच्या सुमाराला मी by अग्निकोल्हा
जेव्हां इंडीयन्स अँड डोग्स आर नॉट अलाउड अशि पाटि असायची
In reply to एक भारतिय म्हणुन भोगाला by राजेश घासकडवी
छे हो. पांडे नावावरून तथाकथित
In reply to एक भारतिय म्हणुन भोगाला by राजेश घासकडवी
इंग्रजांच्या सैन्यातल्या
In reply to इंग्रजांच्या सैन्यातल्या by राजेश घासकडवी
कसे काय?
In reply to इंग्रजांच्या सैन्यातल्या by राजेश घासकडवी
संभाजी महाराज औरंगजेबाचे
In reply to महादेव गोविंद रानडे आख्खी by इस्पिक राजा
उत्तर
In reply to तुमचं लंबंचवडं उत्तर वाचून by राजेश घासकडवी