✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मंडळ निघालं गोव्याला

प
प्रभो यांनी
Wed, 11/04/2009 - 16:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6848 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

हा भाग

अवलिया
Wed, 11/04/2009 - 16:51 नवीन
हा भाग आवडला तर क्रमशः, नाहीतर ........................... नाही आवडला. काय करणार ? लिहिणं बंद करणार ? नाही ना ? मग उगा कशाला उंटाच्या *डीचा मुका घ्यायचा? लिहि मुकाट्याने पुढचा भाग.. नाही तर लै मार खाशील :) लवकर लिहि रे पुढचा भाग ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

+१

दशानन
Wed, 11/04/2009 - 16:55 नवीन
असेच म्हणतो. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हॅ हॅ हॅ

गणपा
Wed, 11/04/2009 - 16:57 नवीन
ऐसाईच बोल्ताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

खॅ खॅ खॅ!!!

धमाल मुलगा
Wed, 11/04/2009 - 17:14 नवीन
वरच्या समद्यांशी सहमत :D पत्या, मंडळाचे काही शॉट झाले का नाही कधी??? एखादे गुर्जी...सिक्युरिटी..घरमालक..मेसवाला???? फुल्ल टवाळ गँग दिसतीये....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हा...भरपूर.....

प्रभो
Wed, 11/04/2009 - 17:34 नवीन
हा...भरपूर.....माझा स्वता:चा झाला होता..... ३ महिने लेक्चर न बसता डायरेक्ट प्रॅक्टीकलला गेलो...गेलो ते गेलो वरून मास्तरशी न बोलता प्रोग्रॅम स्वतः बसुन एका जुन्या जर्नल मधून छापला...मास्तुरं चिडलं...म्हणालं "दगड.. हो तूम दगड"...पुढच्या तीन सेम प्रॅक्टीकलला ५० पैकी २०..काठावर पास... सिक्युरिटी तर आपले दोस्त....लायब्ररीच्या सिक्युरिटीला २ रू ची तंबाखू पुरवली की आपण धुडगुसासाठी मोकळे.....त्याला *ट विंग्रजी येत नव्हतं....लायब्ररीच्या समोरून पोरी चालल्या की त्याला किल्ली द्यायची आणी पोरी छेडायला लावायचं..ह्यलाच एकदा आम्ही पोरांनी पी एल मधे एका सफाई कामवाल्या मावशी बरोबर रात्री कॉलेजच्या गच्चीवर पकडला होता...कॉलेजने त्याला हाकलून दिला.... नंतर एक वर्ष सिक्युरिटी सोबत बोंबाबंब=)) --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हात तुमची लेको!

धमाल मुलगा
Wed, 11/04/2009 - 18:26 नवीन
येड्यांनो, बोंबाबोंब कशाला करायची? धरला ना सिक्युरिटीला? मंग त्याला म्हणायचं बघ, आम्ही काय बोलत नाय..तु काय मदत करणार? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

मंडळाचे

अवलिया
Wed, 11/04/2009 - 18:55 नवीन
मंडळाचे काही शॉट झाले का नाही कधी??? एखादे गुर्जी...सिक्युरिटी..घरमालक..मेसवाला???? बापरे ! मंडळ भलतच डेंजर दिसतय... शॉटच्या बाबतीत ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

नान्याची

टारझन
Wed, 11/04/2009 - 16:59 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) नान्याची कमेंट वाचून खपलो .... बाकी लेख वाचून प्रतिक्रियाकर्म रात्री !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

गेम नाय करायची भाउ....

प्रसन्न केसकर
Wed, 11/04/2009 - 17:38 नवीन
ते डॅनबरी का कॅडबरी कुठंशिक आहे तिथं गेलास तरी लिहायचं सगळं. वेळच्यावेळी पुढचे भाग यायला पायजेत. टांगुन नाही ठेवायचं. चांगलं चाललय ते असंच चालु दे.
  • Log in or register to post comments

मंडळ

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 11/04/2009 - 18:57 नवीन
मंडळ निघालं गोव्याला >>> आमच्या मंडळाला हॅप्पी जर्नी म्हणजेच पुढचा प्रवास सुखकर होवो ही सदिच्छा... ह्याचा पीसी माझ्या रूमवर आणून लॅन करून गेम खेळत बसायचो रात्रभर>> काय खेळायचा रे ? एजेस ऑफ एम्पायर का ? मी, पत्या, प्रत्या, फट्या उर्फ प्रतिक : कधीही कॉलेजला न जाणारा ...फक्त c,c++ आणी कोबोल हे आवडते विषय>>> बरा पटनीत घेतला रे तुला !!! नशीबवान आहेस !! असो लेख एक नम्बर ...बाकी सदस्यांना(लेखातल्या रे) मिपावरची लिंक पाठव ... सू हा स... (कधीही गोव्याला आणी लोणावळ्याला न गेलेला )
  • Log in or register to post comments

एजेस ऑफ

टारझन
Wed, 11/04/2009 - 19:14 नवीन
एजेस ऑफ एम्पायर का ?
हा कुठला गेम रं बाबा राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे बेक्कार ... खपलो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास

बेक्कार ... खपलो !!

प्रभो
Wed, 11/04/2009 - 20:28 नवीन
टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या प्रतिसाद टार्‍याला अर्पण !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

>>हा भाग

स्वाती२
Wed, 11/04/2009 - 18:59 नवीन
>>हा भाग आवडला तर क्रमशः, नाहीतर ........................... काय उगाच भाव खाताय? लिहा पटापट!
  • Log in or register to post comments

अच्छा...

श्रावण मोडक
Wed, 11/04/2009 - 20:24 नवीन
लिहा!
  • Log in or register to post comments

लिहुन टाका!!

हर्षद आनंदी
गुरुवार, 11/05/2009 - 09:58 नवीन
मजा येतेय.. लिवा आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

काय राव?

प्रमेय
गुरुवार, 11/05/2009 - 10:02 नवीन
काय बे? हे काय काढलयं बे? घरच्या बोंबा कमी पडल्या का बे? वर अजून नाहीतर....... ? चल गुमान पुढचे भाग टाक बे! आणि जरा हा*र्‍याला मेल टाक बे! चल बे! घरी जातो बे आता, घरचे वाट बघत असतील आता!
  • Log in or register to post comments

हा भाग

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 11/05/2009 - 11:38 नवीन
हा भाग आवडला नाही, पुढचाही आवडणार नाहीच तेंव्हा कृपया टंकायचे कष्ट घेउ नयेत. माजला का रे ? 'हा भाग आवडला तर' वगैरे एकदम ? स्वतःला अवलिया समजतो का तु ?? टाकु का लेख डिलिट करुन ?? ©º°¨¨°º© परालिया चौपाटीवाले ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मंडळ

दिपाली पाटिल
गुरुवार, 11/05/2009 - 12:15 नवीन
मंडळ निघालंय गोव्याला...पण कुठाय...ते तर गोव्याचं काहीच नाही लिहीलंयस...ते कोण लिहीणार...आणि ते त्या वॉचमननी मावशीला पकडल्याची बोंबाबोंब कशाला करायचीस...कामाला आला असता ना कधीतरी...पेपर-बिपर मिळाला असता कधीतरी...चान्स पे डान्स नाही करता आला बुवा तुम्हाला... :D दिपाली :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा