१११ धावांचा फलक लागला की ते छोटी ऊडी घेत.
सहमत आहे. :)
ह्या डेव्हीड गुराख्याला माझीही श्रद्धांजली.
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
काल शेफर्ड यांच्या निधनाच्या बातमीने धक्काच बसला.
मला ते नेहमी सॅन्टाक्लॉज सारखे भासत.
भावपुर्ण श्रद्धांजली!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
क्रिकेटमधल्या सर्वांत जास्त थँकलेस जॉब (यष्टीरक्षकापेक्षाही थँकलेस जॉब) करणार्या ह्या अंपायरला विनम्र श्रद्धांजली. त्यांच्या फलंदाजीबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्स !
"नेल्सन नंबर" म्हणून ओळखल्या जाणार्या १११ या अंकावर तर शेफर्ड उडी मारून तो आकडा बदलेपर्यंत एका पायावर उभे रहातच, पण २२२ किंवा ३३३ अशा आकड्यावरही तेच करतांना मी त्यांना TV वर एक-दोनदा पाहिल्याचे स्मरते!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
१११ च नाही तर १११,२२२,३३३ ..ईत्यादी अश्या सर्व आकड्यांना क्रिकेट जगतात नेलसन्स स्कोअर म्हटल्या जाते. जेव्हा फलंदाजी करण्यार्या संघाचा स्कोअर हा नेलसन्स नंबर होतो तेव्हा तो दुर्भाग्यपुर्ण असा समजला जातो आणी एखादी विकेट पडु शकते असे म्हट्ल्या जाते.म्हणुनच जो पर्यंत तो आकडा बदलत नाही शेफर्ड उडी मारून एका पायावर उभे रहात.
अवांतरः जेव्हा ह्या भल्या माणसाने क्रिकेट मधुन निव्रुत्ती घेतली तेव्हाही आम्हाला खुप वाईट वाट्ले होते.
---नि३.
ग्राउंडवरचा तणावाचा प्रसंग योग्यवेळी कमीतकमी शब्दांत हस्तक्षेप करून / जोक मारून वगैरे टेन्शन डिफ्यूज करायची त्यांची फार चांगली सवय होती...
ऑनफील्ड अम्पायरला गेम कंट्रोल करता येणे फार महत्त्वाचे अस्ते.... थर्ड / फोर्थ अम्पायर /रेफ्री वगैरे प्रकार नस्ताना खूप मॅच अम्पायरिंग केलेला हा अनुभवी माणूस होता......
.......((एका इंग्लंड पाकिस्तान टेस्ट मॅचमध्ये सकलेन मुश्ताकचे अनेक नो बॉल पहायला काका विसरल्याचे स्मरते. त्यांवर काही २ की ३ विकेट्सही पडल्या होत्या आणि इंग्लंड हरले होते...
ओके लिन्क सापडली .. चार नो बॉल आणि प्रत्येकावर विकेट पडली... त्या टेस्ट मॅचनंतर भयंकर व्यथित हो ऊन ते निवृत्ती घेणार होते)
डिकीबर्डचा लेख वाचा...
http://www.expressbuzz.com/edition/story.aspx?Title=David+Shepherd+had+the+knack+with+cricketers&artid=5oTOI7OL6kA=&SectionID=vz1cYmVegC8=&MainSectionID=vz1cYmVegC8=&SEO=Dickie+Bird,+David+Shepherd,cricket+umpire&SectionName=h4nHCgRcMFSl2NSnGBzkHUDSZOHiQkW2....
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
प्रतिक्रिया
एका पायावर
एका पायावर
भावपुर्ण श्रध्दांजली.....!
सहमत!
भावपुर्ण
एका पायावर
सॅन्टाक्लॉज
कालंच
भावपुर्ण श्रद्धांजली!
विनम्र
विनम्र
विनम्र श्रद्धांजली
देवानं बोट
एकदम
त्याचा
विनम्र श्रद्धांजली
माहीतीपूर्ण
श्रद्धांजली...!!
पण २२२ किंवा ३३३ अशा आकड्यावरही.....!
१११ च नाही
श्रध्दांजली
माझीही श्रद्धांजली...
डिकी बर्डचा सुरेख लेख!