✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

टिचला बिलोरी आयना - भाग १

र
रामदास यांनी
Sat, 10/31/2009 - 20:11  ·  लेख
लेख
  • टिचला बिलोरी आयना - भाग २.

Book traversal links for टिचला बिलोरी आयना - भाग १

  • टिचला बिलोरी आयना - भाग २. ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17533 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

...

नंदन
Sat, 10/31/2009 - 20:20 नवीन
सुरेख, मस्त इ. लिहायची गरज नसावी. गोडबोले, धातुकोष, असली-नकली इ. दालनांची दारं तुम्ही किलकिली करावीत; आम्ही फेरफटका मारून यावा. तितक्यात दुसरा तिळा उघडावा. लई नाही मागणं, पण यात जरा अजून वेळ रेंगाळू द्या :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Sat, 10/31/2009 - 20:55 नवीन
असेच म्हणतो. पुढील भागाबद्दल उत्कंठा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+२

घाटावरचे भट
Sat, 10/31/2009 - 21:05 नवीन
असेच म्हणतो. बाकीच्या ब्याकलॉगासह पुढील भागाची उत्कंठा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

+३

अनिल हटेला
Sat, 10/31/2009 - 21:15 नवीन
अगदी सहमत ...:-) बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

+४....

मस्त कलंदर
Sat, 10/31/2009 - 21:25 नवीन
बाकीच्या बॅकलॉगासह पुढील भागाची उत्कंठा आहे.... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

+ ३

चतुरंग
Sat, 10/31/2009 - 21:28 नवीन
एकदम एवढ्या चविष्ट डिशेस तयार करायला घेतल्यात की जीव गुदमरतो हो! शिवाय नेमकं काय खावं तेही कळेनासं होतं! :( पूर्ण करा ना एकेक डिश अलगदपणे! प्लिज, प्लिज, प्लिज!! (आशाळभूत)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

+६

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 11/01/2009 - 10:44 नवीन
रामदास काका, तुमचं नाव पाहून क्रमशःची भिती वाटते म्हणून धागा उघडू नये असंच वाटतं. पण शेवटी धागा उघडला जातोच. आणि आता आणखी एक डिश पूर्ण करण्याची मागणी येणारच. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+७

प्राजु
Mon, 11/02/2009 - 05:32 नवीन
+७ एकापेक्षा एक कथा!! काय वाचू आणि काय नको असं होतंय.. सुरूवात जबरदस्त झालिये. - प्राजक्ता http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+८

गणपा
Mon, 11/02/2009 - 13:25 नवीन
सहमत. रामदास काका त्यांच्या पोतडीतुन कधी काय काढतील कळत नाही. सुंदर, अप्रतिम, वाह क्या बात है,आवडल,खल्लास, जबहर्‍या, कडक.. अशी विशेषण पण जुनी झाली.. बास बाकी एवढच म्हणतो की..... वाचतो आहे. येउद्या लवकर पुढचा भाग..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

+९

प्रभो
Tue, 11/03/2009 - 11:49 नवीन
सहमत. रामदास काका त्यांच्या पोतडीतुन कधी काय काढतील कळत नाही. सुंदर, अप्रतिम, वाह क्या बात है,आवडल,खल्लास, जबहर्‍या, कडक.. अशी विशेषण पण जुनी झाली.. बास बाकी एवढच म्हणतो की..... वाचतो आहे. येउद्या लवकर पुढचा भाग.. --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+१

Nile
Sun, 11/01/2009 - 14:25 नवीन
असेच म्हणतो. पुढील भागाबद्दल उत्कंठा आहे.
असेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

रामदास काकांचे लेख म्हणजे

लवंगी
Sat, 10/31/2009 - 20:27 नवीन
जादुची पोतडी.. काय काय हिरे निघतील याची प्रत्येकवेळी नवी उत्सुकता :)
  • Log in or register to post comments

हा,,,हा,,, हा...

मदनबाण
Sat, 10/31/2009 - 20:57 नवीन
हा,,,हा,,, हा... बाप्पा भटाची सावली पडली तरी बाईला दिवस जातात अशी ख्याती. :D =)) =)) =)) =)) =)) =)) =)) बाप्पा लयं भारी माणुस दिसतोय !!! =)) =)) =)) (अजुन जास्त हसलो तर पोट दुखेल...) =)) मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
  • Log in or register to post comments

अरे बाप्पा....

भडकमकर मास्तर
Sun, 11/01/2009 - 09:56 नवीन
हेच म्हन्तो... हेच वाक्य कॉपी करून खाली डकवावे म्हणत होतो.. तर आलेलेच वाक्य... :) _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

प्रश्नच आहे!

श्रावण मोडक
Sat, 10/31/2009 - 21:07 नवीन
हे तरी पूर्ण होणार का, हा प्रश्नच आहे.
  • Log in or register to post comments

मुख्य

दशानन
Sun, 11/01/2009 - 10:00 नवीन
मुख्य प्रश्न हाच आहे. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+१

अमोल खरे
Sun, 11/01/2009 - 13:24 नवीन
खरोखर अतिशय गहन प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

++१

हर्षद आनंदी
Mon, 11/02/2009 - 07:36 नवीन
गुढ प्रश्न.. कोणत्याही गुढ कथेपेक्षा हा प्रश्न अधीक गहन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

वा!

ऋषिकेश
Sat, 10/31/2009 - 21:10 नवीन
वा! खास रामदास-शैलीतील गोष्ट! पुढील भागाच्या प्रतिक्षेत ऋषिकेश ------------------
  • Log in or register to post comments

हे काय चालले आहे?

सन्जोप राव
Sun, 11/01/2009 - 06:07 नवीन
हा असा छळ करु नका. लिहा. आम्ही वाचू. इतकेच. सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments

मस्त मस्त मस्त!

पिवळा डांबिस
Sun, 11/01/2009 - 06:42 नवीन
आत्ता इतकेच! सविस्तर अभिप्राय "संपूर्ण" नंतर... (आयला, टायटल पण काय झकास काढलंय! टिचला बिलोरी आयना!!!! जियो!!!)
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

अवलिया
Sun, 11/01/2009 - 08:19 नवीन
प्रतिसाद काढुन टाकला आहे.... "संपूर्ण" नंतर प्रतिसाद दिला जाईल... --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

रामदास कथा

सहज
Sun, 11/01/2009 - 08:41 नवीन
रामदास कथा म्हणजे एखाद्या साडीच्या दुकानात सेल्समन, एकाहुन एक सरस अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बाहेर काढून बघता बघता मोठा ढीग रचतो अश्या. एकतर सगळाच माल पसंत पडावा असा पण ....एक जरा वेगळ्या रंगात, डिझाइन मधे घ्यायला गेलो तर स्टॉक नाही (पक्षी: फक्त डिस्प्ले पीस, सौदा पूर्ण करता येत नाही.) असो हे विंडो शॉपिंग पण आवडते. :-)
  • Log in or register to post comments

अगदी

भडकमकर मास्तर
Sun, 11/01/2009 - 09:59 नवीन
अगदी अगदी.. उत्तम ग्रंथकारांच्या आगामी पुस्तकातली तीन पाने जशी रविवारच्या पुरवण्यांमधून वाचायला मिळतात तसं आहे हे... ... बाकीचं सारं पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर... पण कधी? प्रश्नच आहे. _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

ह्म्मम्म...

विंजिनेर
Sun, 11/01/2009 - 09:43 नवीन
ह्म्मम्म... पूर्ण कधी होणार हा प्रश्नच आहे म्हणा... पण बाकी ठीक...
  • Log in or register to post comments

व्वा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/01/2009 - 10:57 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

मी_ओंकार
Sun, 11/01/2009 - 14:50 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

!

धमाल मुलगा
Mon, 11/02/2009 - 12:49 नवीन
ना ही! ही गोष्टपण लै लै भारी झालीये हे मी सांगणारच नाही... तुम्ही गोष्ट वाचायची सवय लावता...आम्हाला त्यात गुंतवुन ठेवता आणि देता अर्धवट सोडुन..म्हणुन ही गोष्ट मी वाचणारच नाही! [(
  • Log in or register to post comments

+१

महेश हतोळकर
Mon, 11/02/2009 - 12:54 नवीन
माझा अल्गोरिदम १. लेखक रामदास असतील तर पानाच्या शेवटी जा २. "क्रमश:" दिससाठवा""वाचनखूण साठवा" वर टिचकी मारा आणि मुख्य पानावर जा. ३. "समाप्त" दिसल्यास मागच्या खुणा काढून पूर्ण लेखन वाचा आणि प्रतिक्रीया द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मस्तच...!

sneharani
Mon, 11/02/2009 - 13:07 नवीन
पुढचा भाग टाका लवकरात लवकर..!
  • Log in or register to post comments

मस्त !

दत्ता काळे
Mon, 11/02/2009 - 13:44 नवीन
सुरेख लेखन ! प्रसंग डोळ्यासमोर घडतोय असे वाटते.
  • Log in or register to post comments

रामदासांची पोतडी

सुनील
Mon, 11/02/2009 - 13:54 नवीन
रामदासांच्या पोतडीत काय काय दडले आहे कोण जाणे? कथेची सुरुवात दमदार आणि शीर्षक तर मस्तच! पुढचा भाग लवकर टाका! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

छान सुरुवात

रामपुरी
Mon, 11/02/2009 - 22:35 नवीन
फक्त एक छोटीशी दुरुस्ती... कदाचित अनवधानाने राहून गेलेली... "घरच्या देवाला माध्यान्हीपूर्वी प्रसाद दाखवायला" याऐवजी "घरच्या देवाला माध्यान्हीपूर्वी नैवेद्य दाखवायला" हे बरोबर वाटतं. देवाला 'नैवेद्य' दाखवल्यावर तो आपल्यासाठी 'प्रसाद' होतो.
  • Log in or register to post comments

संवाद

अक्षय पुर्णपात्रे
Mon, 11/02/2009 - 23:35 नवीन
श्री रामदास, संवादातून कथानक उभे करतात. त्यांचे निरीक्षण आणि शब्दांची चपखलता हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. प्रकाशकांनी क्रमश: सहन केले नसते पण फुकट्यांनी आणखी किती अपेक्षा ठेवायची? :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा