Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्राजु on Sun, 10/11/2009 - 18:47

Submitted by विमुक्त on Sun, 10/11/2009 - 20:07

Permalink

खूप सुंदर...

खूप सुंदर...
  • Log in or register to post comments

Submitted by मीनल on Sun, 10/11/2009 - 20:47

Permalink

चक्क

चक्क अमावस्येवर कविता? अजून पर्यंत पौर्णिमेच्याच वाचल्या ऐकल्या होत्या. ही मस्त आहे. मीनल.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Sun, 10/11/2009 - 21:51

Permalink

छानच!

अगदी प्राजुच्या खास लयकारीतली सुरेख कविता! नाव अवसेचं, पण पुनवेच्या चंद्रासारखी लोभस कविता!:) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Mon, 10/12/2009 - 05:43

Permalink

आवडली

सोपी सुंदर कविता.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 10/12/2009 - 06:36

Permalink

+

मस्त ! आवडली कविता !! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 10/12/2009 - 07:00

Permalink

मस्त

आवडली कविता. (स्वगतः आमावश्याच्या रात्री चकवा झाल्याने भटकत राहिलो तर त्या रात्री काय काय दिसेल, त्याचा अनुभव घेतला :) ) -दिलीप बिरुटे (आमावश्याला घर जवळ करणारा)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 10/12/2009 - 07:18

Permalink

:-)

अश्या कल्पनाशक्तीचे फार फार कौतुक वाटते. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by फ्रॅक्चर बंड्या on Mon, 10/12/2009 - 10:26

Permalink

फारच छान

फारच छान
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 10/12/2009 - 17:02

Permalink

धन्यवाद..! स

धन्यवाद..! सर्वांचे मनापासून आभार. :) - प्राजक्ता पटवर्धन http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Mon, 10/12/2009 - 17:11

Permalink

आवडली

आवडली :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Mon, 10/12/2009 - 17:19

Permalink

मस्त कविता

मस्त कविता प्राजु. अमावास्येवर इतकी छान कविता. कसली कल्पनाशक्ती आहे तुझी!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Fri, 10/30/2009 - 15:14

Permalink

चाल ऐका.

अमावस्येची ’चाल’ ऐका. ;) Get this widget | Track details | eSnips Social DNA कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 10/30/2009 - 17:08

In reply to चाल ऐका. by प्रमोद देव

Permalink

चाल मस्त

फक्त अमावस्येला 'चार चाँद' लागले अशी दाद देता येणार नाही :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Fri, 10/30/2009 - 18:34

In reply to चाल मस्त by नंदन

Permalink

धन्यवाद नंदन!

फक्त अमावस्येला 'चार चाँद' लागले अशी दाद देता येणार नाही त्याऐवजी 'चार चाँद' लपले(लोपले) असं म्हणू या. ;) कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Fri, 10/30/2009 - 15:47

Permalink

मस्त ग

मस्त ग प्राजुतै. आत्ताच वाचनात आली ही कविता.
  • Log in or register to post comments

Submitted by सन्दीप on Fri, 10/30/2009 - 17:22

Permalink

शीSSSSSS किती

शीSSSSSS किती सुन्दर.... भनाट कल्पनाशक्ति. कवीता आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by निमीत्त मात्र on Sat, 10/31/2009 - 01:52

In reply to शीSSSSSS किती by सन्दीप

Permalink

शी????? आणि

शी????? आणि सुंदर? तुमची कल्पणा(शक्ति) मात्र अंमळ मणाला भिडली -हगवण
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Fri, 10/30/2009 - 18:49

Permalink

मस्त

मस्त लयबद्ध कविता! 'हिरव्या पानांत, हिरव्या पानांत चावंळ चावंळ चालती' ची आठण झाली. तशीच खेळकर लय आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Fri, 10/30/2009 - 20:22

Permalink

कविता आवडली प्राजु !

घुमघुमं वाचताना एकद संदीपचा बुंबुंबा आठवला. तुझ्या कवितेची लयही छान आहे. लिहिती रहा !
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sat, 10/31/2009 - 01:48

Permalink

धन्यवाद

धन्यवाद देव काका! चाल आवडली. सर्व प्रतिसाद कर्त्यांचे मनापासून आभार. :) - प्राजक्ता http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by भास्कर केन्डे on Sat, 10/31/2009 - 01:56

Permalink

चक्क अमावस्येवर कविता!

वा, प्राजूतै! मस्त कविता. विषय खूपच सुंदर हाताळला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदू on Sat, 10/31/2009 - 11:40

Permalink

सुंदर

सुंदर कविता. क भयकविता म्हणू
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sat, 10/31/2009 - 16:05

Permalink

छान

कविता
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Sun, 11/01/2009 - 20:54

Permalink

ही कविता मी वाचली तो एक 'गोड अपघात'च म्हटलं पाहिजे!

प्राजूताई, मी गद्य माणूस पद्यांच्या/कवितांच्या मागे कधी फारसा जात नाहीं. आताही मी आमावस्या उघडली ती तो एक 'लेख' असेल या कल्पनेनं आणि उघडली तर ती कविता निघाली आणि मग मी ती वाचलीही! पण माझ्यासारख्या गद्य माणसालाही ही 'वृत्ता'त चोख असलेली कविता खूप आवडली. त्यातल्या त्यात "चमचमं चमचमं चुकार काजवा क्षणिक ठिगळ लावी, लखलख प्रकाश रेखूनी उगाच रातीला भय तो दावी" या ओळी खूपच आवडल्या. थोडक्यात काय कीं ही कविता मी वाचणे हा एक 'गोड अपघात'च म्हटलं पाहिजे! सुधीर काळे ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
  • Log in or register to post comments

Submitted by सुबक ठेंगणी on Mon, 11/02/2009 - 11:50

Permalink

मस्त गं...

भन्नाट कल्पना आहे. अंधा-या रात्रीला चमचमतं ठिगळ लावणारा काजवा मस्तच! :)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 4956 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com